Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/463

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

A अध्याय सतराना. ४५३ त्यागू नाही त्यांसी । जो करी तो अतिदोपी । आश्रमधर्मासी बुडविलें ।। २९० ।। स्वप्नी जाहलिया वीर्यपतन | करावे मृत्तिका सचैल स्नान । मग प्रायश्चित्तार्थ जाण । विहिताचरण जप कीजे ॥११॥ आयकर्काचार्यगोविप्रारहन्दसुरान् शुचि । समाहित उपासीत सम्ये च यसबाजपन् ॥ २६ ॥ गायत्रीदात्या आचार्यपण माता पिता ते गुरुस्थान । अग्निसूर्यादि सुरगण । गोनाहाण अतिज्येष्ठ ॥ ९२ ॥ त्याचे करावया उपासन । वाह्य शुचि अतरी समाधान । गुरुचरणी अनन्य शरण । आज्ञापालन पितराचे ॥१३॥ अग्नीचे ठायी हवन । इंद्रादि देवाचे स्तवन । ब्राह्मण तें पूज्यस्थान । अर्घ्यदान सूर्यास ।। ९४ ॥ ज्येष्ठांसी साष्टांग नमन । गायीसी अगकुरवाळण । सायप्रातःसध्येसी मौन । मध्याह्नीं जाण मौन नाहीं ॥ ९५॥ सद्गुरूचा समर्थवादू । सर्या वरिष्ठ सर्ववंचू । ज्याचा प्रताप प्रसिद्ध । स्वयें गोविदू सांगत ॥ १६ ॥ " आचार्य मा विजानीयानापमन्येत कहिचित् । न मर्यघुयाऽसूयेत सर्वदेवमयो गुरं ॥ २५ ॥ __ जो अतर्यामी ईश्वरू । जो विश्वात्मा विश्वभरू । जो अनंत अपरपारू । तो मी सद्गुरु शिष्यासी ॥ ९७ ॥ गुरुनामाची-जे मातू ( तो मी साचार भगवंतू । देखोनि भजनभा. वायूँ । पुरवीं मनोरथू शिष्याचा ॥ २८ ॥ ज्या सद्गुरूच्या अगुष्ठी । ब्रह्मादि देवाचिया कोटी । ज्याच्या नांवाची गोठी।बंध पैकुंठी कैलासीं ॥ ९९ ॥ ज्याचे नाव ऐकता कानी । यम काळ कांपती दोनी । ब्रह्मा विष्णु रुद्र तिन्ही । हात जोडूनी तिष्ठती ॥ ३०० ॥ सकळ वेदाचे निजसार । तें सद्गुरुस्वरूप साचार । ऐसा शिष्यासी निर्धार । निरतर असाचा ॥ १॥ त्यासी मनुष्यबुद्धी आपण । कदा न करावें हेळण । गुरुनिंदा बोलतां जाण । आली नार्गवण सर्वायीं ॥ २॥ सद्गुरुनिदेचा एकांतू । करू आला परम आखू । तो त्यागावा जेवी पतितू । हा नव्हे अy ते पळावे ॥ ३॥ सद्गुरुनिदेची वाणी । ऐकता बोटे याची कानी । सद्गुरूसी भावे स्मरोनी । ते स्थानही त्यजोनी पळावे ॥४॥ त्या सद्गुरुनिदेची स्वयें मातू । करिता बुडाला निजस्वायूँ । धुळीस मिळाला परमायूं। आला अपघातू अगासी॥ ५॥ ऐशिया गुरूच्या ठायीं जाण । पत्र पुष्प अन्न धन । शिष्य करू नये पंचन। ते स्वये श्रीकृष्ण सागत॥६॥ साय मातरपानीय मैक्ष्य तस्मे निवेदयेत् । यचान्यदप्यनुज्ञातमुपयुक्षीत सयत ॥ २४ ॥ अन्नधनपुप्पी फळी । सायंप्रातमध्याह्नकाळी । भिक्षा मिळे ते गुरूजवळी । अर्पूनि कताजळी रहावे ॥७॥ तेय गुरुआज्ञा जाहल्याही जाण । उदरापरत घ्यावे अन्ना अन्नावेगळा पदार्थ भैरण । धेवा नये जाण ब्रह्मचान्या ॥८॥ साय मात काळी जाण । नहाचान्या विहित भोजन । गुरुआज्ञा जे दीघले अन्न । तेणे प्राणतर्पण करावें ॥९॥ तेथ न मणाचे धडगोड न कराये रसनाकोड । न वाढवावा विषय चाडै । देहनिर्वाहे" चाड शिष्यासी ॥३१०॥ भोजनी काही न मागावे जाण यालागी हद धरावे मौन । अधिक खादलिया अन्न। ते प्रतिनंधन गुरुसेवे ।। ११ ॥ आहारी अधिक घेतलिया अन्न । निद्रा १ गायत्रीमनाचा उपदेश करणारा तो आचार्य २ अनतरूप ब्रह्मादिकाच्या ४ तात्पय ५ गुरु हणजे सामा य मनुष्य अशा बुद्धी त्यावर दोषारोप करू नयेत व साचा अनादर करू नये ६हानी गुरुनिंदर स्याम गर्षमा पतन होत ७ प्रष्ट हत्यामा साग करणे ही गोष्ट पाक्य नसेल तर एकपट, परावणूक १० हात जोसून "पोट भरण्याचा १२ क्षुधेची शानि १३ जिहेची लाच १४ मधिक १५ शरीररक्षणापुरत अम भाव, निहालोप नसावें १६ इच्मा, जरूर, आवश्यकता. १५ खालधारा