Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/404

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३९२ एकनाथी भागवत. जयाकडे । तेथे स्वानंद वाढे परमानदू ॥ ११ ॥ तो ज्यासी भेटे अदृष्टं । त्यास सुसाची पहांट फुटे । त्यासी पावा लागलिया अवचटें । सुसाचे गोमटें निजसुख लाभे ॥ ११ ॥ ज्याचे श्वासोच्छ्वासाचा परिचार । की 'निमेपोन्मेपांचे व्यापार । माझेनि निजसुसें साचार । तेथेचि घर धाधले ॥ १२॥ तो सकळ सुसांचा मंडपू । की निजसुखाचा कंदर्पू । तो सर्वाग सुसस्वरूपू । सबाह्य सुखरूपू समसुसत्वे ॥१३॥ त्याचे सुसाची परिपूर्णता । पुढिले श्लोके तत्त्वता । स्वयं देवोचि झाला सागता । सुससपन्नता भक्ताची ॥ १४ ॥ पारमेष्य न मांदधिष्ण्य 7 सार्वभौग रसाधिपत्यम् । न योगमिदीरपुनर्भय या मय्यपिताम्मेठति मद्विनाऽन्यत् ॥१४॥ ___ माझे ठायीं अर्पितचित्त । ऐसे माझे निजभक्त । माझेनि सुखें सुखी सतत । ते अनासक्त सर्वार्थी ॥ १५ ॥ माझ्याठायीं नित्यभक्ती ॥ आणि लोकलोकांतरआसक्ती । ते भक्तिनव्हे कामासक्ती जाण निश्चिती उद्धवा ॥ १६ ॥ सकळ दीपांसमवेत । सार्वभौम वलयांकित । येऊनिया होता प्राप्त । माझे निजभक्त थुकिती ॥१७॥ विष्ठेमाजील सगळे चणे । ते सूकरासी गोडपणें । त्यात काटाळती शहाणे । तेवी मद्भक्ती सांडणे सार्वभीमता ॥१८॥ रसातळादि समस्त । पाताळी भोग अमृतयुक्त । ते प्राप्त होता माझे भक । लाता हाणत अनिच्छा ॥ १९॥ खात्या साडूनि अमृतफळा । शाहाणान घे पेंडीचा गोळा । तेवी साडूनि माझा सुससोहळा । भक्त रसातळा न वचती ॥ १०॥ सुर नर पन्नग वंदिती । येणे महत्त्वे आलिया अमरावती । जेवीं कां कस्तूरीपुढे माती । तेवी उपेक्षिती मद्भक्त ॥ २१ ॥ जे इंद्रादिका बंद्य स्थान । उत्तमोत्तम ब्रह्मसदन । ते तुच्छ करिती भक्कजन । जे सुससंपन्न मदावे ॥ २२ ॥ ताकदूध पाहता दिठी । सारिखेपण होतसे भेटी । सज्ञान दूध लाविती ओंठी । त्यागिती वाटी ताकाची ॥ २३ ॥ तेवीं सत्यलोक आणि भक्तिसुख । समान मानिती केवळ मूर्ख । मदावे माझे भक्त जे चोख । ते सत्यलोक धिकारिती ॥ २४ ॥ इंद्रपद ब्रमसदन । पाताळभोग अमृतपान । एके काळे द्यावया जाण । सर्वसिद्धिदान आलिया ॥२५॥ ज्या साधावया महासिद्धी। योगी शिणताती नाना विधी । त्या प्रकटल्या त्रिशुद्धी । भक्त सदुद्धी नातळती ॥२६॥ त्या अणिमादि सिद्धींच्या माथां । मन्दकी हाणोनि लाता लागले माझ्या भक्तिपंथा। जाण तत्त्वता उद्धवा ॥२७॥ या सिद्धींची कायसी कथा । सलोकता समीपता । माझी देतां स्वरूपता । भक्त सर्वथा न घेती ॥२८॥ जेय न रिघेचि काळसत्ता । नाहीं जन्ममरणवार्ता । ऐशी देतां माझी सायुज्यता । भक्त सर्वथा न घेती ॥ २९ ॥ आधी असावे वेगळेपणें । मग सायुज्ये एक होणे। हे मूळचे अवद्ध बोलणे । सायुज्य न घेणे महती ॥१३०॥ भक्तिसुखें सुखावली स्थिती। यालागी आवडे माझी भक्ती । पाया लागती चारी मुक्ती । भक्त न घेती मजवीण ॥३१॥ एक मजघांचूनि काहीं । भक्तासी आणिक प्रिय नाहीं । माझेनि भजनसुर्खे पाहीं । लोकी तिही न समाती ॥ ३२ ॥ आदिकरूनि चारी मुक्ती । मजवेगळी जे सुखप्राप्ती । भक्त १ पूर्वभाग्याने २ मुरादयारम होतो ३ बात येण च चाहेर जाणे । पापण्या उघडण्यामिटण्याचे ५ मदनाचा पुतळा ६ उदास ७ स्वर्गादि लोकाची आसकि जेथे आहे तेथे माझी भक्ति नाही ह समजावे ८ सप्तद्वीपासहित ९ तुच्छ लेखतात १० सायचे अमृतफळ टाकून ११ पातात. १२ जाती १३ इदपुरी १४ अशास्त्र, सोर १५ 'मज एकावाचूनि काही । भक्कासि आणिक निय नाही' हच सय भक्काचे लक्षण होय १६ मावत नाहीत झणजे । निभुवनाहन विशाळ व्यापक होतात