Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/361

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय धारावा जें जें गोड लागे । ते ते पदार्थ मी होईन अगें। सद्गुरूसी ज्याची रुचि लागे । ते मी सर्वांगे होईन ॥४३॥ सद्गुरु आचवती जेय । तेथ मी उरणोदक मी तस्त । शितोडे लागती जेथ जेथ । तेही समस्त होईन मी ।। ४४ ॥ गुरूसी अर्पिती जे फळ । ते मी होईन तत्काळ । गुरुअर्पणें सफळ । फळाचें फळ मी होईन ॥ ४५ ॥ सद्गुरूचे घ्यावया उच्छिष्ट । मजचि मोठा लवलवाट । माजर होऊनिया ताट । चरचराट चाटीन मी ॥४६॥ गुरु करिती करोद्वर्तन । तो मी होईन सुगधचंदन । मुखवासा सुवासपण । मीचि जाण होईन ॥४७॥ फळाशा फोडूनि फोडी । वासनाशिरा काढूनिया विडी । रिघोनिया सद्गुरूच्या तोडी । तापूलगोडी मी होईन ॥ ४८ ॥ जाळूनिया अहकठिणपणा ! मी होईन सोहं शुद्ध चुना। शाति परिपक्क लागोनि पाना । सद्गुरुवदना पावेन ॥ ४९ ॥ सर्व साराचे शुद्ध सार । तो मी होईन खदिरंसार । सद्गुरुमुखी रगाकार । मीचि साचार शोभेन ।।५५०॥ सद्गुरुमुखींचें पवित्र पीक । वरच्यावरी मी घेईन देख । पिकदाणीचे मुखाचे मुख । आवश्यक मीच होईन ॥५१॥ गुरूचा उगालू मी होईन । पीक पिकदाणी धरोनि जाण । चवरी जी मक्षिकानिवारण । ती मी होईन निजागें ॥५२॥ गुरूचा उगाळू घ्यावया देख । मी होईन आगळा सेवक । नातरी लडिवाळ बाळक । गुरुअर्को देख मी होईन ॥५३॥ माझिया गुणाची सुमनमाळा । आवडी घालीन गुरूच्या गळां । गुरु झेलिती लीलाकमळा । त्या करकमळा मी होईन ॥५४॥ गुरूसी नीराजन करिती । ते भी निजतेजे उजळीन ज्योती। गुरु जेणे प्रकाशे चालती । ते दीपिकादीप्ति मी होईन ॥ ५५ ॥ जीवभावाचे निर्बलोण । गुरूसी भी करीन आपण । इडापीडा मी घेईन जाण । ते लोणलक्षण मज लागो ॥५६॥ मी छत्र मी छनाकारू । भी चवर मीचि चघरधरू । मीचि विजणा मीचि विंजणेवारू। गुरूचा परिवार मी होईन ।। ५७ ॥ गुरु करिती आरोहण । तो मी होईन झ्यामकर्ण । गुरूचा भरभार सहावया जाण । वाजीचाहन होईन मी ।। ५८ ॥ गुरुपुढे मी यादमुभटू । गुपावर्णनी मी गर्जता भाटू । गुरुगृही शातिपाळू । पढता भटू मी होईन ।। ५९ ॥ मीचि धारी मी कन्हेरी । मी हडपी मी फुलारी । मी झाडणा मी सिल्लौरी । मी द्वारपाळ द्वारी होईन ॥ ५६० ॥ गुरु जेथे देती अवधान । ते ते कळा मी होईन जाण । गुरुवेगळा अर्ध क्षण । गेला प्राण तरी न वचे ॥ ६१ ॥ गुरु सागती जे कथा । तेथ मी होईन सादर श्रोता । गुरुकृपा मी होईन वक्ता । निजात्मता बोलका ।। ६२ ।। गुरु गभीर दान देता। तेथ दीन भी होईन मागता । मी होईन दान वाटिता । सादर एकाता होईन ।। ६३ ।। गुरु वसती सावकाश ते मी होईन अवकाश । गुरदाचें चिदाकाश । निरवकाश मी होईन ॥ १४ ॥ गुरु बैसती आपण । ते मी होईन सुखासन । ते मीचि वाहेन आपण । भोई होईन चालणी ।। ६५ ।। स्वामी सूनिया दिठी । चपळ पाउलाच्या नेदीं । चालेन मी । १ सफल फळ २ सेवून राहिले उौ ३ टवठा ४ हस्त दि ५शातिरूप प पान पेराचा फात ७ पिक, चावलेला विडा, "हडप भी वोळगेन । मीचि उगाळू घेइन"-राने. अ १३-४२० ८ आगला ९ लाडका १० गुर अंकित ११ दिव्याचा प्रकाश १२ ओवाळणी १३ पखा १४ सुलक्षणी घोडा १५ पोशा १६ नाहिसंमाग्वारा ५१७ चपरी धरणारा १८ विडा देणारा १९ फुले देगारा २.गाडणारा २१ गवळी २१ लक्ष २३ जाईन २४ चाउ. णारा २५ पानि