पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/425

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पधरावा सिद्धीची प्राप्ती होत ते ऐक ।। ६५ ॥ अष्ट महासिद्धींची धारणा । गुणहेतु दहा सिद्धी जाणा । क्षुद्रसिद्धी पचलक्षणा । त्यांचे साधित्या साधना हरि बोले ॥६६॥ ___ भूतसूरमात्मनि मयि त मान धारये मन । अणिमानमवामोनि त मानोपासको मम ॥१०॥ अष्ट महासिद्धी स्वाभाविका । माझ्या ठायी असती देखा । या असाध्य साधावया आवाका । करित्या साधका साधन सांगे ॥६७॥ मी अणुरेणूचाही अणुरेण । जीवाचाही हृदयस्थ जाण । तेथ अणुतन्मात्र करूनि मन । माझ्या ठायीं जाण जो राखे ।। ६८॥ अणुतन्मात्र ध्यान सदा राहे । त्याचा अणुमात्रचि देह होये । कीटकीभृगीच्या ऐसे पाहें। अणिमेची लाहे तो सिद्धी ॥ ६९॥ तो अच्छिद्री निघोनि जाये। जगाच्या डोळ्यामाजी समाये । कोठेही खुपेना पाहें । हे अणिमेची लाहे महासिद्धी ॥ ७० ॥ महत्यामन्मयि परे यथासस्थ मनो दधत् । महिमानमयामोति भूताना च पृथक्पृथवः ॥ ११ ॥ माझे स्वरूप अनंत अपार । महत्तत्त्वाहोनि अतिथोर । आणि महत्तत्वाचाही साचार । नियंता ईश्वर जो का मी ॥ ७१ ॥ ते सिद्धी साधावया जो नर । माझी धारणा धरी अपरपार । तेवढेच होय त्याचे शरीर । हे सिद्धी महायोर महिमान ॥ ७२ ॥ सूक्ष्म कापुसाचे ततू पाहें । तो कल्पनेऐसा पैट्र होये । माझी महती धारणा वाहे । तो माझी सिद्धी लाहे महिमत्वे ॥७३॥ तुकितां त्याच्या समान भारा । न पुरे सपर्वत सगळी धरा । एवढ्या महत्तत्त्वाचा उभारा। सिद्धिद्वारा तो पाये ॥ ७४॥ परमाणुमये चित्त भूतानां मयि रजयन् । फार सूक्ष्मार्थता योगी लघिमानमवाप्नुयात् ॥ १२ ॥ वाय्वादि प्राणममाण । जेणे काळसूत्राचे गणन । तो परमाणुरूप भगत जाण । त्याचेंचि दृढ ध्यान सदा जो करी ॥ ७९ ॥ परमाणुधारणेचा महिमा । त्याच्या देहासी ये अतिलधिमा । तो मस्तकी चढोनि पाहे माँ । उडे व्योमामाजी सुखें ॥ ७६ ॥ अणिमादि तीनी धारणा । या देहींच्या सिद्धी जाणा । लहान थोर हळूपणा । देहलक्षणा उपजवी ॥ ७७ ॥ उरल्या त्या पचमहासिद्धी । त्यांच्या धारणेचा विधी । तोही सागेन त्रिशुद्धी। ऐक सुबुद्धी उद्धवा ।। ७८ ॥ धारय मय्यहताचे मनो वैशरिकेऽखिलम् । सन्द्रियाणामारमत्व प्राति मामो मामा ॥ १३ ॥ मूळीचा शुद्ध अहकारू । ज्यापासूनि इंद्रियविकारू । इद्रियअधिष्ठात्री सुरवल। चेतविता ईश्वरू जो का भी॥ ७९ ॥ त्या माझ्या ठायीं धारणा धरिता । इद्रियअधिछात्री देवता । त्यासी पारोनि एकात्मता। इंद्रियप्रकाशता स्वये लाहे ।। ८०॥ जे का इंद्रियव्यापार जगाचे । प्रकाशूनि हा देखे साचे । एवढिये इद्रिय प्राप्तीचें । साधी सिद्धीचें वैभव ।। ८१ ॥ तेव्हा ज्याचा जो जेथ पाहे । इद्रियाचा व्यापारू होये । तो येणेचि केला आहे। ऐशी प्रतीती होये इद्रियप्राप्ती ।। ८२॥ '१कोणला धारणेने कोती सिद्धी कशी मिटतेहपुढे सागितरे आहे . प्रयप३ सूक्ष्मतम तप ४ पनप भरीप वस्तूत ५ पट, यन्त महात्मा ७ तुलनेला पाहना ८ काराच्या परमाणहत म्वरूप होणे भागण्याचा ऐति जडपणा अगदी नसतो हे दाखविण्याचा होय पृथ्वीया परमाणू जर असतो कालाचे उपाधिन परमा पलिले भादेत असे भागवत कप. ३ अध्याय ११ मय सारितले आहे ९ वजनाने अत्यत हरेपणा • मा ११ आशामप्ये १२ सरारारा १३ इद्रियाना आधसून असणारी १४ शुद्ध सालिक अहकार हा ज्याचा उपाधी मामी आहे तर माती का चितकामता फरणारा मनुम्प सर्वांच्या इद्रियांची अधिधात्री देयता होया प्राप्तीनामा सिमीर पायतो