पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/354

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५ ३४४ एकनाथी भागवत. अनंत वासना तेचि मूळे । वृक्ष तेणे बळं दळेना ॥२६॥ सूक्ष्म वासना कल्पकोडी । अधो गती रुतल्या बुडी । संकल्पविकल्पं चहूंकडीं । पसरल्या बुडी वुचबुचित ॥ २७ ॥ संचितक्रियमाण वाफे भारी । सुबुद्ध भरले जळेकरी । भरिलेच मागुते भरी । प्रवाहो त्यापरी वाहत ॥ २८ ॥ तेणे वृक्ष सवळ भारी । नित्य नूतन वाढी धरी । सगुण गुणाचे वाढीवरी । त्रिगुण अहंकारी निनौळ ॥२९॥ त्रिगुणगैणांची परवडी येरांची येरांमाजी मुरडी। येरयेरांवरी बुडी । मिसळे वाढी वाढती ।। ४३० ।। पंचभूतांच्या खांद्या थोरी । प्रपंच वाढल्या बाहेरी । पसरल्या येरयेरांवरी । मीनल्या परस्परी वाढती ॥ ३१ ॥ सैमूळ गर्भ साधूनि रुखा । मनोमय वाढलिया शाखा । अनी दशेद्रियफांटे देखा । तिच्या झुळका डोलती ॥ ३२ ॥ त्या त्या शाखांमाजीं देखा। दैवते आली वस्तीसुखा । करूनि कर्माचा आवांका । आपुलाली शाखा ते धरिती ॥३३॥ दशधा वायूची झडाड । तेणें तें डोलत दिसे झाड । त्यामाजी दों पक्ष्यांचे नीर्ड । अतिगूढ अतयं ॥ ३४॥ जेथूनि उपजे निजज्ञान । तेंचि नौड हृदयभुवन । जीवू परमात्मा दोघेजण । अतर्य पूर्ण वसताती ॥ ३५ ॥ जीवू जो देहाभिमानी । परमात्मा जो निरभिमानी । इही दोघीजणी मिळोनी । हृदय वनी नीर्ड केले ॥३६॥जीव सकल्पविकल्पप्राप्ती । परमात्मा निर्विकल्पस्थिती । दोहींची हृदयामाजी वस्ती । नीड निश्चिती या हेतू ॥ ३७॥ पाहे पा चात पित्त श्लेष्मा । या आंतरत्वचा भवद्रुमा । वल्कले हाणावयाचा महिमा । भक्तोत्तमा या हेतू ।। ३८ ॥ गगनाइनि वाढला वरुता । शून्यासहित लांवला आरुता । सैध पसरला सभोवता । दिशांच्या माता साडुनी ॥३९॥ एवं विस्तारलेनि विस्तारा । वृक्ष उन्मळोनि मदभरा । पंचरसाच्या विषयधारा । अतिमधुरा वर्पतू ॥ ४४० ॥ श्रुतिस्मृति हीच पाने । त्यांमाजी उगवली स्वर्गसुमने । दीक्षितभ्रमर ज्यांकारणे । अतिसंत्राणे उडताती ॥४१॥ त्या वृक्षाची जावळीफळें । सुखदुःखें दोनी एके मेनें । शेडा धरोनि समूळें । दोनींचि फळे पैत्यासी ॥४२॥ जितुकी सूर्यमंडळे भासती। तितुकी जाण याची स्थिती सुखदुःखफळे तितुक्यामती । कर्मप्राप्ती देतुसे ॥४३॥ सूर्यमंडळाआरतें। सांगीतले भववृक्षाते। चंद्रमंडळादि समस्ते । भवभय तेथें नाहीं न ह्मण ॥ ४४ ॥ मी सूर्यमंडळमध्यवर्ती । त्या मजवेगळी जे स्फुरे स्फूर्ती । तेथवरी भवभयाची प्राप्ती । जाण निश्चिती उद्धवा ॥ ४५ ॥ सूर्याचे जे सूर्यमंडळ । तेही ससारामाजी केवळ । जो न खाय या वृक्षाचे फळ । तोचि रविमंडळभेदक ॥ ४६॥ वृक्षाची दोनी फळे येथे । दोहों फळांचे दोघे भोक्ते । दोघे ससाराआंतौते । ऐक तूतें सागेन ॥४७॥ अदन्ति चैक फलमस्य गृध्रा प्रामेचरा एकमरण्यवासा । हसा य एक बहुरूपमिज्यायामय वेट स वेद वेदम् ॥ २३ ॥ दुःखफळाचे भोक्ते । अत्यंत विपयासक्त जेचि ते । गीध गृहस्थ का जे येथे । अविधी दिलाते किंवा शिव जी परम १ पूर्वी केलेले व साप्रत फरीत असलेले २ घडिलासे तीन कोंबाचा ४ गुणाची, ५ वृक्षाला मूळासहः आधार ७ डोलतसे ८ घरटें जीव हा कानी आहेच परमात्मा किंवा शिव हा परमहस भाई पहिला कममा साजन मुखदु स भोगतो व दुसरा कर्मफळच खात नाही व झणूनच खसखातीत भाहे "जीव परमात्मा दोनी । बस एकासनी 1 जयाचिया हृदयभवनीं । विराजती"-ज्ञानेश्वरी अध्याय १२-१५३ १० कफ ११ खालती १२ विस्तृतपण पुष्कळ. १३ निजविस्तारा १४ उपटून १५ स्वर्ग हीच प १६ यज्ञकर्ते हेच कोणी भुगे १७ चगान १८ जोहफळे १९ रन, गिधाड