पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/423

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पधरावा. ४१३ वासी हा दृढ भावो । हे देखोनि स्वयें देवो । पुढील अभिप्रायो सूचितू ॥२९॥ दृढ विश्वासेसी जाण । करिता माझे भजन ध्यान । पुढा उपजे सिद्धींचे विघ्न । ते अर्थी श्रीकृष्ण उपदेशी ॥ ३०॥ पंधरावे अध्यायीं निरूपण । भक्ती माझं करिता भजन । अवश्य सिद्धी उपजती जाण । त्या त्यांगवी विघ्न हाणोनी ॥ ३१॥ श्रीभगवानुवाच-जितेन्द्रियस्य युतस्य जितवासस योगिन । मयि धारयतश्चेत उपतिष्ठन्ति सिन्य ॥१॥ प्राणापानजयो जयापासीं । इद्रियजयो असे ज्यासी । यावरी उल्हास मदतीसी । चित्त अहर्निशी मद्यक्त॥ ३२ ॥ उद्धवा गा त्याच्या ठायीं | अनिवार सिद्धी उपजती पाहीं। ये अर्थी सदेह नाही । जे जे समयीं जे इच्छी ॥३३॥ ऐसे उद्धवे ऐकता। चमत्कारू झाला चित्ता । समूळ सिद्धींची कथा । श्रीकृष्णनाथा पुसो पा ॥ ३४ ॥ उद्धव उवाच-कया धारणया कास्थित क्य वा सिद्धिरच्युत । कति वा मिदयो हि योगिना सिद्धिदो भयान् ॥२॥ कोण्या धारणा कोण सिद्धी । ते सागावी विधानविधी । सख्या किती सकळ सिद्धी। तेही कृपानिधी सागिजे ॥ ३५ ॥ या सकळ सिद्धीची कथा । तूं एक जाणता तत्त्वता । ते मज सागिजे जी अच्युता । तूं सिद्धिदाता योगिया ॥३६॥ श्रीभगवानुवाच-सिद्धयोऽष्टादश प्रोक्ता धारणा योगपागे । सासामष्टौ मप्रधाना दशैव गुणहेतप ॥३॥ सिद्धी अष्टादश जाण । त्याची धारणा भिन्न भिन्न । ऐसें बोलिले योगज्ञ । योगसपन्न महासिद्ध ॥ ३७॥ या नाव गा सिद्धी समस्ता । यात अष्ट महासिद्धी विख्याता । त्या माझे स्वरूपी स्वरूपस्थिता । आणिकासी तत्वता त्या नाहीं ॥३८॥ मनसा वाचा कर्मणा जाण ! विसरोनि देहाचे देहपण । माझेनि स्वरूप अतिसपन्न । चैतन्यघन जो झाला ॥ ३९ ॥ त्यापाशी या सिद्धी जाण । उभ्या असती हात जोडून । परी तो न पाहे धुकोन । निचाड जाण यापरी ॥४०॥ इतर दहा सिद्धीची कथा | ज्या सत्वगुणे गुणभूता। साधक शुद्धसत्वात्मा होता त्यापारी सर्वथा प्रकटती॥४१॥ अष्ट महासिद्धींची कथा । तुज भी सागेन तत्वता । ज्या माझे स्वरूपी स्वभावता । असती वर्तता अहर्निशीं ॥४२॥ अणिमा महिमा मूर्तींधिमा प्रातिरिजिये । भामाश्य श्रुतदृष्टेषु शक्तिप्रेरणमीशिता ॥४॥ गुणेष्वसको पशिता यस्कामसदवसति । एता मे सिद्धय सौम्म अष्टावीस्पतिका मता ॥५॥ अणिमा महिमा लघिमास्थिती । या तिन्ही देहसिद्धीचे प्राप्ती। प्राप्तिरिद्रियः जे वदती। ते जाण चौथी महासिद्धी॥४३॥ माकाश्य श्रुतंदृष्टाता । ते पाचवी सिद्धी गा सर्वथा । शक्तिप्रेरण ईशिता । हे जाण तत्त्वता सहावी सिद्धी ॥४४॥ माझे धर्म जेध वश होती। ते चशिता वोलिजे सिद्धाता। ते सातवी सिद्धी चदती । जाण निश्चिती सद्धया ॥ ४५ ॥ त्रिलोकी भोग जो निरुपम । तो न करिता परिश्रम । इच्छामा उत्तमोत्तम । भोग सुगम हों लागे ॥ १६ ॥ इच्छिल्या कामसुसाची प्राप्ती । त्रिभुवनींची भोगसपची। एकेच काळं अवचिती । ते जाण पा ख्याती आठवी सिद्धी ॥४७॥ या अष्टमहासिद्धीची १ मुचवितात २ टावितात ३ आठ खाभाविक जिदी य दहा गौणि मिही मिळून अठरा (१)अगिमा, (२) महिमा, (३)पिमा, (४ } प्रासि, (५) प्रकाश्य, (६) ईशिता, (७)वशिताब (0) काम मा महासिद्धी या साठ सिद्धी भगवताचाच भाया राहतात, पण पुढे सांगितलेल्या अनुनिम स्वादि ग्मा दक्ष गानिक निक्षी या विषयमोगमाप्तीला फारणीभूत आहेत अतएव तुन्छ होत ४ विरोनि ५ निस्पृह गणात्मः । शुद्धसगुणसपा ८इरियांसह त्या विषयाची प्राप्ति ९ परलोकातील भरय विषयाचेही शान दो ALLI