________________
अध्याय तेरावा ३७१ मीचि मी ॥ १९ ॥ तेथ नामरूपवर्णभेद । नाहीं कर्म कर्ता विधियाद । बुडाले प्रणवेसीं वेद । केवळ शुद्ध मी एक ॥४२०॥ तेथें भ्रमेंसहित पळाली भांती । क्रियेसहित पळाली प्रवृत्ती । लाजा विराली निवृत्ती । स्वस्वरूपी वृत्ती विनटली ॥२१॥ सूर्योदयो जाहल्यापाठी । समूळ अधाराते घोटी । खद्योताची नळी निमटी । नक्षत्रकोटी तत्काळ गिळी ॥ २२॥ तेषी माझी स्वरूपमाप्ती । मायेची मावळे स्फूर्ती । लाजा विसरे प्रवृत्तिनिवृत्ती । नित्यतृप्ती स्वानंद ॥ २३ ॥ ऐशी माझ्या स्वरूपाची गोडी । जे साधका लागे धडफुडी। ते चित्त विपयात साडी। विपयो पोसडी चित्ताते ॥ २४ ॥ जी देंठी चादली फळें। ताचि परिपाकाचे वेळे । होती देंठावेगळें । देठू तो फळे धरीना ॥ २५ ॥ का मंथूनि काढिले नवनीत । ते परतोनि घातल्या ताकाआत । ते ताकेंसी होय अलिप्त । तैसे चित्त विपयासी ।। २६ ।। पावल्या माझी स्वरूपता । दैवबळे विषयो देतां । चित्तासी नुपजे विषयावस्था। स्वभावता अलिप्त ॥२७॥ एच साधिल्या माझा योग्र चित्तचिपयांचा वियोग। सहजेचि होय चागू । हा सुगम सांगू उपाचो ॥ २८ ॥ येथे झणे आशंका धलि देस । स्वरूप शुद्ध अवघे एक । तेथे कैचें वाध्यवाधक । काय साधक साधिती ॥२९॥ ऐशाही सधीमाजी जाण अहता बधाचे कारण । त्याचे सागेन मी लक्षण। सावधान परियेसी॥४३०॥ अहफारकृत व धमारमनोऽर्थविपर्ययम् । विद्वानिर्षिय ससारचिन्ता सुर्य स्थितस्त्यजेत् ॥ २९ ॥ जेध मुहूर्तमात्र वसती घडे । त्या ठायाचा अभिमान चढे । ऐसे अभिमानाचें सांकरें। पाहें पां रोकडे कौतुक त्याचें ॥ ३१ ॥ बुद्धि अहंकार अळुमाळ । उठता शुद्धासी करी शवळ । तेणे देहयोगें धरिल्या पळ । करी तत्काळ विपरीत ॥ ३२॥ अहंकार खवळल्या जाण । करी आनंदाचे आच्छादन । बुडे परमात्मस्फूर्तीचे स्फुरण | देहाचें मीपण वाढवी ।। ३३ ।। जेवीं कूर्मीच्या पिलिया । चक्षुरंमृतें तृप्ती तया । तेंचि मातेसि चुकलिया। मग भुलिया कर्दमू सेवी ॥ ३४ ॥ तेवीं सुदलिया आनंदअभिव्यक्ती । जीवासी पाढे विषया. सकी। कामिनीकामापगिस्त होती । चित्ता चित्ती विपयाची ॥ ३५ ॥ विसरला आपुले पूर्णपण । धनालागी अतिहीन दीन । मी देहवत परिच्छिन्न । ऐसा देहाभिमान दृढ होय ॥३६॥ तेणे कमोकर्माचे आघात । नाना नरकयातना होत। तेणें दुखी होत अतिदुखें ॥ ३७॥ भोगितां दुःखयातना । त्रासु उपजे ज्याच्या मना। न सावे भववेदना । तेणें देहाभिमाना साडावे ॥३८॥ अभिमान साडिता न सडे । हेंचि दुर्घट थोर माडे । यालागी साधनाचे साकडें । सोसणे पडे साधका ॥३९॥ जे जे करावे साधन । साधनी रिपे साधनाभिमान । धावणे नागवी सपूर्ण । साधनी विन होय तैसे ॥४४० ॥ ऐक साधकाचे साधन । वेदोक्त स्वधर्माचरण । साधावे वैराग्य पूर्ण । माझं भजन अतिमीतीं ॥४१॥ तत्काळ जाग्या देहाभिमान । अखड माझे नामस्मरण । गीत नृत्य हरिकीर्तन । सर्वांभूती समान मदायो॥ ४२ ॥ मन्दावें भूतें समस्त । सर्वदा पाहता सत्तत । मी तुरीय जो सर्वगत । ते ठार्थी चित्त प्रवेशे ।। ४३ ॥ तिही अवस्थामाजी मी सतत । तिहीं अवस्थांतें भी प्रकाशित । विहीं अपस्थाहनि अतीत । तो जाण निश्चित १ वेदवाद २ फर्ममाग ३ गिद्धन टारितो ४ फळ होय ५ रिस्न, पुहां ६धनका शमनान ८कार. पांढरं, चित्र विचित्र, मासिक ९ नेनातील पोषक रसा, प्रेमपूर्ण घटीन कांसवी आपल्या पिटाना पेबल टी पटिदले तिला खूप ना १. निसल ११ नाविषयक वासनेच्या आधीन १२ मर्यादित १३ प्रहार १४ मददीग्राठी पाऊन पेरा