Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/353

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारावा. ३४३ कारें पूजिली । परी ते मृत्तिकाचि संचली । तेवीं सृष्टी झाली मद्रूपें ।। ६ ।। जेवीं एकला आपण । निद्रेसी देतां आलिंगन । स्वमी देखे बहुविध आपण । तेवी मी जाण विश्वात्मा ।। ७ ॥ जेवी सूक्ष्म वटवीज केवळ । त्यासी मीनल्या भूमिजळ । वाढोनियां अतिप्रवळ । वृक्ष विशाळ आभासे ॥८॥ तेथ नाम रूप पुष्प फळ । ते वीजचि आभासे समूळ । तेवी जगदाकारें सकळ । भासे केवळ चिदात्मा ॥ ९ ॥ जे का मूल बीजाची गोडी । तोचि स्वाद वाढला वाढी । कांडोकांडी स्वादुपरवडी । अविकार गोडी । उसाची ।। ४१०॥ तेवीं मूळी चिदात्माचि कारण । तेथूनि जें जें तत्त्व झाले जाण । तें तें निखेळ चैतन्य. घन । जग सपूर्ण चिद्रूप ॥ ११ ॥ ऊस सांगें बीज सकळ । बीजरूपें ऊंस सफळ । तेवीं जगाचे चिन्मान मूळ । जाण सकळ तें चिद्रूप ॥ १२ ॥ बीज ऊस दोनी एकरूप । तैमा प्रपंच जाण चित्स्वरूप । येचि अर्थी अतिसाक्षेप । कृपापूर्वक सागत ॥ १३ ॥ यस्मिन्निद प्रोतमशेषमोस पटो यथा त तुवितानसस्य । यालागी ससार जो समस्त । माझ्या ठायीं असे ओतप्रोत । मजवेगळे काहीं येथ । नाही निश्चित अणुमान ॥ १४ ॥ येचि अर्थाचा दृष्टातू । देवो उद्धवासी सागतू । जेवी कापुसाचे सूक्ष्मतंतूं । कातोनि निश्चितू पंटु केला ॥ १५ ॥ आडवेतिडवे विणले तंतू । त्यासी वस्त्र नाम हे मृषा मातू । तेवीं ससारशब्द हा व्य● । स्फुरें भगवंतू मी तद्रू ॥ १६ ॥ पाहता सूतचि दिसे उघडे । त्याचे नाम ह्मणती लुगडें । प्रत्यक्ष चैतन्य स्फुरता पुढे । त्यासी ससारू वेडे झणताती ॥ १७॥ सुतावेगळे वस्त्र न दिसे । मजवेगळा प्रपचु नसे । उद्धबा अप्राप्ताचे भाग्य कैसे । मीचि नसें हाणताती ॥ १८॥ यापरी मी सर्वगत । विश्वात्मा विश्वभरित । वृक्षहष्टांतें प्रस्तुत । तुज म्या येथ सागीतल ॥ १९ ॥ मैज देखणा ज्याचा निर्धारू । त्यासी मी केवळ सर्वेश्वरू । मज अप्राप्त जो नरू । त्यासी ससारू' आमासे ॥४२०॥ जो सर्वात्मा सर्वेश्वरू । भ्रांतासी भासे भवतरुपरू । त्या भवतरूचा विस्तारू। स्वयें श्रीधरू सागत ॥२१॥ ___य एष ससारतरु पुराण कारमक पुण्यफले प्रसूते ॥ २१॥ नातीस्तव भवतस्वरू। कर्माकर्मजळे चाढला थोरू जीर्ण जुनाट अपरंपारू। ओतंबरू फळपुप्पी ॥ २२ ॥ त्याचे कोण वीज कोण मूळ । कोण रसू कोण फळ । जेणे भ्रमले जीव सकळ । तें मी समूळ सागेन ॥ २३ ॥ द्वे अस बीजे शतमूरचिनाए पस्कन्ध पशासप्रसूति । दसैकशासो द्विसुपर्णगीदनियरकको द्विपलो प्रविष्ट ॥ २२ ॥ भ्रमभूमीमाजिवडें । पापपुण्यजोडपाडें । बीज पडताचि वृक्ष विरूढे । अमी वादे कल्पना ॥ २४ ॥ पान फूल न दिसे फळ । चेलाअगी देखा सरळ । तेणेंचि वेला बाट प्रबळ । ससार सबळ कल्पना ॥ २५ ॥ कर्माकर्मप्रवाहजळें । भरले अविद्येचें आऊँ। १ यहा ची २ सापडरें की ३ प्रत्येक फांब्याचे ठिकाणी एकच गोडी ४ भयापिन ५ गुद, चित्त ६ फळ जग सकळ सर्वत्र सारसा भरलेला १ सूत १० वा ११ घाणले १२ सणारात गुरफ्टरेस्ता, मोक्षप्राप्ति किंवा अनुभव ज्याला नाही अशा १२ मला पाहणारा १४ जो मी. १५ भोपपलेला, किया पोकोटा,... तो तरधरू, १६ भ्रमप भूमीमध्ये