________________
4 . I अध्याय सोळारा. ४३१ कर्म । तो विभूति परम पं माझी ।। ५५॥ मी सर्वभूतहृदयवासी । सुहृद सोयरा मी सर्वासी । मी नियंता ईश्वरसत्तेसी । नियामक भूतांसी मी एक ॥५६॥ एव सर्वभूताचा मी स्वामी । इये सर्व भूते तेंही मी । भूताचे जन्मभूमीची मी भूमी । उत्पत्त्यादि कमी मी कर्ता ॥ ५७ ॥ कृपीबळाचियेपरी । मी सृजी पाळी सहारी । ब्रह्मा विष्णु त्रिपुरारी। गुणावतारी मी एक ॥५८॥ कर्माची जे क्रियाशक्ती । तेही मी ह्मणे श्रीपती हे सामान्ये बोलिली स्थिती । विशेष विभूती त्या ऐक ॥ ५९॥ अह गतिर्गनिमता कार कल्यतामहम् । गुणानां चाप्यह माम्प गुणिन्योत्पत्तिको गुण ॥ १० ॥ गतिमंतामाजी जे गती । ते मी हाणे लक्ष्मीपती । गतीसी माझेनि निजगती । जाण निश्चिती उद्धवा ॥ १६० ॥ चेतनेने सना गती । ते चेतना चैतन्याची शक्ती । चेतनेस्तन इद्रियप्रवृत्ती । एवं गतीची गती मी एक ।। ६१ ॥ सकळ गतींची परम गती । प्राण्यासी मुख्यत्वे मुक्ती । ते मुक्तौसी मजमाजी मुक्ती । एवं गतीची गती मी एक ॥१२॥ सुरेनरा आकळिता । ते जाण काळाची सत्ता । त्या काळाचा मी आकळिता । ते जाण तत्त्वता महाकालू ।। ६३ ।। तिहीं गुणाची समानानस्था । ते मी जाण गा निजभक्ता । अंकृत्रिम गुण जो धर्मता। तो मी तत्त्वता ह्मणे हरी ॥६४ ॥ गुणिनामप्यह सूत्र महता च महानहम् । सूक्ष्माणामध्यह जीवो दुर्जयानामह मन ॥ ११ ॥ गुणी हाणावया हेचि कारण । ज्या मजमाजी सूत्र क्रियाप्रधान । मायेचें प्रथमकार्य जाण तोगुणी मी सपूर्ण उद्धवा ।। ६५ ।। जगी आकाश थोर पाहीं। त मजमाजी खेळे लपंडायी । माझ्या महत्तत्त्वाची नवायी । मजही निश्चयी नेमेना ॥ ६६ ॥ महत्तत्त्व जे ज्ञानप्रधान । ते मी ह्मणे नारायण । सूक्ष्मामाजीं जीयू मी आपण । ब्रह्मादिका जाण अतयं ।। ६७ ॥ दुर्जयामाजी मी मन । त्यासी जिकावया जाण । मजवेगळी आगवण । नाहीं सपूर्ण आणिकासी ।। ६८॥ मज लक्षिता मन आकळे । मज विसरता मन चौताळे । मन न धरवे वेदशास्त्रबळें । मन नाकळे मजवीण || ६९ । मन तेचि मी आहे । मज चितिता ते विरोनि जाये । मज विसरता ते पाहें । मन सैरा जाये (नाट ॥ १७० ॥ हिरण्यगर्भा घेदाना मनाणा प्रणवखित् । अक्षराणामकारोऽसि पदाी छदमामहम् ॥ १२ ॥ वेद अध्यापक प्रसिद्ध । हिरण्यगर्भ मी ह्मणे गोविद । माझेनि जगी अनुल्लध्य वेद । वेदवाद तोही मी ॥ ७१ ॥ ओंकारावीण मंत्रश्रेणी । ते जाण वाळकाची काहाणी । मंत्री ओकार मी चक्रपाणी | सकळ मंत्र त्याचेनी पावन ।। ७२ ॥ अकार उकार मकार । अर्धमात्रेसी उच्चार या नाव 'निवृत ओंकार' । पावन मन्त्र येणेसीं ॥७२॥ अक्षराच्या उच्चारासी । अकार लागला सर्वासी । तो अकारू मी हृपीकेशी । जाण निश्चयेंसी उद्धवा ॥४॥ अक्षरी अकार मी मुकुटू । छंदामाजी गायत्री छदू । ते मी ह्मणे गोविंदू यालागी ब्रह्माबूंद सेविती ।। ७५ ॥ छदामाजी गायत्री छंद । सकळ बंदामाजी निवः । तो मी माणे गोविद । पूज्य द्विजवृंद येणेचि मज ॥ ७६ ॥ १ शारखा, प्रेरक २ शेतकऱ्याप्रमाणे ३ शकर ४ माझी शक्ती ५ देवाना व माणसाना ६ सन्वावि तिही गुणामय साम्य भी शाह ७ सत सिद्ध गुण, जया आकाशाचा गुण शब्द, तो भी ८ प्रथमट असून यात फर्मेच मुरत आहेत ५ नवल, अपूर्वता १० जिंकण्यारा कठिण अशामध्ये ११ सामध्य १२ सरले असता १३ बेताल होत १४ भरीव १५ मनसमूह १६ गोष्ट, १५ निवृत दाणजे निवणामक