पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३०५ ह्मणे तत्त्वतां । तुज आवडली भक्तिकथा । तेचि मी सांगेन आतां । सावधानता अव. धारीं ॥ २६ ॥ एक जाणोनि भजती मातें । एक ते केवळ भावार्थ । मी दोहींच्या भुललो भावातें । दोघे माते पढियंते ॥ २७ ॥ । ज्ञावामास्वाऽथ ये वे मा यावान् यथास्मि यारा | भज यन यभायेन ते मे भक्ततमा मता ॥ ३३ ॥ मी स्वस्वरूपी सच्चिदानंद । जगदादि आनदकंद । नित्य सिद्ध परम शुद्ध । माझें स्वरूप विशद जाणती ॥ २८ ॥ देश काळ वर्तमान । सर्वो सर्वदा अनवच्छिन्न । सर्वात्मा सच्चिदानंदघन । भेदशून्य मी एक ॥ २९ ॥ सत्य ज्ञान अनंत । परब्रह्म मी निश्चित । ऐसे जाणूनि मज भजत । उत्तम भागवत ते जाण ॥ ११३० ॥ शुद्ध झालिया स्वरूपप्राप्ती । ह्मणसी भजन कशा रीती । देवभक्त तेचि ते होती । मी होऊन भजती मजमाजी ॥३१॥ वाम सव्य दोनी भाग । दो नाचीं एकचि अग । तेवीं देवभक्तविभाग । मद्रुपी साङ्ग भासती ।। ३२॥ पाहें पां लोखडाचा आरिसा । लोखंडेंचि घडिजे जैसा । लोखडेंचि उजळे कैसा । स्वप्रकाशा निजतेजे।।३३॥ दर्पण उजळलिया पाहीं । शशी सर्य गगन मही । विवली धरी आपुल्या ठायीं । अभयास पाहीं स्वलीला ॥ ३४ ॥ तैसे मी होऊनि माझे भक्त । अनन्यभावे मजचि भजत । ते माझें ऐश्वर्य समस्त । प्रतिवियत तयामाजी ॥ ३५ ॥ हो का तरगू जैसा सागरी । त्यासी जळचि तळीवरी । तैसा माझा भक्त मजमाझारी । सवाह्याभ्यंतरी मद्रूप ॥ ३६ ॥ जैसा सुर्वर्णाचा नरहरी । सुवर्णहिरण्यकशिपूते विदारी । सुवर्णमहाद पोटीसी धरी । तैशी परी मद्भजना ॥ ३७॥ तेथे सगुण आणि निर्गुण । उभय रूपें मीचि जाण । जैसे सुवर्ण आणि ककण । तैसे अभिन्न जाण मद्य ॥३८॥ तेथ जे जे दृश्य देसे दृष्टी । ते ते मद्भू पडे मिठी । दृश्य द्रष्टा लोपूनि त्रिपुटी । उठाउठी मज मिळे ॥ ३९॥ ऐसे जाणोनिया मज भजत । ते जाण पा उत्तम भक्त । ऐसे नेणोनियां मज भजत । भोळे भक्त ते माझे ॥११४०॥ नाहीं श्रुतीचे पठण नाही वेदातशास्त्रश्रवण । नाहीं विकल्पलक्षण । अनन्य जाण भागाों ॥४१॥ सगुण निर्गुण नेणे काहीं। परी देवो आहे ह्मणे हदयी । जडत्व असे देहाच्या ठायीं । तें देवो पाहीं वागवीत ॥४२॥ यालागी देहाचे जे चळण । तें हदयस्थ करवी नारायण । दृष्टीचे जे देखणेपण । त्याचेनि जाण होतसे ॥ ४३ ॥ काढूनि आपुला डोळा । दूरी ठेविला वेगळा । तो हृदयस्थेवीण आधळा । देखेंणी कळा देवाची ॥४४ ॥ रसना केवळ चामडी । ते काय जाणे रसगोडी । कापूनि टाफिल्या बापुडी । गोडी अगोडी ते नेणे ॥ ४५ ॥ रसनाद्वारे रसस्वादू । घेता हृदयस्थ परमानंदू । बुद्धीसी करिता उद्योधू । सत्य गोविंदू हृदयींचा ॥४६॥ मनाचे गमनागमन । दिसे हृदयस्थाआधीन । यालागी दूरी जावोनि परते मन । हदयासी जाण येतसे ॥४७॥ इंद्रिये प्रेरिता वारिता । हे सत्ता आधीन हृदयस्था । यालागी नांवे १ प्रिय २ 'य' झणजे 'सर्वामा, "यावान्' मगजे 'अनवच्छिन,' च 'याश' झणजे 'सचिदानदरप,' असा मी माहेर (झाला) जाणून अथवा (अज्ञात्वा) न जाणून किंवा ज्ञात्वाशात्या झणजे पुन पुन्हा जाणून जे मला अनन्य भावान भजतात ते उभयही मारे परमभक आहेत ३ अमर्याद, पूर्ण ४ एकरूप ५ 'सन्य झानमनत ब्रह्मा' अशी श्रुतीच आहे नमज्ञानलाभ ७ आरसा ८ महान ९ खाली व वर १० सोन्याचा घडविलेला ११ मारी १२ तय १३ पाहणे. १४ पाहणारी, पाइती १५ जीभ १६ कात. १७ जारति १८ प्रेरणा करणारा व रोध करणारा " + ।