पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/421

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय पधरावा. यालागी नामरूप मज पाहीं । ठेविता ठायीं तुकेना ॥३२॥ समूळ उडे त्रिपुटीचे भान। या नाव गा तीन ध्यान । माझे करूनिया भजन । निजसमाधान पावले ॥३शा एवं माझेनि ध्यानप्रकारें । ससार उडे चमत्कारें । माझे केवळ स्वरूपचि उरे । निजनिर्धारें उद्धवो ॥ ३४ ॥ ते स्वरूपी सुख ना दुःख । नाहीं सतासताचे लेख । ज्ञानाज्ञानाची अटक । ते ठायीं देख असेना ।। ३५ ॥ तेथ नाम रूप गुण । नाहीं मीतूपणाची खूण । विद्याअविधाभान । आनदघन निजरूप ॥३६॥ भकिसुखाचे हेलावे । नानाउपायगौरवे । इद्धवालागी देवे । निजानुभवे दीधले ॥ ३७॥ उसावल्या माझी भक्ती । सकळ सिद्धींची होय प्राप्ती । सदेह नाहीं ये अौं । जाण निश्चिती उद्धवा ।। ३८ ॥ भजनपथें निरतर । दोहोनि भक्तिसुखक्षीर । त्याचेही मथोनिया सार । उद्धवासी श्रीचर देता झाला ॥ ३९॥ तो हा चौदावा अध्यागो । स्वमुखें बोलिला देवो । भक्तीसी मी वश्य पहा वो । येर उपायो तो गौण ॥ ५४॥ सकळ योगाचे योगगह्वर । वेदात निजभाडार । सकळ सिद्धीचे पग्म सार । भक्ती साचार हरीची ॥४१॥ निजभाग्याची परम जोडी । महासुखाची आवडी गाडी । सकळ गोडियाची गोडी । भक्ती रोकडी हरीची ॥ ४२ ॥ भावे करिता भगवद्धजन । पच जाहले पावन । जेणे भतीशी विकिले मन । त्याआधीन सदा देवो ॥४३॥ उपेक्षुनिया निजमुक्ती । एका जनार्दनीं पढिये भक्ती । त्याचेनि प्रसाद भगवत्प्राप्ती । जाहली अहोराती खेळणं ॥४४॥ तो जरी भगवत्प्राप्ती नतिरी ते दोदनि घर रिधे। ऐसे गुरुभक्तीचेनि योगें । देवो सांगें भूलला ॥४५॥ भगवत्प्राप्ती पाहिजे ज्यासी । तेणे न विसवावे मदतीसी । असड स्मरे जो हरिनामासी । देवो त्यापाशी तिष्ठत ।। ५६ ।। सकळ भजनाचे शिरी । रामनाम दो अक्षरौं । सदा गर्जे ज्याची वैखेरी । धन्य चराचरी तो एक ॥४७॥ एका जनार्दना शरण । इतुकें करिता नामस्मरण । पाठिमोरे होय जन्म. मरण महासिद्धी आगणं चोळगती ॥५४८॥॥ इति श्रीभागवते महापराणे एकादशक एकाकारटीकाया श्रीकृष्णोद्धवसवादे भचिरहस्यावधारणयोगो नाम चतुर्दशोऽध्यायः॥१४॥ अध्याय पंधरावा श्रीगणेशाय नमः ॥ । ॥ ॐ नमो श्रीजनार्दन । सकळ सिद्धीचे सिद्धंस्थान । सकळ ऋद्धीचे परम निधान । तुझे श्रीचरण सर्वार्थी ॥ १॥ निधान साधारया अजन । नयनी काळिमा घालिती जन । सेण काळवडले नयन । "यिते निधान दिसेना ॥सा तैसे नन्हती तझे चरण । करिता चरणरजवदन । नि शेप काळिमा निरसे जाण । पूर्णनिधान दाविसी ॥३॥ अजने साधिता निधान । तेथ छळावया पाये विघ्नं । वेळी देऊनि साधिल्या जाणा,। नश्वरपण तयासी ॥४॥ तैसे नव्हती तुझे चरण । अंवलीळा करिता स्मरण । नित्य सिद्ध अपय जाण । निजनिधान ठसावे ॥५॥ हे साधूनिया निधान । झाले सनकादिक सपन। १ वठत नाही २ सा आणि असत् याची गणना, भाषा ३ ज्ञान व अज्ञान याची कल्पना ४ र ५ श्रीधर घदता जाहला ६ योगाचे सार ७ एफरिष्ठ ८ भत्लज, चाडाळ अव्हेरून १. आवडवी ११ राजदिवस १२ आपण होऊन १३ समतोसी १४ वाणी १५ पळून जात १६ दारात दासीमारण्या रायतात १७ मुलस्थान १८ परम धन ११ चारही पुरुषार्थ देणारे २० काळे झाले २१ असलेले १२ पाप, मळ, कल्मप २३ नाखत २४ समधपिशाचादि २५ साय. २६ अनुकूल केले तर २७ सहज २८ कधीच व्यय-नासन पावणारे +