________________
अध्याय चवदावा. ३९३ सर्वथा न घेती । माझ्या अभेदभक्ती लाधले ।। ३३ ॥ मजवेगळें जें जें सुख । तुच्छ करूनि सांडिती देख । माझ्या भजनाचा परम हरिस । अलोलिक ममता ।। ३४॥ सणाल भक्त केवळ वेडीं । तुझ्या भजनीं धरिती गोडी । परी तुज तयांची आवडी ।नसेल गोढी अतिप्रीती ।। ३५ ॥ जेबी गोचिडा आवडे हाशी । परी गोचीड नावडे तिसी । तेवीं भक्काची प्रीती तुजसरिसी । तुज त्यांच्याऐशी प्रीति नसेल ॥ ३६॥ भज्य भजन भजता । हे त्रिपुटी आविद्यकता । अविद्यायुक्त भजनपंया । नसेल सर्वथा तुज भीती ॥ ३७॥ जेवी का स्वमींचे आवतणे । जागत्यासी नाही जेवू जाणे । तेवी अविद्यायुक्त मिथ्याभजन । त्वां प्रीति करणे हे घडेना ॥ ३८॥ ऐसा आशंकेचा अभिप्रायो। तेचि अर्थों सागताहे देवो। भजनी भक्ताचा शुद्ध भावो । तेथ मजही पहावो अतिप्रीती ॥३९॥ जो जैसा मजकारणे । भी तैसाचि त्याकारणे । भक्त अनन्य मजकारणे । मीही त्याकारणे अनन्य ।। १४० ।। न तथा में प्रियतम आत्मयोनिन शङ्कर 17 च सर्पणो न श्रीनयामा च यथा भवान् ॥ १५ ॥ माझ्या भक्ताची मज प्रीती । ते मीचि जाणे श्रीपती । ते उपमेलागी त्रिजगती । नाहीं निश्चिती काटाळे ।। ४१॥जो अनन्य झाला माझे भी। तेव्हाचि त्याची अविद्यानिवृत्ती। ऐशिया भक्तांची जे मज प्रीती । ते सागू मी किती उद्धया ॥ ४२ ॥ ब्रह्मा माझे पोटींचे वाळ । त्याचे लळे मी पुरवीं सकळ । परी भक्काच्या ऐसा प्रबळ । प्रीतिकल्लोळ तेथ नाही ॥४३॥ म्यां ब्रह्मा लाविला कर्मपंथा। भक्कासी दिधली निष्कर्मता । यालागी न बचें भी ब्रह्मा प्रार्थितां । होय भात साता गोवळ्याचा ।। ४४ ॥ उणे आणूनि ब्रह्मासी । मी तों झालो वत्से वत्सपासी । एवं निजभक्ताच्या ऐसी । प्रीती ब्रह्मासी मज नाहीं ॥४५॥ असो ब्रहयाची ऐसी कया । सपण माझा ज्येष्ठ भ्राता । परी भकाच्या ऐसी सर्वथा। नसे प्रीति तत्वतां तयासी ॥४६॥ कौरवाच्या पक्षपातासी । उणे आणोनि बळिभद्रासी। म्यां वाचविले निजभक्तांसी । पाडमासी निजागें ।। ४७ ॥ तुजदेखता भीष्माच्या पंणीं । म्या हारी घेऊनि रणागणी वाचविला कोदंडपाणी । भकचूडामणी अर्जुन ॥४८॥ रमा माझ्या पँट्टाची राणी । ते म्या सेवेसी लाविली चरणीं । खादी वाहिल्या गौळणी । भक्तशिरोमणी गोपिका ॥ ४९ ॥ जे लक्ष्मी नि-शेप उपेक्षिती । ते मज पूज्य परम प्रीतीं। जे मज लक्ष्मी मागती । त्यांनी श्रीना श्रीपती ऐसे होय ।। १५० ।। लक्ष्मी उपेक्षनि निश्चिती । मज निजभक्त आवडती । मज पढियंता उमापती । त्याहून अतिप्रीती भक्ताची ॥ ५१॥ ज्या महादेवाचेनि गुणे । स्याही श्यामवर्ण धरणे । ज्या महादेवाचेनि पचने । म्या मोहिनी होणे दुसरेनी ।। ५२॥ ते मोहिनीच्या दर्शनी । म्या शिव भुलविला तत्क्षणी । रुक्मागद मोहिनीपासूनी । अर्धक्षणी तारिला ।। ५३ ॥ यापरी माझ्या भक्ताहुनी । मज प्रिय नव्हे शूलपाणी । मज पढियंता त्रिभुवनी । भक्कावाचूनि आन नाही १ फार आवडता २ वळकट भक्त ४ खोटी, विधाहत ५ भामणगो । एकनिष्ठ ७ पजन, माप, ८ अज्ञानश प्रेमाच्या शिवार लाटा उसळणे १० कर्ममागाला ११ मनाला सन्माना पागरिलें तरी मी जात नाही १. कमीपणा १३ वत्मा पाउन करणारे गपळी स्वोसह पामे गीच झाली (गपन्याची व अमांची रूमें मी घेतली ) गवळ्यापाशी पास शास. १४ चळराम १५ प्रतिहत १६ अपनय, हार, १५ गाँवधारी पाई १८ सिंहासनावर बसणारी, पाराणी १९क्ष्मी , २. सकर एमा, ५०