________________
अध्याय चवदावा. कोणाचा ॥७७॥ गगन गगनासी के भांडे । की चंद्रा चंद्रसी झुंझं मांडे । की वायूचेनि वायु कोडे । की जिवेची दुखडें जिह्वा करी ॥ ७८ ॥ जे भेदाचे निराकरण । तेंचि निरतेचे लक्षण । उद्धवा हे सत्य जाण । निर्वैरपण या नाच ॥ ७९ ॥ निरपेक्षता आणि माझ मनन । शाती आणि समदर्शन । पाचवे तें निर जाण । पचलक्षण हे मुख्यत्वे ।। १८० ॥ असो पंचलक्षणकथा । एक निरपेक्षता आल्या हाता । पायां लागे सायुज्यता । पूर्णब्रह्मता ठसावे ॥ ८१॥ निरपेक्षाचे निश्चळ मन । निरपेक्ष तो निवैर जाण । निरपेक्ष तो शात सपूर्ण । निरपेक्षाची जाण सेवा मी करी ।। ८२॥ कडेकपार्टी न रिघता जाण । न सोशिता अतिसाधन । हे हाता आल्या पचलक्षण | विश्वउद्धरण त्यांचेनी॥ ८३॥ ऐशिया भक्तांचे दर्शन । झाल्या तरती हे नेवल कोण । त्याचे करिता नामस्मरण | उद्धरण जडजीनां ॥८४ ॥ हे पंचलक्षण आल्या हाता । मजहोनि अधिक पवित्रता । जोडली माझ्या निजभक्ता । मीही बढी माथा चरणरेणु । ८५ ॥ समुद्रोदक मेघी चढे । त्यासी मधुरता अधिक वाढे । जग निर्नवी वाकोडें । फेडी साकडे दुकाळाचें ।। ८६ ॥ तेंचि उदक समुद्री असता । उपयोगा न ये गा सर्वथा । तेनी माझेनि भजने मभक्ता । झाली पवित्रता मजहूनी । ८७ ॥ केळी चाखता चवी नातुडे । तिचीच केळे ते अतिगोडें । तेजी मजहनि माझ्या भक्ताकडे । पवित्रता वाढे अनिवार 11 ८८ ॥ माझ्या ठायीं में पवित्रपण । ते भक्ताचेनि मज जाण । यालागी भक्तामागे मी आपण । धावे चरणरेणू चंदावया ॥८९॥ भक्तचरणरेणु वदिता । मज केवढी आली पवित्रता । माझें पायवणी चाहे माथा । जाण तत्त्वता सदाशिवू ॥ १९० ॥ एव माझ्या भक्ताचें जें सुख । सुसपणे अलोलिक । तें सुस नेणती आणिक । तें बोलावया मुस सरेना ॥११॥ निकिञ्चना मय्यनुरक्तचेतस शाता महान्तोऽसिलजीववत्सला ।। कामैरनारधधियो शुषन्ति यत्तरपेक्ष्य न बिदु मुख मम ॥ १७ ॥ मीवाचूनि ज्याचे गोठी । नाही फुटकी काँचवटी । मजवाचूनि सगळे सृष्टी । आणिकातें दृष्टी न देखती ॥ ९२ ।। ऐसे करिता माझे भजन । जाति कुळ देहाभिमान । सहजे जाय निरसोन । अकिचन या नाव ॥९३॥ याहीवरी प्रेमयुक्क । माझ्या स्वरूपी रगले चित्त । अतएव निजशांती तेथ । असे नादत निजरूपं ।।,९४ ॥ ऐशिया गा निजशाती। परिपाकाते पागली भक्ती । ते मीवाचूनि सर्वभूती । दुनी स्थिती जाणेना ।। ९५ ॥ जो जो जी जेथें देखे। तो तो मद् चोळखे । ते वोळखीचेनि हरिसें । प्रीति यथामुरा अनन्य करी ॥९६॥ ऐशिया मद्रूपस्थिती । जीवमात्री अनन्य प्रीती । एव मदावें माझी भकी। महतस्थिती या नाच ॥९७।। ऐसा मन्दावनायुक्त । सी सर्वत्र माझा भक्त । तेथ कामादि दोप समस्त । अस्तमाना जात ते काळीं ॥९८॥ सविता येता प्राचीरळी । मापळे नक्षत्रमडळी । तेवी भक्तीच्या प्रबोधकाळी । झाली होळी कामादिका ।। ९९ ॥ झालिया कामाची निवृत्ती । सहजेचि निर्विपयस्थिती । तेथें माझ्या सुखाची सुसमाप्ती । सुसें सुख भोगिती १ पलह, युद्ध २पाच लक्षणे असोत, पण एक निरिच्छना जरी लामेल सरी ३ बाम्पता प्राप्त होईस पिता कडे किंपा गुहा, गिरिकदरी ५ योगसाधनादि ६ विश्वाचा उद्धार तोच करील आषय. ८ प्रेशन तम करित ९ दुमालार्च सकटीवारी १. निज ११ पदोस्क १२ तोट समर्थ नाही ११ यनरपेक्ष्य १४ पदरी १५ फुटली. १६ वचिचा तुफडा १७ पूर्व दिशेला १८ सदरमाळा