Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/424

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४१४ एकनाथी भागवत. राशी । स्वभावें असे मजपाशीं । साधक शिणतां प्रयामी । एखादी कोणासी उपतिष्ठे ॥४८॥ हे महासिद्धींची व्युत्पत्ती । इतर दाई ज्या बोलिजेती । त्याही सागेन तुजप्रती । यथानिगुती उद्धवा ॥ ४९ ॥ अनुमिमत्व देहेऽस्मि दूरश्रवणदर्शनम् । मनोजय कामरूप परकायप्रवेशनम् ॥ ६॥ स्वच्छ दमृत्युर्देवाना सही हानुदर्शनम् । यथासकारससिद्धिराज्ञाप्रतिहता गति ॥ ७ ॥ देही बाधिती ना कर्मि साँही । ते अनूमिसिद्धी पहिली पाहीं । दूरली वाचा ऐके ठायीं। दूरश्रवण नवाई दुसरी सिद्धी ॥ ५० ॥ त्रिलोकींचा सोहळा । वैसले ठायीं देखे डोळा। हे तिसरे सिद्धीची लीला । दूरदर्शन कळा ती नाव ।। ५१॥ मनोजवसिद्धी ऐशी आहे । कल्पिल्या ठायासी पाहे । मनोवेगें शरीर जाये । चौथी होये हे सिद्धी ॥ ५२ ॥ कामरूप सिद्धीची परी । जैशिया रूपाची कामना करी । तैसे रूप तत्काळ धरी । हे पांचवी खरी कामनासिद्धी ॥५३॥ आपुले शरीर ठेवूनि दूरी । परशरीरीं प्रवेश करी । हे परकायप्रवेशपरी । सहावी साजिरी अतिसिद्धी ॥५४॥ काळासी वश्य नाही होणे । आपुलिये इच्छेनें मरणे । हे सातवी सिद्धी जाणणे । स्वच्छंदमरणे ती नाव ॥५५॥ स्वर्गी देवांचे जे क्रीडन । त्यांचे हा देखे दर्शन । स्वयें क्रीडावया अर्गवण । ते सिद्धी जाण आठवी ॥५६॥ जैसा सकल्प तैसी सिद्धी । ते नववी जाण पा त्रिशुद्धी । राजाही आज्ञा शिरी चंदी । ज्याची गमनसिद्धी सर्वत्र ॥ ५७ ॥ ज्याची आज्ञा आणि गमन । कोठेही अवरोधेना जाण । हे दहावे सिद्धीचे लक्षण । ज्ञानविचक्षण जाणती ॥ ५८ ॥ या गुणहेतुसिद्धीची विधी । म्यां सागीवली हे त्रिशुद्धी । याहीहोनि क्षुद्रसिद्धी । त्याही निजवुद्धी अवधारीं ॥ ५९॥ । निकारजस्वमद्वव परचित्ताधमिज्ञता । अन्यकर्काम्बुधिपादीना प्रतिष्टम्भोऽपराजय ॥ ८ ॥ क्षुद्रसिद्धी पचलक्षण । भूत भविष्य वर्तमान ! या त्रिकाळाचें जें ज्ञान । ते पहिले जाण ये ठायीं ॥६०॥ सुख दुःख शीत उष्ण । मृदु आणि अतिकठिण । या द्वंद्वांसी चश नव्हे जाण । ते दुसरे लक्षण सिद्धीचे ॥६१ ॥ पराचे स्वप्न स्वयें सागणे । पुदिलाचे चित्तींचे जाणणें । हे तिसरी सिद्धी ह्मणणे । ऐक लक्षणे चौथीची ।। ६२ ॥ अग्नि वायु आणि उदक । शस्त्र विप आणि अर्क । याचे प्रतिस्तभन देख । ते सिद्धी निष्टक पै चौथी ॥ १३॥ कोणासी जिकिला न वचे पाहें। जेथींचा तेथ विजयी होये। एकला सर्वत्र विजयो लाहे । हे पाचवी आहे विजयसिद्धी ॥ ६४ ॥ . एताश्वोद्देशत प्रोक्ता योगधारणसिद्धय । यया धारणया या स्वाधया धा स्यानिबोध मे ॥ ९॥ उद्देशमा सिद्धीची गती। म्या सांगीतली तुजपती। आतां कोण धारणा कोण स्थिती। 1 १ अणिमा सिद्धीने स्थूलाचे सूक्ष्म शरीर वनविता येते, महिमेन सूक्ष्माचे स्थूल बनविता येते, लघिमेच्या योगाने शरीराचा भार किंवा वजन हलके करिता येते, प्राप्तीच्या योगा कोणत्याही प्राण्याच्या इद्रियाच्या क्रियाशकीर्शी सवध जोडता येतो, भामाश्याच्या योगाने अदृश्य खगादि स्थानातले पदार्थ पाहता येतात, ईशितेच्या योगान इतराच्या ठिक गी गुणाची व शक्तीची प्रेरणा करिता येते, वशितेच्या योगाने विषय भोगूनही असग राहता येते व यत्काम सिसीच्या योगाने इच्छिच्या कामसुखाची प्राप्ती करून घेता येते ३ (१) अनूमिमत्व, (२)दूरश्रवण, (३) दूरदर्शन, ( ४ ) मनोजव, (५) कामरूप, (६) परकायप्रवेशन, (७) खग्छदमृत्यु, (८) सुरक्रीडाप्रासी, (९) सम. पससिद्धी, य (१०) अप्रतिहत भाज्ञा या दहा गौणिक सिद्धि आहेत ३ क्षुधा, नृपा, शोक, मोह, जरा व मृत्यू या सहा फार्म सामर्थ ५ज्ञानचतुर निकालाल, भद्द, परचित्तज्ञान, भूतप्रतिकार व अपराजित या पाच मसिमी भाटेत ७ दुसयान्मा ८ जाई कोणे धारणे कोणे