पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/383

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय तेरावा लागल्या राजांकू । तीस मानी लोकू प्रधानादि ॥ ६७ ॥ निजकन्येसी शिकवी माता । लाज धरावी लोकांदेखता । एकांती मीनल्या काता । लाज सर्वथा सोडाची ॥ ८॥ सवळ भेदाचें भेद भान । तव दुर्लध्य वेदवचन । अभेद भक्त माझे जाण । वेदविधान त्या न बाधी ॥ ६९ ॥ आशा तेचि अविद्यावाधू । छेदिल्या वाधीना बेदवादू । जेवीं सूर्योदयापुढे चादू । होय मंदु निजतेजे ।। ४७० ॥ असत्वादात्मनोऽन्येपा भावाना तत्कृता भिदा । गतयो हेसवश्वास मृपा स्वप्नहशो यथा ॥३१॥ गुरुकृपें जो सज्ञान । त्यासी देहाचे अवाधित भान । मिथ्या प्रपचाचे दर्शन । कम कर्तपण त्या नाहीं ॥ ७१ ॥ अविद्या धोतिले वर्णाश्रम । तेथींचे आविद्यक क्रियाकर्म । तेथील जो वेदोक्त धर्म । तो अविद्याश्रम अज्ञाना ॥ ७२ ।। सज्ञान भक्ताच्या ठायीं । ते अविद्या नि.शेप नाहीं । मा वेदविधान तेथे पाही। रिघावया कायी कारण ॥७३॥ आवा सफळित जंव असे । तंव नेटेपाटें राखण चैसे । फळ हाता आल्या आपसे । राखण वांयसे राहेना ॥ ७४ ॥ तेवीं अविद्येचें जव बंधन । तंव वेदाचें वेदविधान । अविद्या नाशिलिया जाण । निधीने ते स्थान सोडिले ।। ७५ ।। अविद्या जाऊनि वर्तता देहीं । देहाचा देहत्वे हेतु नाही । हे ह्मणाल न घडेच काही । ऐक तेंही सागेन ।। ७६ ॥ स्वमींचें देहादि प्रपंचभान । स्वनाचमाजी सत्य जाण । जागें होता तें अकारण । सस्कार स्वम दिसताही ॥७७|| स्वप्नी राज्यपद पावला । का व्याघ्रमुखीं सांपडला । अथवा धनादिलाभ झाला । रने पावला अनये ।।७८॥ तेथींचे सुख दुःख हरिख । जागत्यासी नाहीं देख । तेवीं सज्ञानासी आविद्यक । नोहे चाधक निजबोधे ।। ७९ ॥ देही असोनि विदेहस्थिती। ऐशा बोधसाधिका ज्या युक्ती । स्वयें सांगेन ह्मणे श्रीपती । भेदाची उत्पत्ती छेदावया ॥ ४८० ॥ यो जागरे बहिरनु क्षणधर्मिणोऽर्थान् भुझे समलकरण दि तस्सदक्षान् ।। खने सुपुप्त उपसहरते स क स्मृत्याचयानिगुणवृत्तिगिन्द्रिये ॥३२॥ तिहीं अवस्थाच्या ठायौं । आत्मा एकचि असे देहीं । तोचि देहाच्या ठायीं विदेही। साक्षी पाही सर्वाचा ।। ८१॥ मी बाळ तोचि झालों तरणा । आता आलों हातारपणा। ऐशा वयसाचे साक्षीपणा । आपण आपणा देखतू ।। ८२ ॥ जागृतीसी नाना भोग। मविस्तर भोगी अनेग तेचि स्वप्नामाजी साङ्ग । निजहृदयीं चाग विस्तारी ।। ८३ ॥ जागृतिभोगाचा सस्कारू । तोचि स्वमामाजी विस्तारू । मनोमय विश्वाकारू । निजहृदयीं वेव्हारू वाढवी ।। ८४ ॥ गज तुरग सर नर । गिरि दुर्ग पुर नगर । विशाळ सरिता समुद्र। वासनेचे वैचित्र्य स्खप्ती देखे ।। ८५ ॥ नाही जागृती नाहीं स्वम । अतःकरणही करोनि लीन । सुषुप्तिकाळी तोचि जाण । अहकारेंवीण उरलासे ॥८६॥ विश्वामिमानी इद्रियवृत्ती । तेणे तो देखतसे जागृती । तेजैस अमिमानी अविद्यापत्ती । स्वमस्थिती तो देखे ॥ ८७ ॥ प्राज अभिमानी मूढवृत्ती । तो देसतसे सुषुप्ती । एक आत्मा तिहाँपतीन घडे दांचे जोपर्यंत भान आहे भोगी मुदा मिनामध्य १ राजाची माडी २ मिळाल्याम, एक झाल्यावर ३ मेदांचे जोपर्यंत भान आहेतापर्यत वेदवचनाप्रमाणेच वागलं पाहिजे, पथ भेदगान गेले की घेदमयादा आपोशाप मुरली!च ५ अविधाहन ६ आपोआप ५ पोटी मुख विधिविधान स्थान साडिजे ९ अमूल्य, अलत मोलनान् १० शानदायक ११ वारीत पाहिलेल्या पदापागारले पदार्य मनामध्ये उत्पन्न घरून त्याचा उपभोग घेतो १२ जागतारस्येचा साक्षी १३ समावस्येचा साक्षी १४ गाव सोपेचा साक्षी १५वारली, सम,सूपसी,या तीनहि अवस्थांचा या एक्च आहे इनिर्य,मन,पुदि जड असल्यामुळे साचे ठायी टेप अशकत नाही