पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/439

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय सोळागा. ३२९ उपजली चित्ती अर्जुना ॥९॥राज्यभोगाचे धरोनि चर्म । ज्ञातिवधा, निंद्य कर्म । ह केवळ मज अधर्म । धर्माचा स्वधर्म बुडेल ।। ११० ।। ज्याचें तीर्थ घ्यावे प्रतिदिनी जे पृजावे वैरासनीं । ते सोचूनि तिसट वाणी । भोगाची अवनी स्वगोरुधिरें ॥११॥ स्वगोत्ररुधिराचा पूर । पृथ्वीवरी चाहे दुस्तर । तेणे आह्मी होऊ राज्यधर । हे कर्म घोर न करवे मज ॥१२॥ कुळी सुपुत्र वाछिजे जिहीं । वाण खोचावे त्याचे हृदयी । यापरी पूर्वजा पाहीं । झालो उतरायी मानावे ।। १३ ।। ज्याचे करावे श्राद्धतर्पण । त्याचे बाणवरी ध्यावे प्राण । भले पूर्वजा झालों उत्तीर्ण । आली नागरण निजधर्मा ॥ १४ ॥ समत ॥ हतो घामाप्स्यसि म्यगं नित्वा वा भोक्ष्यसे महीम् ॥ युद्धी निमालिया स्वर्गगती । जयो आलिया राज्यप्राप्ती । दोन्ही नश्वरें गा श्रीपती । कोणे हितार्थी झुझावे ॥ १५ ॥ ऐसेनि अनुता जाण । साडूनिया धनुष्ययाण । शोकाकुलित अर्जुन । म्लानवदन रणरगीं ॥ १६॥ ते काळी म्याचि जाण । तो महावीरपचाननन नाना युक्ती फेले समाधान । तही लक्षण अववारी ॥ १७ ॥ अर्जुना देह तितुका नन्धर । मळमूत्राचे कोठार । करिता नाना उपचार । मरणतत्पर क्षणिक ॥ १८॥ जीव निज नित्य निर्मळ । अज अव्यय अचळ अच्छेद्य अभेद्य अमळ । अचंचळ निजागें ॥१९॥ अर्जुना ऐक साचे । देहो तुझेनि प्रयत्न न वाचे । जीव तुझेनि मारिला न बचे । पातक हत्येचें अहभावें ॥ १२० ॥ हो का त्वा असते केले। तरी तुझेनि जातें मारिले । भी मारिता येणे वोलें । तुजचि गोविले अभिमान ।।२१॥जो देहाचा निर्माणकर्ता । तोचि तयाचा सहर्ता । तूं करण्यामारण्यापरता । व्यर्थ अहंता का घेसी ॥२२॥ जरी हे अहता तू न साडिशी । तरी सकळ हत्येचिया राशी । साचचि आल्या तुजपाशी । दोपी झालासी अर्जुना ॥ २३॥ ऐक पा बापा पार्था । देहादि कर्माची अहंता । जो धे आपुले माया । तो दोपी सर्वथा तिहीं लोकी ॥२४॥ हो का स्ववर्मचि तूं घुसशी । तरी एक क्षत्रियाच्या क्षात्रधर्मासी । समरांगणी पित्यापुत्रासी । वधिता क्षत्रियासी दोप नाहीं ।। २५।। युद्ध मणिजे स्वधर्मतीर्थ । समरागणी निमे तो नित्यमुक्त । जे तुज निजभाग्य प्राप्त । ते तू अहित मानिसी ॥ २६ ॥ कर्ता दोप अहंतेच्या माया । ते जो नातळे देहअहंता । तोचि कमनि अकर्ता । भोगूनि अभोक्ता तोचि एक ।। २७ ।। तोचि सगामाजी नि सग । अवघे जग तो एकला साङ्ग । जो निरभिमानी अव्यग । तो सौर चाग समरगी ॥२८॥ अर्जुना अभिमान साडिता । तू माझी पारशी समसाम्यता । तेव्हा सकळ पापाची वार्ता । तुज सर्वथा स्पर्शना ॥ २९ ॥ हागशी केली जाय अहता । तरी मज लसूनि तत्वता । स्वधर्म कर्मात आचरिता । चित्तशोधकता तेणे होय ॥ १३० ॥ निर्मळत्व आलिया चित्ता । तो लागे माझिया भक्तिपथा। भजने माझिया समरसता । माझ्या निजभक्तां तत्काळ ॥३शा अर्जुना साडावया अभिमान । तूं नाइकसी माझे वचन । तरी जन्ममरणाचे भूपण । सकळ दोप जाग भोगिसी ॥ ३२॥तूं नित्यमुक्त अज अव्ययो। हा बुडेल तुझा सद्भावो । मग जन्ममरणाचा निर्वाहो। अविश्म पहा हो भोगिसी ॥३३॥यालागी करणे न करणे दोन्ही। १ उच्चासनावर बसवून २ तीरंग बाणानी ३ पृथ्वी ४ गोननाचा रकपात करून ५या ना वाणाना अतिम ८ मेलातर ९शोराकुल १० युद्धभूमीचे ठायाँ ११ मारला जात नाही १२ करण्यामारण्यापासून दूर १३ नारा पावतो १४ र १५ रोपरी मिमान मुटला की जीवच शिव अहे १६ चित्ताची शुद्धि, पावनता १७ निरतर -- - - - --- - HTOM