पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/382

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७० एकनाथी भागवत विश्व तैजस प्राज्ञ तिन्ही । अवस्थाभिमानी है तिहींचे ॥ ९७ ॥ जो जे अवस्थेचा अभिमानी । तो ते अवस्थेसवे जाय निमोनी । जीव वेगळा साक्षिपणीं । अवस्थाभिमानी तो नव्हे ।। ९८ ॥ देहातीत गुणातीत । तिही अवस्था अतीत । द्रष्टा साक्षी निश्चित । जाणता येथ तो जीयू ॥ ९९ ।। अवस्थाभिमान नाही जीविता । तरी कवण भोगी तिनी अवस्था । मी निजलों मीचि जागता । म्या स्वमावस्था देखिली ॥४०॥ ऐसा प्रत्यक्ष अनुभवू । स्वयें बोलताहे जीवू । हा ह्मणाल जीवाचा स्वभावू । ऐक अभिप्रावु सागेन ॥१॥ यहि समृतियन्धोऽयमात्मनो गुणवृत्तिद । मयि तुर्ये स्थितो जद्यारयागस्तद्गुणचेतसाम् ॥ २८ ॥ जो डोल्हारां वैसे यथासुखें । तो न हालता हाले तेणे हरिखें । उंच नीच खाय झोके । निजकौतुकें हिंदोळे ॥२॥ हिदुळताही प्रवळ । डोल्हाराचि अतिचंचळ । बैसला तो निजनिश्चळ । मानी केवळ मी हालतो ॥३॥ जीवासी झाली तैशी वाणी । अहंममतेच्या अभिमानी । तिनी अवस्था स्वयें मानी। जेवीं का स्वामी गृहदारा ॥ ४ ॥ हो का लोखडकाम घडतां । लोहाचे घाय अग्नीचे माथां । प्रत्यक्ष दिसती वाजतां । लोहतादात्मतासयोगे ॥ ५॥ तेणे अग्निसमें वाकोडें । लोहकामचि घडे मोडे । परी अग्नीस घडमोड न घडे । नेणे पंडिपा जीवू येथे ॥ ६॥ जेवी अग्निवीण लोह न घडे । तेवीं आत्मसयोगेंवीण पुढे । वुद्धि केवळ जड वेडें । कर्मक्रिया नातुडे सर्वथा ॥ ७ ॥ लोह घडवूनि अग्नि न घडता । कर्म करवूनि जीवात्मा अकर्ता । तरी वृत्तिसगें तदात्मता । अहंकर्ता हे मानी ॥८॥ जीव आपुले प्रकाशता । झाला वृत्तीते प्रकाश करिता । वृत्ति जीवासी नानावस्था । निजस्वभावतां देतसे ॥ ९ ॥ सूर्य प्रकाशिले जळ । जळे केले प्रतिमडळ । खळाळ चंचळ निश्चळ । कांपे चळचळ जळक ॥४१०॥ सूर्याची गगनीं नित्य वस्ती । जो जळी आणिला अधोगती । तेची वृत्तीचिया निजख्याती । मुक्ताते दाविती बद्ध करूनी ॥११॥ आत्म्याने प्रकाशिली वृत्ती । वृत्तीने आत्म्यासी जीवमाप्ती । जीवा जीवत्वे देहासकी। सुखदुःखप्राप्ती तेणे भोगी ॥ १२ ॥ एवं वृत्तीचिया सगती । वाढली विषयाची आसक्ती। तेणे ससारबंधमाप्ती । झाली निश्चिती जीवासी ॥ १३ ॥ हो का गुणचित्तविपयासकी। जरी झाली जीवासी बंधप्राप्ती । तरी आवरावी विपयवृत्ती । वैराग्ययुक्ती गुरुकृपा ॥१४॥ ऐक गुरुकृपेची मातू । तिही अवस्थामाजी संततू । जो मी तुरीय गुणातीतू । ते अभ्यासी लावितू निजवोधे ।। १५॥ नवल अभ्यासाची कोटी। विषयवृत्तीच्या पाठीपोटीं । मज तुरीयाते दावी दिठी । वोधपरिपाटी निजवोधे ॥ १६ ॥ मी तुरीय संव संततु । सर्वी असे सर्वगतु । शिष्यवृत्तीसी मजआतु । गुरु निजस्वाथु दाखवी ॥ १७ ॥ सुतावेगळे लुगडें । करू जाता गा उघडें । तेय क्रियाचि लाजोनि बुडे । मागे पुढे सूतचि ॥ १८ ॥ तेवीं साधकासी जाण । विषयाचे विपयभान । माझे स्वरूपी नव्हेचि भिन्न । चतन्यधन १ हा देह मी व हे विषय माझे असा जागृतीमध्ये अभिमान वाहणारा जीव तो विश्व, खप्नदहाचा आभमाना जीव तो तेजस, व सुषुतिदेहाचा अभिमानी जीव तो प्राइ २ तद्रप होऊन जातो ३ जीव या तीनही अपस्थाचा साक्षी असून अवस्थातीत आहे ४ सुखे ५ झोंके सातो, मागे घुट हालतो ६ उणीव त्याचप्रमाणे ८ समृतियुद्धि किया चिच्या योगान निर्णधपणे प्रपचप्रवाह चालतो ती, सस्तीच्या योगें बध होऊन जामदादि यात व्याप्त करून दता, दाणून अवस्थातीत जोनी त्या माझ्याठाया रहावे ९ जानदादि अवस्था १० देहनीति ११ नाष्ट १२ निस्तर ५३ ज्ञानस्वरूप जो मी १४ चौथ्या अवस्थेच्या साशिभूताला नेनापुढ दाराविते