Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/399

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय चवदावा खोटी । उठाउटी विरवितू ॥ ५॥ पूर्णिमा पूर्णत्वें पूर्ण वाढे । देखोनि क्षीराब्धी भरते गा। गुरुआज्ञामर्यादा न मोडे । स्वानंद चढे अद्वयं ॥ ६॥ सद्गुरु क्षीरान्धी अतिगह्न । सादरें करिता निरीक्षण । वेदातलहरीमाजी जाण । शब्दचिद्रले भासती ॥ ७॥ नेय विश्वासाचा गिरिवर । वैराग्यवासुकी रविदोर । निजधैर्याचे मुरासुर । मथनतत्पर सम. साम्य ॥ ८॥ मथनी प्रथम खळखळाटी । लयविक्षेप हाळाहळ उठी । तें विवेकनीळकठे कंठी । निजात्मदृष्टी गिळिले ॥९॥ मग अभ्यास प्रत्यगावृत्ती । क्रियेसी झाली विश्राती। प्रकटली रमा निजशांती । जीस श्रीपती वश्य झाला ॥१०॥ तेथ बेहारस आणि चमरस। ईही युक्त अमृतकलश । मथनीं निघाला सावकाश । ज्याचा अभिलाप सुरासुरा ॥११॥ ते विभागावयालागुनी । माधवचि झाला मोहिनी । अहंराहूचे शिर छेदूनी । अमृतपानी निवविले ॥१२॥ ते वृत्तिरूप मोहिनी । पालटली तत्क्षणीं । ठेली नारायण होउनी । पहिलेपणी उठेना ॥१३॥ ते क्षीरसागरी नारायण । समाधि शेपशयनी आपण । सुखें सुसावला जाण । अद्यापि शयन केले असे ॥ १४ ॥ ऐमा सद्गुन चित्सागरू। ज्याचा वेदासी न कळे पारूं । नारायणादि नानावतारू | ज्याचेन साचारू उपजती ॥ १५ ॥ ज्याची चिद्रले गोमटी । हरिहरांचे कंठी मुकुटी । वाणली शोभती वेदपाठी । कविरिष्ठी वानिली ।। १६ ॥ ऐशिया जी अतिगंभीरा । जनार्दना सुखसागरा । अनंतरूपा अपारा । तुझ्या परपारा कोण जाणे ॥ १७ ॥ विवेके न देखवे दिठी । वेदा न बोलवे गोठी । तेथ हे माझी मराठी । कोणे परिपाटी सरेल ॥ १८॥ हो का राजचक्रवर्तीचे माधा । कोणासी न बैसवे सर्वथा । तेथ माशी जाऊनि वैसतां । दुर्गमता तव नाहीं ॥ १९ ॥ कां राजपनीचे स्तन । देखावया शके कोण । परी निजपुत्र तेथे जाण । चळे स्तनपान करीतसे ॥२०॥ तेवी माझी हे मराठी जनार्दनकृयापरिपाटी । निशब्दाच्या सागे गोठी चिन्मात्री मिदी घालूनी ॥ २१ ॥ असो आकाश घटा सवाह्य आतू । तेवीं शन्दामाजी नि शब्दवस्तू । रिता बोल रिघावया प्रातू । उरला प्रस्तुतू दिसेना ॥ २२ ॥ बाळक चोलो नेणे तच्चता । त्यासी बोलिके बोल बोलवी पिता । तैसीच हेही जाणावी कथा । वाचेचा धक्का जनार्दन ॥ २३ ॥ त्या जनार्दनाचे कृपादृष्टी । भागवत सागो मराठिये गोष्टी । जे का आलोडितां ग्रंथकोटी । अर्थी दृष्टी पडेना ॥ २४ ॥ तेचि श्रीमहाभागवत । जनादेनकृ येय । देशभोपा हसगीत । ज्ञान सुनिथित सागीतले ॥ २५ ॥ सद्भाव करिता माझी भत्ती । तेणें १गुरुसत्ता, गुरुपौरव, “गुरुगौरव जयाते साहीचिना" अमृता० प्र० २ २ पैराग्य, विश्वास आणि धर या तीन्हींचे योगानं अभ्यासमयन चालविणे, पैराग्यामुळ विषयावद पुत्ति जात नाही गुरून सागितलेल्या अभ्यासावर भरंवमा हा निवास, व पाही झार तरी अभ्याम न सोडणे ह धैर्य ३ प्रथम अभ्यास करू लगने असता लय, विक्षेप, तम, रसासाद, वगैरे अपने अगर विमें उत्पन्न होतात "स्मसमध विक्षेपो रसाम्पादन सत्यता । एष यद्विप्नबाहुल्य त्याज्य अनविदा सन" अपरोक्षानुभूती ४ विवेशन लपविक्षेप नाही झाल्यानतर सोवृत्तीचा अभ्यास करता करता ती किया बद राहन शाति प्रगट होते ५मपनात प्रहारस व भ्रमरस यानी भरलेला अमृतपला निघाला ऋद्धिसिद्धीचा सनम हाच अमरस तो अभक्तांनी-असुरानी सेवन पेला, य भशांना-मुरा प्रभूत महारस अर्पण फेला दैवी प्रकृतीचे सुर व आगरी प्रकृतीचे असुर ६ ममुरांच्या हाती अगत पर नये पत भगवतान मोहिणीचे रूप घेतल ७ अहसारम्प राचे मत उडविले ८ देहयुदिरूपानं परवीर, भत. १० मोटमोट्या कानी ११ कोणत्या रीती पार पटेल १२ पु १३ परंपरे, प्रकाराने १४ानांच्या पोटात बादासीत परमहा पातु शांपडते १५ सांप्रत सभ्यागणे, पाहणे, विवान कर, १७ मराठी भाषेत गोटमोठ्या देवीचे रूप घेतल पर या आपुरी प्रतापांनी असुरानो भवन बझारल व अमरस यामा