पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/436

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२६ एकनाथी भागवत उचललें उत्तरार्ध । तो कथासंबंध अवधारा ॥ ४६॥ षोडशी भगवद्विभूती । सतरा अठरा अध्यायांप्रती । वर्णाश्रमकर्मगती । विधानस्थिती निरूपण ॥ ४७ ॥ एकुणिसावा अध्याय गहन । ज्ञाननिर्णयाचें महिमान । उद्धचाचे यमनियमादि प्रश्न । सांगीतले ज्ञानपरिपाकें ।। ४८ ॥ त्या ज्ञानाधिकाराचा योग । अज्ञानज्ञान मध्यस्थभाग । विसावे अध्यायी श्रीरंग । त्रिविध विभाग बोलिला ॥ ४९ ॥ तेथ गुणदोपांची अवस्था । उद्धव ठेविली वेदाचे माथा । ते वेदवादसस्था । केली तत्त्वतां एकविसांत ॥ ५० ॥ तेचि वेदवादव्युत्पत्ती । तत्त्वाची संख्या किती। ते तत्त्वसंख्याउपपत्ती केली श्रीपती यथान्वयें ।। ५१ ॥ सकळ तत्त्वाचे विवेचन । प्रकृतिपुरुषांचं लक्षण । जन्ममरणांचे प्रकरण । केलें निरूपण धाविसावां ॥ ५२ ॥ साहोनियां परापराध । स्वये राहावे निद । हा भिक्षुगीतसवाद । कैला विशद तेविसावां ।। ५३ ॥ अद्वैती राहावया स्थिती । चोविसावां सांख्यव्युत्पत्ती । निर्गुणापासोनि गुणोत्पत्ती । गुणक्षयाअती निर्गुण उरे ॥ ५४॥ आदी निर्गुण अती निर्गुण । मध्ये भासले मिथ्या गुण । ये अद्वैतप्राप्तीलागी जाण । केलें निरूपण सांख्याचे ॥ ५५ ॥ ते मिथ्यागुण प्रवृत्तियुक्त । त्रिगुणगुणाचा सन्निपात । बोलिला पंचविसाव्यांत । निर्गुणोक्त निजनिष्ठा ।। ५६ ॥ सब्बिसावे अध्यायाप्रती । अनिवार अनुतापाची शक्ती । भोगिता उर्वशी कामप्राप्ती । पावला विरक्ती पुरूरवा ॥ ५७ ॥ भजनक्रिया मूर्तिलक्षण । वैदिक तानिक मिश्र भजन । या उद्धवप्रश्नाचे निरूपण । केलें संपूर्ण सत्ताविसावा ॥५८॥ महायोग्याचे योगभाडार । परम ज्ञाने ज्ञानगंभीर । निजसुखाचे सुखसार । केवळ चिन्मात्र अठाविसावा ।। ५९ ॥ त्याचि अध्यायामाजी जाण । संसारअसभवाचा प्रश्न । उद्धवे केला अतिगहन । त्याचेही अंतिवचन दीधलें देव ।। ६० ॥ एकादशाचा निजकळसू । भक्तिप्रेमाचे अतिविलासू । एकुणतिसावा सुरसरसू । ज्ञानोपदेश भक्तियुक्त ॥६१॥ पुढिले दों अध्यायांआंत । स्त्रीपुत्रादि कुळाचा घात होतां इंडळीना ज्ञानसमर्थ । तें प्रत्यक्षभूत हरि दावी ॥ ६२ ॥ ब्राह्मणाचा शाप काठिण । शा वाधिला श्रीकृष्ण । इतरांची कथा कोण। कुळनिर्दळण ब्रह्माशा ॥६॥ प्रामाणाचा कोप समर्थ सगळा समद्र केला मत । शिवाचा जाला लिगपात । ब्रह्मक्षोभांत निमेपार्धं ॥ ६४॥ यालागी सज्ञान अथवा मुंग्ध । तिही न करावा ब्रह्मविरोध । हेचि दावावया मुकुंद । कुलक्षयो प्रसिद्ध दाखवी ॥६५॥ निजदेहासी जो करी घात । तो जरीव्याध केला मुक्त । येथवरी ज्ञाता देहातीत । क्षमायुक्त तो सज्ञान ॥६६॥ एकुणतीस अध्यायपर्यंत । कृष्णे उपदेशिला ज्ञानार्थ । पुढील दोन अध्यायात्त । स्वयें दावीत विदेहत्व ॥ ६७ ॥ राम अयोध्या घेऊन गेला । कृष्णे निजदेहही साटिला । येणे देहाभिमान मिथ्या केला । तराचया पुढिलां मुमुक्षा ॥ ६८ ॥ पंधरा अध्याय पूर्वार्ध । व्याख्यान झाले अतिशुद्ध । सूत्रीय उत्तरार्ध । दाविले विशद अध्या १ वरापर. • सबध ३ पश्चातापाची ४ बुधापासून हा इलेच्या उदरी जन्मला ५ पचराभागमात सागितलेलें. ६ ज्ञानगोगाच सक्षिप्त विवेचन यात आहे ७ उत्तर ज्ञापन पुरुष युरघात झाला तरी चचलचित्त होत नाही, ह श्रीकृष्णाने स्वत च्या उदाहरणान प्रतक्ष दाखविर ९ अर्धक्षपात १. म ११ ग्राह्मणवर १२ जराव्याघ भूळचा क्षत्रिय दाता, परंतु इराचाराने व्याध शाला. याचा बाण श्रीकृष्णास लागून त्याचे निधन झाले, व हाही कृमकृपेन मुक्त झाला १३ देहातीतता १४ सक्षेपाने सांगितलेला