________________
अध्याय तेरावा ३७५ तेणें निरसे भवबंधन । साधुसज्जन सद्गुरु ।। ५१० ॥ त्या साधूंचिया सदुक्ती । श्रुत्यर्थे उपदेश करिती । तेणे होय ज्ञानसमाप्ती । जे बुद्धीच्या हाती हातवंशी ॥११॥ तेही वैराग्यनैराश्य साहाणे । लावूनि सतेज शस्त्र करणे । धृतीच्या धारणा दृढ धरणे । सावधपणे निःशंक ॥ १२ ॥ शस्त्रासी आणि आपणा । एकपणाची धारणा । दृढ साधूनि साधना । देहाभिमाना छेदावे ॥ १३ ॥ जो सकळ सशयाचा कंदू । जेणे देहदु साचा उद्बोधू । ज्याचेनि सदा विषयसदू । जो कामक्रोधपोकू ॥ १४ ॥ जो वाढवी तिनी गुण । जो शुद्धासी आणी जीवपण । ज्याचेनि जीवा जन्ममरण । दुर्निवार जाण लागले ॥ १५॥जो सकळ अनाचा दाता । ज्याची लडिवाळ कन्या ममता । तियेसी वाढवी माया माता । तिच्या सत्ता हा दाटुगा ॥ १६ ॥ तेथे शस्त्राचेनि लखलखाटे । राहोनिया नेपाटें। समरागणी सुभर्ट । घावो येणे ने हाणावा ॥ १७॥ एकेचि घायें जाण । माया ममता अभिमान | त्रिपुटीचे होय छेदन । येणे वळं जाण छेदावा ॥ १८ ॥ भोग्य भोगू भोका । कर्म कार्य कर्ता । ध्येय ध्यान ध्याता । त्रिपुटी तत्त्वता छेदाची ॥ १९ ॥ अहं कोहं सोहं स्वभावो । हाही छेदूनि अहभावो । साधका निजपदी गयो । ब्रह्म स्वयमेवो होऊनि ठेले ।। ५२० ।। ह्मणाल सागता जो प्रकारू । तो शब्दज्ञानवेव्हारू। बोलांचा कडकडाट थोरू । कैसेनि अहंकारू मारवे ॥ २१ ॥ शब्दमात्रै अभिमान । जरी पावता निर्दळण । तरी का पा विद्वजन । अभिमानमग्न होताती ॥२२॥ अभिमान समुस दिसता तरी धावोनि करूं ये घाता। तो अतय॑ जी सर्वथा । शब्द अहंता मरेना ॥२॥ घडे अपरोक्षसाक्षात्कारू।तो शब्दमाने नव्हे प्रकारू। ऐसा आशंकेचा विचारू। ऐक निर्धारू मागेन ॥२४॥ जो अनन्यभावे माझे भजन । सर्वदा करी साबधान । का सद्गुरूचे श्रीचरण। मझा जाण जो सेवी ।। २५ ।। मज आणि सद्गुरुमूर्ती । भेद नाहीं गा कल्पातीं। येणे अभेटी जे भजती । ते ज्ञान पारती महजचि ।।०६ ॥ त्यासी स्वभावे भजनस्थिती। ज्ञानखनाची होय माती । सहजेंचि सापडे हाती । ज्या शस्त्रदीसी काळ कापे ॥ २७ ॥ ज्या शस्त्राच्या धाकाभेणे । माया ममता अभिमान । साडूनिया जीरपण । समूळ जाण पळाली ॥२८॥ हाणावया पुरता पायो। अहममतेसी नाही लावो । अविद्येचाही अभावो। आपभये पहा वो आपणचि ॥ २९ ॥ सद्भाव जे माझं भजन । करिता एवढे होय ज्ञान । येथ आशंका करील मन । कोठे भजन करावे ॥ ५३० ॥ तुझे स्वरूप अतयं जाण । अतिसूक्ष्म आणि निर्गुण । तुज भजाया करण स्थान । आमासी जाण कळेना ॥ ३१ ॥ ऐसे कल्पील जरी मन । तरी ऐक सावधान । अतिसुगम भजनस्थान । मी सागेन ते ऐक ।।३२।। नुहंधिता पर्वतकोटीन रिघता गिरिपाटी । दूरी न करिता आदाटी।जे स्थानी भेटी सदा माझी ॥३शा भजनस्थान निरुपम । जेध मी बसे पुरुषोत्तम । प्राप्तीलागी अतिसुगम | विश्रामधाम भक्ताचें ॥३४॥ सर्व सुखाचा आराम । निजहृदयीं आत्माराम । सर्वदा असे सम । भजाव समेम ते ठायीं ।। ३५ ।। आदि ब्रह्मा अर्ती मगक । सर्वाचे १ अनुमानान, साधूच्या उपदेशाने, य दवचनो तीक्ष्ण केलेल्या झानसहान गमन सायांचा गाठ जा REET तो तोडून टागन मला गजा २ हस्तगत झाटेली ३ विषयाचा उद ४ फारोपीय पाडविणारा ५नियापिकासासा जो जीवपण आतो तो ६ नाश ७सारमानुभव एकमाच्या भावोन पाका, भीतीन .भापत्यार नया ११ भोलाडल्याशिवाय १२ सताया गुहेत १३ यातायात १४ १५ गरट, चिलट