Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/349

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय बारामा. जाण । त्या नांव ह्मणती अपान । रागें पुढारा आला जाण । त्या नांव प्राण ह्मणताती ॥१६॥ दोहींमाजी समत्वे जाण । नाभी राहिला तो समान । कंठी राहिला तो उदान । व्यानासी रहावया स्थान असेना ॥ १७ ॥ अद्यापि शरीरों जाण । व्यानासी नाही एक स्थान । तो सर्वागी सर्वदा जाण । परिभ्रमण करीतसे ॥१८॥ याहून धाकटे पाच प्राण । तेही वेगळे राहिले जाण । तिही वेगळाले आपण । वस्तीसी स्थान योजिले ॥१९॥ नाग कर्म कल देवदत्तू । पांचवा धनजय जाण तेथू । याची वस्ती जे शरीरातू । ऐक निश्चित सागेन ॥३२०॥ शिंक जांभई आणि ढेकर । नाग कूर्म कृकलाचें घर । उचकी देवदत्ताचें विढार । धनंजयासी थार मिळेचिना ॥ २१ ॥ जीवदेहाचे आप्तवादापासीं । धनंजयो राहिला वस्तीसी । जीवे सांडिल्या शरीरासी । मुहूर्ताध देहासी तो वाचवी ॥ २२ ॥ स्वाधिष्ठानाहोनि जाण । अनुक्रमें दशधा होती प्राण । त्याचे स्थान मान उपलक्षण । तुज म्या जाण सागितले ॥ २३ ॥ मागें म्यां सागितली गोष्टी । प्राणापान रुसल्यापाठी । दोधा अद्यापि नाही भेटी । महाहटी छादसे ॥ २४ ॥ त्या दोघासी करी वुझावण । तो माझा पढियता तूं जाण । त्या सर्वस्व दें मी आपण । योगसाधन या नाव ॥२५॥ उद्धवा प्राणलक्षणे सागता । अवचटे प्राणापानसमता । प्रसंगी आली कथा । त्याही स्वभावता ऐकावी ।। २६ ।। स्वाधिष्ठानाहूनि मणिपुरा येता । जीवामनाची एकात्मता । सूक्ष्मप्राण तेथ बसता । परेच्या ऐक्यता पश्यंती ॥ २७ ॥ तेध मनाचे खेळुगेपण । कुमार अवस्था वाणली जाण । तंव डोलत पुढे चाले प्राण । अनाहतस्थान टाकिले ।। २८ । धरोनि पश्यतीचे अनुसंधान । मध्यमा वाचा उपजे जाण । मौनाची मिठी न सोडून । करी गुणगुण आपणात ।। २९ ।। तेथ मनाची पौगड़े अवस्था । मागे पुढे साभाळिता । पाछी नाना भोग अवस्थालाजा सर्वथा चोलेना॥३३०मग वेग टोकिल विशुद्धिस्थान । तेथ उसळत उदान झाला प्राण । तव मनासी तारुण्यपण । पुरते जाण बाणले ॥३१॥ त्या विशुद्ध चमाप्रती। परा मिळोनि आतौती । पश्यंती मध्यमा एक होती । वाचा घुमघुमती झणत्कारें ॥३२॥ त्या झणत्कारापरिपाठी । चक्री बाचा तत्काळ उठी । तारुण्ये उन्मत्त झाली मोठी । त्या स्वरवर्ण चावटी माडिली ॥ ३३ ॥ आज्ञाचक्र भूस्थान । तें याहूनि वेगळे जाण । तेथें वाचेसी नाहीं गमन । हंसलक्षण योग्याचे ॥ ३४ ॥ ही साही चक्रं अनुक्रमें जाण । चार मातृका अठ्ठावीस वर्ण । सोळाही स्वर सपूर्ण । हंसलक्षण योगियाचें ॥ ३५ ॥ कोण चक्री कोण वर्ण । मातृकाचे कोणतें स्थान । कोठे उठती स्वर सपूर्ण । तेंही लक्षण अवधारी ॥३६॥ आधारचक्री चतुर्दळ उभारा। तेथ न्यसिल्या चारी मात्रा व श प स या अक्षरा । पोलिजे मात्रा शास्त्रज्ञी ॥ ३७॥ स्वाधिष्ठान पदळे जेय । साही वर्ण स्थापिले तेथ । वकारादि लकारांत । जाण निश्चित ते स्थानीं ॥ ३८ ॥ मणिपूर दशदळ निश्चित । दहा वर्ण स्थापिले तेथ । डकारादि फकारात । वर्ण नादत ते चक्रीं ॥ ३९ ॥ अनाहतचक्र १सिक नागाचें, जामई कमाचे व डकर कृपलाचे घर २ राहण्याचे स्थान ३ ठाय. ४ जीप व देह यांचा जेध सगम आहे किंवा चिजनमथि ज्यालामणतान तेथे धनजय नावाचा उपप्राण आहे ५ गाई, छादिष्ट ६गमनत ऐसार पण, खेळणेपण ८ पटरी ९ ठाकिलें १. आपपात ११ सोळा वर्षांच्या भातरी मुग्धावमा १२ मेळऊनि. १३ तेही लक्षण अवधारी १४ सहा पाफळ्या, १५ च, भ, म, य, र, स १६ पाया पर्यंतचे