Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/327

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकराया. यदिष्टतम लोके यानिमियमारमा । तत्तशियेदये मध तदान त्याय करपते ॥ ४ ॥ हो का चंद्रामृत तत्त्वतां । अव आले भक्काचे हाता । तें अवघेचि अी भगवंता। देहलोभता न सेवी ॥ १३ ॥ देहासी यावया अमरता । तेणे लोभे सेवावे अमृता। अमर अमृतपान करिता । मरती सर्वथा स्वकाळें ॥ १४ ॥ नश्वर देहाचिया ममता। भक्त सेवीना अमृता तिचि भगवंतासी अर्पिता 1 अक्षयता अनन्धर ॥ १५ ॥ परिस चितामणि न प्रार्थिता । दवे आलिया भक्ताच्या हाता । तो लोभ न ठेवी सर्वथा । अर्की भगवता तत्काळ ॥ १६ ॥ लोभे कल्पतरु राखता । कल्पना चाडे अकल्पिता । तोचि भगवंती अपितां । निर्विकल्पता स्वयें लाभे ।। १७ ॥ स्वार्थ चिंतामणि रासितां । अत्यंत हदयीं वाढवी चिता । तोचि भगवंती अर्पिता । निश्चितता चित्तासी ॥ १८ ॥ कामधेनु राखता आपण । अनिवार कामना वाढवी जाण । तेचि करिता कृष्णार्पण । निरपेक्षता पूर्ण अगी बाणे ॥ १९ ॥ लोभ स्पर्शमणि राखतां । तो वाढवी धनलोभता । तोचि भगवती अर्पिता अर्थस्वार्यतानिर्मुक्त ॥ १३०० ॥ हो का देशकाळनतुमे । उत्तम पदार्थ अथवा फळें । नवधान्यादि सकळे । अपी भाववळ मजलागीं ॥ २१ ॥ पोटातूनि आवडता । प्रास झालिया पदार्था । मजचि अर्पिती सर्वथा । लोलिंगता साडूनी ॥ २२ ॥ आपुले हृदयींची आनडी । हरिचरणी लाविली फुडी । आता नाना पदार्थाची जे गोडी । ते मजचि रोकडी अर्पिती ॥ २३ ॥ मज अनंताच्या हाती । आवडीं अर्पिले मद्भक्ती । त्याची फळे सागता श्रुती । मुक्या होती सर्वथा ॥ २४ ॥ मी वेदांचा वेदवका । मजही न बोलवे सर्वथा । त्याचे फळ ते मीचि आतां । जाण तत्त्वता उद्धचा ॥२५॥ जीवाहिहोनि रौती । माझ्या ठायीं अत्यत प्रीती । तिये नाव गा माझी भक्ती । जाण निश्चिी उड़या ॥ २६ ॥ तत्काळ मज पाविजे जेणें । ते माझे पूजेची स्थाने । अतिपवित्र जे कल्याणे । तुजकारणे सांगेन ॥ २७॥ सूर्योऽसियाक्षणो गावो पेष्णव स मरजलम् । भूरात्मा सर्वभूतानि भद्रपूजापदानि मे ॥ ४२ ॥ एकादी एकादशाध्यायीं । एकादश पूजास्थाने पाही । एका जनार्दनु तेही । एकरूप सर्वही वर्णील ॥ २८ ।। सूर्य अग्नि आणि ब्राह्मण । गायी वैष्णव आणि गगन । अनिळ जळ मही जाण । पूज्य आपण आपणासी ॥ २९ ॥ अकरावे पूजास्थान । सर्व भूते पूज्य जाण । ऐक पूजेचे विधान । यथायोग्य लक्षण अवधारों ॥ १३३० ॥ . सूर्य व विद्यया प्रय्या हविपामो यजेत माम् । भातिथ्येन तु विमाम्ये गोना ययसादिना ॥३॥ सविता माझं अधिष्ठान । माझेनि तेजे विराजमान । जेणे तेजे जगाचे नयन । देखणे जाण होताती ॥३१॥दीप लाविल्या गृहाभीतरी । तो प्रकाश दिसे गवाक्षेद्वारी । तैसे माझें निजतेज अतरी । ते सूर्यद्वारी प्रकाशे ॥ ३२ ॥ तो सविता मंडळमध्यवर्ती । जाण नारायण मी निश्चिती । त्या मज सूर्याची उपास्ती । सौर सूक्ति विद्या॥३३॥ऋग्वेदादि वेद तीनी । साङ्ग सौरमंत्र जाणोनी । सूर्यसूक्तं समुख पठणीं । पूजा सज्ञानी करावी १ अपचित परीस ३ द्रव्याच्या रोभापासून मुक्त ४ लोभीपणा ५ खन्या भावान ६ तत्त्यता जीयापेक्षासुद्धा अधिक ८ वायु ९ पाहणारे १० घरात ११ खिडक्याता, हारोफ्यातून १२ सूर्याची उपासना तीन घेदात सांगितलेल्या सूर्याच्या सूक्तानी उपस्थानादिकांच्या योगे करावी १३ सूर्याच्या स्तुतीचे मन एभा ४०