पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/325

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३११ मी नित्य नादें त्याच्या घरीं । सर्व पर्वकाळांच्या शिरी एकादशी सरी . माझी ॥६॥जो एकादशीचा प्रती माझा । तो व्रततपतीर्थाचा राजा । मज आवडे तो गरुडध्वजा । परिग्रहो माझा तो एकु ॥ ६८ ॥जै माझे भक्त आले घरा । तें सर्व पर्वकाळ येती दारा । वैष्णवा तो दिवाळी दसरा । तीय घरा ते येती ॥ ६९ ॥ चद्रसूर्यग्रहणांसी । वोवाळूनि साडी ते दिवसीं । कपिलाषष्ठी ते याची दासी । मा अर्धोदयासी कोण पुसे ॥१२७० ॥ ऐसे भक्ताचे आगमन । तेणे उल्हासे न सटे मन । सर्वस्व बेचितां धनधान्य । हरिखें जाण नाचतु ॥७१॥ ऐसी माझ्या भक्तांची आवडी । त्यांचे सगतीची अतिगोडी । त्या नाव भक्तीची कुळवाडी । पर्वकोडी ते दिवसी ॥७२॥ पर्व विशेप आदरें। सत आलेनि अवसरें। शृंगारी हरिमंदिरे।गुढिया मखरेंमहोत्साह॥७३॥सत वैसचूनि परवडी । कीर्तन माडिती निवडी। हरिखें नाचती आवडी । धरिती चौगडी विन्यासे || ७४ ॥ टाळ घोळ मृदंग कुसरौं । नाना चरित्रं गाती गजरौं । गर्जती स्वानंदें अवसरी । जयजयकारी हरिनामें ।। ७५ ।। याना बलिबिधान च सर्पयापिकपर्वसु । येदिकी तात्रिकी दीक्षा मदीयमनधारणम् ॥ ३० ॥ ऐक दीक्षेचे लक्षण । वैदिकी तात्रिकी दोन्ही जाण । वैदिकी वेदोक्तग्रहण । तात्रिकी जाण आर्गमोक्त ॥ ७६ ॥ वैष्णवी दीक्षा व्रतग्रहण । पाचरात्रिक मंत्रानुष्ठान । हें आगमोक्त शुद्ध लक्षण । व्रतधारण ते माझं ।। ७७ ॥ वैष्णवव्रतधर्मासी । पर्व करावी वार्षिकसी। जे बोलिली चातुर्मासीं । एकादश्यादि जयंत्या ॥७८ ॥ शयनी कटिनी प्रबोधिनी । पवित्रारोपणी नीराजनी । बसतदमनकारोपणी । जन्मदिनीं जयत्या ॥ ७९ ॥ इत्यादि नाना पर्वकाळी । महामहोत्साहो पूजावळी । नीराजने दीपावळी । मृदंगटाळी गर्जत ॥१२८० ॥ उचवळोनि अतिसुखें । याने निघाचे येणे हरिखें । दिडी पताका गरुडटके । नामघो गर्जत ॥ ८१॥ यात्रे जावे ज्या देवासी । तो देवो आणी निजगृहासी । आपली आवडी जे मूतीसी । ते प्रतिमेसी प्रतिष्ठी ॥ ८२ ॥ मदर्चास्थापने श्रद्धा म्वत सहत्य चोधम ! उद्यानोपवनाशीपुरमन्दिरमणि ॥ ३८ ॥ मूर्ति निपंजवावी वरिष्ठ । नेटुंगी देखेंगी चोखैट । साधुमुखें अतिनिर्दुष्टं । घवघवीत साजिरी ।। ८३ ॥ मूर्ति करावी अतिसुरेख । कृश न करावी अधोमुस । स्थूल न करावी ऊर्ध्वमुख । रडकी दुर्मुख न करावी ॥ ८४ ॥ अग स्थूळ बदन हीन । मूर्ति न करावी अतिदीन । खेचरी भूचरी जिचे नयन । विकाळ वदन न करावी ।। ८५ ॥ अग साजिरें नाक हीन । वरदळ चाग चरण क्षीण । मोदळी बुदगुली ठेगणे ठाण । अतिदीर्घ जाण न करावी ॥८६॥ मूर्ति साजिरी सुनयन । सम सपोस सुप्रसन्न । अगी प्रत्यगी नव्हे न्यून । सुचिन्ह सुलक्षण सायुध ।। ८७ ॥ पाहता निवे तनमन । देसता जाय भूकतहान । घनघवीत प्रसन्नवदन । कृपालक्षण सुकुमार ॥ ८८ ॥ जे देखताचि जीनी जंडे । अतिशय सर्वासी आवडे । पाहों जाता निजनिवाडें । पूरू चढे प्रेमाचा ॥ ८९ ॥ ईपत दिसे हास्य १ युटुयातला मनुष्य २ फुटादी, उरकपस्थिती ३ रगिन, पकी ४ चातुर्या ५चेष्टा, भानदारों नावणे सांग घेणे (माओवरी अध्याय १३-५७०) ६शानपुराणरचित ७ ही निरनिराळ्या एकादरी नावं आहेत ८ प्रतिमा ९ घडवावी, तयार करवावी १.जीट, बाधेसूद ११ ठसठसीत १२ मनोहर, गोड १३ दोपरहित १४ रोटी १५ साली पाहणारी नसावी मृतांची दृष्टि व भापती दृष्टि एक व्हावी १६ वरचा भाग १७ र १८ लहान ५९ टेपण २० प्रगर नेमाची २१ पुट, गुटगुटीद. २२ योट गरे प्रत्यग. २३ भर ३४ किंचित .