पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/447

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सोळावा. अकरा हे पोडश विकारांची संख्या ॥ ७४ ॥ यांत मिळाल्या प्रकृतिपुरुष । सच्चसंख्य पंचवीस । प्रकृतीमाजी गुणांचा वास । हा तत्त्वविलास तत्त्वांचा ।। ७५ ।। प्रकृति गुणवि कार । तत्त्वसख्या निधार । हा म्या सांगीतला जो विचार । तें परात्पर स्वरूप माझं।।७६। भहमेतरप्रमण्यार ज्ञान तत्वविनिश्चय । मयेश्वरेण जीन गुणेन गुणिना विना 1 सारममापि सर्वेण न भावो विद्यते पचित् ॥ ३ ॥ एवं पंचवीसतत्त्वव्याख्यान ते अवघे मीचि जाण । या गणण्याचे गणिते ज्ञान । तेह मी आपण ह्मणे देवो ।। ७७ ।। हे जाणते जे लक्षण । तेही देवो ह्मणे मी आपण । मन वेगळा अणुप्रमाण । सर्वथा जाण असेना ।। ७८ ॥ जीव आणि ईश्वर गुणी आणि गुणा वतार । क्षेत्रक्षेत्र निर्धार । सर्वही साचार मीचि मी ॥७९॥ मजवेगळे अणुमात्र । उरले नाहीं गा स्वतत्र । मी सर्वात्मा सर्वत्र । केवळ चिन्मान तेही मी ॥ २८० ॥ मजवेगळे येथ काहीं । उद्धवा गा उरलें नाहीं । सर्वसाधारण पाहीं । सर्ग देही असे मी ।। ८१ ।। उद्धया ऐसे ह्मणसी काही । सक्षेपू न करावा पाहीं । विस्तारू न चले ये ठायीं । ऐक तेंही सागेन ॥ ८२॥ सायान परमाणूना काले प्रियते मया । न तथा मे विभूतीना सूजतोऽण्डानि कोटिश ॥ ३ ॥ पृथ्वीचिया परमाणुकणा । मी काळरूपें करो गणना । परी विभूतिसख्याप्रमाणा । माझेनिही जाणा न गणवती ।। ८३ ।। म्या सजिले अनंत ब्रह्मगोळ । ते मज गणवतीना सकळ । मा विभूति माझ्या केवळ । कोण तोडाळ गणूं शके ॥ ८४ ॥मी सर्वज्ञ श्रीनारायण । माझ्या विभूति मज जाण । गणावया नाहीं आगवण । मा निरूपण केपी सागें ॥ ८५॥ मनुष्यामाजी माझी विभूती । नादतसे कोणे स्थिती । ते खूण सागेन तुजप्रती। ऐक निश्चिती उद्धवा ॥८६॥ तेत्र श्री कीतिरश्चय धीमत्यागः सौभग भग । वीर्य नितिक्षा विमान यत्र यत्र स मेंऽशक ५० ॥ ज्याची प्रबळ प्रतापशकी। जेय निरतर लक्ष्मीची वस्ती । ज्यासी मर्यादा नाहीं सपत्ती। ज्याची उदार कीर्ति स्वधर्म ।। ८७॥ ज्याच्या ऐश्वर्याची परमगती । आज्ञेवरी नेमी त्रिजगती । ज्याची अनागर दानस्थिती। जेय भाग्याची उत्पत्ती नीच नवी दिसे ॥४८॥ ज्याचे सामर्थ्य अतिदुर्धर । कोणी बोलो शकेना उत्तर । ज्याचे सौभाग्य मनोहर । आहाढकर जननयना ।। ८९ ॥ ज्यासी सहनशीळतेची योज । ज्यासी निंद्य कर्माची लाज । जो विज्ञानाचे भोजें । सहजेचि निज नाचत ॥ २९० ॥ इयें लक्षणे जेथ वर्तती । तो जाण माझी विभूती । यात एका लक्षणाची जेय प्राप्ती । तेही विभूती पं माझी ।। ९१ ।। एतास्ते कीतिता सर्वां सक्षेपेण विभूतय । मनोविकारा एवैते यथा पाचाऽभिधीयते ॥ ११ ॥ केवळ सकोच सक्षेपस्थिती । म्या सागीतल्या ज्या विभूती । त्या मनोविकारमतीती। जाण निश्चिती उद्धवा ।। ९२ ॥ साधकाचे साधनस्थिती । सत्य जाणाच्या माझ्या विभूती। विचारिता परमार्थगती । तरी कल्पिती या मनोन्या ।। ९३ ॥माझे स्वरूप अद्वैत जाण । नाहीं नाम रूप गुण वर्ण । तेथ नाना विभूतिलक्षण । मिथ्या जाण वाचिक ।। ९४ ॥ १ या तेवीसाशिवाय दोन प्रकृति में पुरुष मिदन पचवीस तत्वे होतात २ शरीर व आरमा ३ पृथ्वीचे परमाणु गगनवील, पण माझ्या अवताराची गणना करवत नाही ४ निर्मिले ५ बोलका, गाक ६ शक्ति ७ शोजस्विता ८ अमलात ठेवतो मर्यादा १० नित्य ११ भाग्यशालिता १२ जनाच्या नेनास आनदविणारे १२ आपड १४ बाहुलै मतिमा. १५ मन कल्पित. + + .