Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/386

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एकनाथी भागवत. निश्चिती झणाल ॥ ८८ ॥ तिही अवस्थांचे अभिमानी । ह्मणाल, देखणे भिन्न तिनी । तरी एक आत्मा द्रष्टेपणी । उरला निदानी ते ऐका ॥ ८९ ॥ पहिला जो कां मी जागता । तेणें म्यां देखिली स्वभावस्था । तोचि मी सुखें निजेला होता । या तिनी अवस्था स्वयें मी जाणे ॥ ४९० ॥ जेणे जे देखिली नाही । तो ते अवस्था सांगेल कायी । यालागी तिही अवस्थांचे ठायीं । आत्मा पाहीं अनुस्यूत ॥ ९१ ॥ जागृती इंद्रियां देखणेपण । स्वमी देखणे ते तव मन । सुपुति गाढ मूढ अज्ञान । कैचे देखणेपण आत्म्यासी ॥१२॥ येही आशंकेचे वचन । ऐका द्विज हो सावधान । मन इद्रियें जडे जाण । देखणेपण त्यां कैचें ॥ ९३ ।। जो मनाचा चाळकू । जो इंद्रियांचा प्रकाशकू । जो सुपुप्तीचा द्योतकू । साक्षित्वे एकू तो आत्मा ॥ ९४ ॥ ह्मणाल सुषुप्ती आत्मा नाहीं। हे बोलणे न घडे काहीं । मी सुखें निजेलो होतो पाहीं । हे कोणाचे ठायीं जाणावे ।। ९५ ।। प्रकृतिकार्याहूनि परता । देहादि अवस्थांतें प्रकाशिता । गुण इंद्रियांचा नियंता । जाण तत्त्वतां तो आत्मा ॥९६ ॥ इंद्रिय आत्मा नव्हती हा नेम । त्यांचे सदा एकदेशी कर्म । आत्मा सर्वकर्ता सर्वोत्तम । करोनि निकर्म सर्वदा ॥ ९७ ॥ मन आत्मा नव्हे ते ऐक वर्म । सकल्पविकल्प त्याचे कर्म,। आत्मा निर्विकल्प निरुपम । विश्रामधाम जगाचे ॥ ९८ ॥ जो सुपुप्तिसुखभोगसाक्षी । जो देखणेपणे तिही लोकी । तो मी आत्मा गा एकाकी । जाण निष्टंकी निश्चित ॥ ९९ ॥ एवं युक्तीचिया विभागलीला । परमात्मा जो एकू साधिला । तो साधकांसी उपयोगा आला । योग सिद्धी नेला तेणे वळे ॥ ५०० ॥ एवं विमृश्य गुणतो मनसख्यवस्था मन्मायया मयि कृता इति निश्चितार्था । सधि हार्दमनुमानसदुक्तित्तीक्ष्णजानासिना भजत माऽसिलसशयाधिम् ॥ ३३ ॥ म्यां सांगीतल्या ज्या युक्ती । ज्या का श्रुतिशास्त्रार्थसमती । त्या विचारूनि परमार्थगती । ससारगुती उगवावी ॥१॥ ससारगुंतीसी कारण गुण । गुणावस्थी व्यापिलें मन । त्यासीमाझी माया मूळ जाण । जिया केले आवरण माचि॥२॥माझी माया माझेनि सबळ । त्या मजचि आवरिले तत्काळ । जैसे डोळ्याचे डोळा जळ । 'गोठूनि पडळ होऊनि ठाके ॥३॥का पूर्णचंद्र अतिनिर्मळ । तेथ पृथ्वी विवली सकळ । तेणे सैलांछन चंद्रमंडळ । लोक सकळ देखती ॥४॥ पृथ्वीचंद्रासी अतर । विचारिता दूरातर । मिथ्या वाधिला रजनी-- कर । ते लोक साचार मानिती ॥५॥ यापरी माया माझ्या ठायीं। आतळली नाहीं कहीं। मिथ्याभासे लोक पाहीं । तिच्याठायी भूलले ॥ ६॥ तेणे नाथिली गुणावस्था । अहंकर्तृत्वे घेतली माथां । तेणे विपयभोगअवस्था । वासनायुक्ता बाढविल्या ॥७॥ एव उभय देहराधन । मिथ्या जीवत्वे लागले जाण । त्याचे करावया छेदन । माझ्या युक्ती जाण विधराव्या॥८॥करितां युक्तीचें अनुमान । तेणे अनुमानिक होय ज्ञान । न तुटे अविद्याबंधन । यालागी साधुसज्जन सेवावे ॥९॥ साधूंमाजी साधुत्व पूर्ण । सेवावे सद्गुरुचरण । १ शेवटी २ एकमारसा व्यापक, भात्म्याचे स्मृतिरपा तीनही अवस्थामायें अनुसंधान कायम भराते ३ प्रभाव ४ जाणये.५न करणारा ६ विशांतीची जागा पाहणे हेच केवळ ज्याचं रूप ८ ससाराचे कोडे ९ आच्छादन १. पर होऊन ११ राचिन्ह १२ चद्र १३ मोटी, मिथ्या १४ गुणांमुळे मनाच्या तीन अवस्था होतात य या अविद्येमुळे मनपर शारोपित होतात, परंतु त्या वस्नुत नाहीत, अगानिधय ठरवून मला हृदयात नित्य भजत जा १५ उपहपराव्या!