पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/462

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४५२ एकनाथी भोगवत. एक तो उपकुर्वाण । ऐक लक्षण दोहीचें ॥ ६८॥ ब्रतबंध वेदाध्ययन जाहल्यापाठी। जो परमार्थी ठेवूनि दृष्टी । गृहस्थाश्रमाची न करी गोठी । नैष्ठिक्यपरिपाटी त्या नांव । ॥ ६९ ॥ वेदशास्त्रसपूर्ण पठन । गुरुदक्षिणा व्रतविसर्जन । करून करी पाणिग्रहण । उप. कुर्वाण या नाव ॥ २७० ॥ - - द्वितीय भाप्यानुपूर्व्याजन्मोपायन द्विज । वसन्गुरुले दान्तो महाऽधीयीत चाहत ॥२२॥ मेसलाऽजिनदण्डाक्षमासूकमण्डलन् । जटिलोऽधौतदद्वासोररुपीठ उशान् दधत् ॥ २३ ॥ सानभोजनहोमेजपोचारे च वाग्यत । न रिछद्यालसरोमागि कक्षोपस्थगतान्यपि ॥ २४ ॥ गर्भाधान पुंसवन । जातकर्म अन्नप्राशन । ही समस्त कम पूर्वी जाण । केली संपूर्ण चौलात ॥ ७१ ॥ याउपरी उपनयन । गुरुद्वारा गायत्रीग्रहण । सावित्रजन्म हे सपूर्ण । व्रतबंध जाण या नांव ॥ ७२ ॥ एवं गायत्रीमंत्र जाण । द्विजन्मे होती तीनी वर्ण । हा ब्रह्मचर्याश्रम सपूर्ण । व्रतधारण वेदार्थ ॥ ७३ ॥ तेथ वेदाध्ययननिर्धारी । गुरुगृही बसे ब्रह्मचारी । त्याच्या प्रतनेमाची कुंसरी । ऐक ते परी सांगेन ॥७४|| मुंजी" जानवे कृष्णाजिन । पळसाचा दंडग्रहण । कमंडलु वागवावा जाण । जळाचरण करावया ॥ ७५ । न करावे मस्तकवपन । न करावें तैलाभ्यंगस्नान ।न करावे दंतधावन । केशविंचरण न करावे ॥ ७६ ॥ न करावे नखनिकृतन । न करावे रोमच्छेदन । वाहुमूलादिक जे जाण । गुह्य स्थान अतिव्याप्त ॥ ७७ ॥ रजकक्षाळित वस्त्रे जाण । त्यांचे न करावे परिधान । प्रवाही करावे मान । प्रातमध्याह्न दोही काळी ॥ ७८ ॥ आसनी श्वेत पीठासन । श्वेत वस्त्राचं धारण । रुद्राक्ष अथवा पद्माक्ष जाण । मालाग्रहण जपार्थ ॥७९॥ कुशादि दर्भपवित्र । तिहीं युक्त असावे कर । ऐक मौनाचा विचार । तुज मी साचार सांगेल ॥२८०॥ मळमूत्र करितालान । जप होम आणि भोजन । उभय सध्याकाळी जाण । निश्चित मौन धरावे ॥८१॥ नाहीं अभ्यंग केशविचरण । तेणे जटा वळल्या आपण । हें ब्रह्मचारियासी जाण । व्रतधारण नेमस्त ॥ ८२ ॥ इतुकेनि व्रतेसी जाण । सदा गुरुसेवेसी सावधान । गुरु कृपने सागे अध्ययन । तेव्हा वेदपठन करावे ॥ ८३ ॥ मज पढों सागावें आतां । हा आग्रह न करावा गुरुनाया । त्याची आज्ञा चंदूनि माथां । निष्कपटता गुरुसेवा ॥ ८४ ॥ अध्ययन सागेना लवलाह्या । तरी साडनि कलाचार्या । पढों मेलिया आणिका ठाया। गुरु त्यागिलिया महादोष ॥ ८५ ॥ सेवा करावी अहर्निशी। जेणे कृपा उपजे स्वामीसी । ते कृपेस्तव अध्ययनासी । अहर्निशी सांगेल ॥ ८६ ॥ ठेवूनि गुरुचरणी भावार्थी । पढावे गा वेदशास्त्रार्था । आकळावे वेदार्था । परमार्थता निजवुद्धी॥ ८७॥ रेतो नावकिरेजातु ब्रह्ममतधर स्वयम् । अवकीर्णेऽवगाह्याप्सु यतासुखिपदी जपेत् ॥ २५ ॥ या रीता ब्रह्मचारी देस । वीर्यत्याग वद्धिपूर्वक । करूं नये आवश्यक । नतावाप ब्रह्मचर्य ।। ८८ ॥ स्वमी जाहल्या वीर्यपतन । शास्त्रोक्तविधी करावे स्नान । मग प्रायश्चितार्थं जाण । गायनीस्मरण करावे ।। ८९ ॥ ब्रह्मचारी वानप्रस्थ सन्यासी । प्रयत वाय १ उपकारपती • ब्रह्मचर्य प्रताची ममाप्ति स्त्रीपरिग्रह ४ज्या गोगें पुरुष जन्मतो असा सस्कार ५ चूडाकर्मापयेत ६ माजीवचन, उप झणजे गालच्या जवळ, नयााणजे नेणे. गरूच्या स्वाधीन विद्याभ्यासाय करण ७ गायना' पठण ८ गायनीच्या उपदेशात दुसरा जन्म ९ कौशल्य १० मोठाचा कडदोरा ११ जळ प्राशन करावया १२ हजामत १३ दात घासणे १४ नसे काढू नयेत १५कारा वगैरे रोमाचे छेदन. १६ धोज्यांनी धुतलेली पत्रे, १७ कमरपीज १८ लवकर १९ भफि २० पदन अर्थासह पाठ कराया