Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/437

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय मोगरा यार्थ ॥ ६९ ॥ साह्य सद्गुरू जनार्दन । श्रोती द्यावे अवधान । पुढील उत्तरार्धव्याख्यान । एका जनार्दन बोलवी ॥ ७० ॥ झालिया वसताचे रिंगवणे । वृक्ष सपुप्प सफळ तेण । तेवीं जनार्दनकृपागुणे । सार्थक वचने कवित्वाची ॥७१॥ गगनीं उगवला अशुमाली। जेवी विकासिजे नवकमळी । तेनी जनार्दनकृपामेळी । कवित्वनवाळी विकासे ॥ २ ॥ घेणु घेऊनिया हातें । विश्वा मोहिले कृष्णनाये । तेवी कवीश्वर करोनि मातें । वक्ता येथे जनार्दन ॥ ७३ ।। तो जनार्दनकृपाक्षीराब्धी । ज्याचे कृपेसी नाही अवैधी । तेणें उत्तरार्धी प्रवेश वुद्धी । अर्थसिद्धीसमवेत ।। ७४ ॥ मागील कथासगती । पंधरावे अध्यायाअर्ता । सिद्धी चाधिका माझे प्राप्ती । ऐसे श्रीपति बोलिला ॥७५ ॥ एव साडूनि सिद्धींचे ध्यान । माझे स्वरूपों रासावे मन । हे ऐकोनि कृष्णवचन । उद्धवें प्रश्न माडिला ॥७६ ॥ उद्धव ह्मणे श्रीकृष्णनाथा । विनती अवधारी समर्था । तुझ्या विभूति समस्ता । मज तत्त्वता सागाव्या ।। ७७॥ उद्धव उवाच-स्व ब्रह्म परम साक्षादनाद्यन्तमपावृतम् । सपामपि भावाना त्राणस्थित्यप्ययोद्भव ॥1॥ भूतभौतिकाचे तू कारण । तुझेनि जन्म-स्थिति-निधन । इतुकें करोनि अकर्ता जाण । ब्रह्म परिपूर्ण तूं यालागीं ॥ ७८ ॥ ह्मणसी उत्पत्ति स्थिति मरण । भूताते प्रकृति करी जाण । ते प्रकृति तुझे अधीन । तुझेनि चलन प्रकृतीसी ॥ ७९ ॥ यालागी प्रकृती ते परतत्र । तूं परमात्मा स्वतंत्र । अनादि अव्ययो अपार । श्रुतीसी पार न कळेचि ।। ८० ॥ प्रकृतीसी तुझे आवरण । तूं अनत गा निरावरण । जीवाचे स्वरूप गा तूं आपण । परी जीवपण तुज नाही ।। ८१ ॥ जीवू तितुका अज्ञानयुक्त । तूं ज्ञानाज्ञानातीत निश्चित । यालागी ब्रह्म तूं साक्षात । अविनाशवंत अपरोक्ष ।। ८२॥ तो तूं अपरोक्ष कैसा ह्मणशी। सर्या सर्वत्र सवाद्य असशी। ऐसा असोनि अतय होशी।पीकेशी तें ऐक ।। ८३ ॥ उच्चावचेषु भूने। दुयमहतारममि । उपासते त्वां भगव याथातथ्येन ब्राह्मणा ॥ २ ॥ मशकादि हिरण्यगर्भपर्यत । तूं समाह्य सर्व भूती सतत । ऐशिया तूतं निश्चित । ब्राह्मण जाणत वेदाय ॥ ८४ ॥ आकळूनि उपनिषदर्थ । तुझ्या ठायीं भजनयुक्त । ते तुन सर्वगताते जाणत । सुनिश्चित सर्वात्मा ॥ ८५ ॥ त्या सर्वात्म्याचा पाहता पार । अचिंत्यानंतऐश्वर्यधर । त्या तुज नेणती माकृत नर । ऐक विचार तयाचा ॥८६॥ जे मनाचे विकिले । उपस्थाचे अकिले । जे रसनेचे पोसणे झाले । निद्रेने केले घरजावयी ॥ ८७ ॥ त्यासी स्वतःसिद्ध स्वरूप पाही । सर्वगत ने पडेचि ठायीं । निजात्मता न फळे देहीं । मदा विपयीं भूलले ।। ८८ ॥ विषयीं चचळ अत करण । त्यासी नव्हे ध्यान सगुण । निर्गुणी प्रवेशेना मन । अज्ञान जन केची तरती ॥ ८९ ।। न करिता नाना व्युत्पत्ती । न धरिता ध्यानस्थिती । तुझ्या उत्तमा ज्या विभूती । त्या साग निश्चिती भजनासी ।। ९०॥ ध कराया जादा १७ साले असे प्रवेश प्रारंभ २ चत्याची ३ सूर्य, ४ प्रफुटित होतात ५१पित्वाची नवाळी, किंवा व्हाळी झणजे नवीनपणाच वेज, तारुण्याची शोभा "की प्रथमयसापाळी । ल येण्याची नव्हाळी । प्रगट सी आगळी । गनानी"-मानश्वरी 01- ६ मुरली ७ य विश्रेष्ट ८ जनादनकृगरूपी क्षीरनमुद्र मोदा १० प्रतियध कराया ११ पुढे टेकरा १२ ऐका १३भव तार १४ उत्पत्ति, स्थिति आणि नाश, जामस्थितिनिदान १५ माया बाधि, मयादा १७ प्रत्यक्ष १८ मर्यातयामी जो त्यात १९ अचिंल व अपार आहे क्षय ज्याच असा २०मा, हिंग, रसना व निद्रा ध्याच्या स्वाधीनता २१ ज्ञात होत नाही, समगत नाही २३ विषयानी याच मन हरण केलें लाना रागुणाचे ध्यान गाय ही