पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/384

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३७२ एकनाथी भागवत तुरीयू ॥४४॥ तिही गुणांहूनि परता । चौथपणेवीण चौथा। तो मी तुरीय जाण तत्त्वतां । ते ठायीं चित्ता जो ठेवी ॥४५॥ तेथे ठेवितां चित्ता। जीबू पावे मद्रूपता । निमाली सांसारिक चिंता । विषयावस्था बुडाली ॥४६॥ तेव्हा चित्त चिंता चिंतन । विषयवासना अभिमान । या अवघियाचे होय शून्य । मी स्वानंदधन स्वयें प्रकटें ॥४७॥ न तुटतां भेदाचें भेदभान । जो ह्मणवी मी सज्ञान । वृथा धरीज्ञानाभिमान । तोही अज्ञान ते ऐका ॥४८॥ यावनानार्थधी पुसो न निवर्तेत युतिभि । जागत्यपि स्वपत्नज्ञ स्वमे जागरण यथा ॥ ३० ॥ नाना वर्ण नाना व्यक्ती । नाना गोने नाना जाती। अधमोत्तमविधानस्थिती । भेदु चित्ती हृढ भासे ॥४९॥ मी काळा गोरा सांवळा । मी सज्ञानत्वे आगळा । माझी उत्तम पवित्र लीळा । मी कुळे आगळा सत्कुलीन ॥ ४५० ॥ ऐशी झाल्या भेदमाप्ती । पाहता अभेदपरा श्रुती । साधका शास्त्रार्थयुक्ती । भेदनिवृत्ती ज्यां नव्हेचि ॥५१॥ त्याचा व्यर्थ ज्ञानाभिमान । त्याचे व्यर्थ कर्माचरण । तो जागाचि निजेला जाण । जागेपण त्या नाही ॥५२॥ दृढ जो कां देहाभिमान । तेचि कनकवीजसेवन । करूनि थोर भ्रमला जाण । अविद्या दीर्घ स्वमभेदु देखे ॥ ५३ ॥ घोसणतां बोली न लभे अy । तेवीं पठणमा पर• मायूँ । श्रुतिशास्त्रांचा निजशास्त्राथू । नव्हेचि प्राप्तु तयांसी ॥ ५४ ॥ वेदाध्ययन नित्य करिती । अरण ब्राह्मण सूत्र निरुक्ती । नव्हेच कामक्रोधनिवृत्ती । पठणे परमप्राप्ती कदा न घडे ॥ ५५ ॥ देहामिमाने भेददृष्टी । पढतां श्रुतिशास्त्राच्या कोटी । परमार्थसी नव्हे भेदी । भेददृष्टी न वचता ॥ ५६ ॥ जो का स्वप्नीचे स्वमी जागा जाहला । स्वनी वेदशास्त्र पढि ला । जागा ह्मणता असे निजेला । तैसा व्यवहारू झाला शास्त्रज्ञांसी ।। ५७ ॥ देहाभिमानेसी भेदभान । निःशेप जंव न बचे जाण । तंववरी नव्हे निजज्ञान । अत्यंत बंधन तो भेद ॥ ५८ ॥ सनकादिकांची आशका । घेऊनि देव बोले देखा। वेदविभाग नेटका । सकळ लोका कळे तैसा ।। ५९ ॥ स्वयें प्रकाशोनि सकळ भेदः । गर्जत उठी तुझा वेदू । भेद वेदेंचि प्रतिपाद्यू । वेदानुवादू नव्हे मिथ्या ॥ ४६० ॥ वेदवचन तें तात्विक । मानावें पै आवश्यक । हे तुझीच शिकवण देख । तो वेदु लटिक ह्मणावा कैसा ॥६१॥ वेदाज्ञेचा परम नेम। वे प्रतिपाद्य कियाक्रम । वेदवलें वर्णाश्रम । निज स्वधर्म चालविती ॥६२॥ वेद ह्मणे जो लटिक । तो वेदबाह्य आवश्यक । हें तूंचि बोलिलासी देख । तो वेद लटिक केवीं मानूं ॥६३॥ ऐशी मानाल आशंका । तेहीविषयी मीचि देखा। वेदवादाच्या विवेका । विभाग नेटका सागेन ॥ ६४ ॥ अविद्याभेद संवळ ज्यासी । वेद नियामक म्या केला त्यासी । मद्रूपी अभेदता ज्या भक्तासी । मिनधा त्यापाशी वेदवादु ॥ ६५ ॥ वेद तितुकाही त्रिगुण । अभेदभजने भक्त निर्गुण । त्यासी वेदाचे नियामपण । न चले जाण ममाज्ञा ॥ ६६ ॥ रायाचा जिवलग सेवकू । त्यासी द्वारपाळ नव्हे नियामकू । का दासीस मिमतेच्या अभावी पहिला दुसरा अस मोजावयालाच जागा नाहीं भी 'एकमेवाद्वितीयम् आर रहतीचा भात ३ एक्त्वप्रतिपादक श्रुति ४ घो याचे फळ साका उन्मत्त होऊन ५ बरळ जाता, सदोष होता ६ देताची दृष्टि जोपर्यंत गेली नाही तोपर्यंत परमारमार्याची ओळप होणार नाही ७शिकला, भ-यास केला ८ जाई 'वेदानीच मद फेला पर्णाश्रमादि भेद सागितले, विविध क्रियाकर्म खागितर, आणि तू सागतोस की मददृष्टि गेल्याशिवाय परमाय नाही हाणातर यांत सरें कोणतंही शका १० मरर ११ चेदाी सान्तिलेले १२ पाराही १३ मोठा, बलाट १४ मिंधा, भोशाळा १५ 'गुण्यविषमा वेदा जर्स गीतही सागितले आहे १६ प्रतिबंधकपणा.