________________
अध्याय तेरावा. मध, कल्पील जरी ॥७४ ॥ मैगनसुमनाची माळा । कधी कोणी लेइली गळां । तारू बुडे मृगजळा । हे कोणी तरी डोळा देखते काय ।। ७५ ।। सत्यासी बाधक । कदा वाचूं न शके लटिक । ऐसे कल्पाल तुती कल्पक । तोही परिपाक अवधारा ॥ ७६ ॥ तरी परिसा सामधान । ते मी सागेन निरूपण । जेणे जीवासी बंधन लिटिचिजाण दृढ झाले ॥७७॥ ____ गुणेषु धानिशचित्तमभीक्ष्ण गुणसेवया । गुणाच निरामभवा मद्रूप उभय त्यजेत् ॥ २६ ॥ अनादिससारमाळेच्या ठायीं । नित्य विषय भोगिले पाही । ते ठसावले चित्ताच्या ठायीं । वारवार देही सेविता ।। ७८ ।। चित्तासी विपयाची अतिप्रीती । तेणे वाढली विपयासकी। ते प्रवेशले विपयाप्रती । न निघे मागुती सर्वथा ॥ ७९ ॥ बुद्धीसी विषयाचे ध्यान । चित्ती विषयाचे चितन । विपयालागी तळमळी मन । विपयाभिमान तेणे झाला ॥ ३८० ॥ विपीं खवळल्या अभिमान । देहद्वयाचें दृढ बंधन । जीवासि लागले अतिकठिण । परम दारुण दस्तर ।।८१ ॥ मग त्या देहाचे विकार ते आपले मानी साचार । अध पंमी कुष्ठी नर । स्वरूपे सुदर मी ज्ञाता ॥ ८२॥ मी देह है मानोनि चित्तं । निजरूप विसरला भावायें । हे मिथ्यावंधन जीवाते । सत्यत्वे त्याते अभिमानू ।। ८३ ॥ मिथ्या बुद्धिबळाचा खेळ । हारी जैती ही निष्फळ । तरी खेळत्या अभिमान प्रवद । तैसे देहवळ जीवासी ॥ ८४ ॥ त्या खेळाचे घोडे हस्ती । पहिले काय जीत होती। मारिले ह्मणोनि भांडती। तेवी जन्मपत्ती जीवासी ।। ८५ ॥ है निरसावया जीववधन । निःशेप साडाचा देहाभिमान । अभिमान साडिताचि जाण । मद्रूपपण सहजेचि ।। ८६ ॥ जीवे साधिल्या मद्रुपता । सहजेचि त्याग विपयचित्ता । माझे स्वरूपी अहता । नाही वार्ता विपयाची ॥ ८७ ॥ जेवी बुद्धिबळाचा खेळ मोडे । जेवी राजाप्रधानादि लाकुडें । तेवीं अहकारू निमाल्यापुढे । प्रपंच उडे मिथ्यात्वे ।। ८८॥ जेवी स्वमींचा भ्वमाभिमान । दारा पुत्र स्वजन धन । स्वदेहेंसी मिथ्या जाण । जागेपण झालिया ।। ८९ ॥ तेनी पावलिया माझी सरूपता । कैचा देह कैची अहंता । विपयचित्ताची वार्ता । नाही अवस्था गुणत्रया ॥३९० ॥ तिही अवस्थी अवस्थाभूत । जागृतिस्वमसुषुप्तिमत । तो होऊनि जीर निरवस्य । परमात्म्यात मिळे कैसा ॥ ९१ ॥ ऐसा काही कल्पाल भावो। त्या जीवासी अवस्थाचा अभावो । त्रिगुणगुणाचा स्वभावो । या वृत्ति पहा वो वुद्धीच्या ।। १२ ।। सामस्वस सुपुप्त च गुणतो बुद्धिवृत्तय । तामा निरक्षणो जीव साक्षित्वेन विनिश्चित ॥ २७ ॥ तिन्ही गुणांच्या तिन्ही वृत्ती । सत्वगुणाची जागृती । रजोगुणे स्वप्नमाप्ती । केवल सुपुप्ती तमाची ।। ९३ ॥ या तिनी अवस्था पाही दृढ जंडल्या बुद्धीच्या ठायीं । जीवासी याचा सबंध नाही । तो वेगळा पाहीं साक्षित्वे ॥ ९४ ॥ जे जीवाअगी अवस्था जडे । ते तो अवस्थेमाजी बुडे । तिहींचे साक्षिर त्यासी न घडे । ऐक निवौडे अवस्था ।। ९५ ।। जागृतीमाजी नाहीं स्वप्न । स्वम जागृतीसी नेणे जाण । सुषुप्ती नेणे जागृतिस्वप्न । सुपुसीचे भान त्या नेणती ॥९६॥ जीवू अवस्थाचा अभिमानी । हही न घडे जीनालागुनी । १ आकाशपुप्पाची २ घातली ३ परिणाम, रोबट ४ पागळा ५ कोड झालेला ६ हरण ७विणे ८ पदन जातात तेव्हा १० अवस्थातीत ११ झात्या दृष्टीच्या १० स्पष्ट, निणयात्मक १३ गार वाप