Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय अकरावा ३०१ निसर । बीज पावन गा साचार । भाविकी उपदेशा विस्तर । विकल्पी नर सुनाट ॥ ३३ ॥ जो जैसा देखे अर्थ । तोचि वोधूनि करी परमार्थ । ऐसा परवोधनी समर्थ । गुण विख्यात पंचविसावा ॥ ३४ ॥ साधूची मैत्री चोखट । वोळखी सर्वांसी जुनाट । सर्वांचा सखा श्रेष्ठ । सर्वांसकट सारिखा ॥ ३५ ॥ सुहृद सर्वाचा सोयरा । सर्वोचा जिवलगु खरा । होऊनि सर्वाहीचाहिरा । मित्राचारा चालवी ॥ ३६॥ सागतां ऑपुली गुह्य गोष्टी । अळोंचावया वेगळा नुठी । आप्तभावे देखे सृष्टी । अवंचक पोटी सर्वांसी ॥ ३७॥ क्षीरनीराची मैत्री जैशी । भेद नाही मिळणीपाशीं । साधू सर्व जीव समरसी । अभेदभावेसीं मित्रत्वे ॥३८॥ परम मैत्रीचा भावो देख । दुःख हिरोनि द्यावे सुख । साधू जीवाचे निरसोनि दुःख । परम सुख देतसे ॥ ३९ ॥ नवल मैत्रीचे महिमान । सखा सर्वाचा पुरातन । सर्वांसी नीच नवे सौजन्य । अवंचकपण सर्वदा ॥ १०४० ॥ बंधूहनि मित्र अधिकु । पुत्राहूनि मिन्न विश्वासिकु । तो मित्र जै जाहला चंचकु । ते केवळ ठकु तो जाणावा ॥४१॥ मनें धने कर्तव्यता । ज्याची अनन्य अवंचकता । त्या नाव परम मित्रता । हे खूण तत्वतां जाणावी ॥ ४२ ॥ समूळ मैत्रीचे निरूपण । विशंद सागीतले जाण । हे सविसावे साधुलक्षण । कारुण्यपण ते ऐका ॥४३॥ प्रत्युपकार न वाछितां । मी कारुणिक हे नाही अहंता । ऐसेनि दीनदुःख निवारिता । कारुण्य सर्वधा त्या नाच ॥४४॥ रसैपूजा धरोनि पोटी । वैद्य चोखदाच्या सोडी गाठी । का सभावना सूनि दिठी । सागे गोठी पुराणिक ॥ ४५ ॥ ऐसी वर्तणूक सर्नया । ते लागली विषयस्वार्था । साधूची नव्हे तैशी कथा । नैराश्यता दयाळू ॥४६॥ दयार्णवे द्रवली दृष्टी । तन मन धन वेचूनि गाठी। अनाथावरी करुणा मोटी । उद्धरी संकटीं दीनाते ॥ ४७ ॥ जैसा कळवळा निजस्वार्था । त्याहून अधिक अनाथभूता । तिये नांव परम कारुणिकता । जाण तत्त्वता उद्धवा ॥४८॥ हे सत्ताविमावे लक्षण । साधूचे जाण सपूर्ण । कविपदाचे व्याख्यान । सावधान अवधारी ॥ ४९ ॥ वेदशास्त्राचा मथितार्थ । जाला करतळामळकवत । तैसाच ब्रह्मान डुल्लत । कवि निश्चित या नाव ॥ १०५० ।। उपनिपदाचा मथितार्थ । ज्याच्या मुसाची बांस पहात । परोक्षापरोक्ष ज्याचेनि सत्य । कवि विख्यात त्या नाव।। ५१ ।। कवि या पदाचे व्याख्याने । झाली अठावीस लक्षणे । उरली दोनी अतिगहनें । ते दो श्लोकी श्रीकृष्ण आदरिल सांगों ।। ५२।। भाज्ञायैव गुणान् दोपान मया दिवानपि स्वकान् । धर्मान् सन्त्यज्य य सर्वान् मां भजेत स मम ॥३॥ प्रपचनगरासभोवती । कर्मनदीची महाख्याती। तिचेनि जळें जीव वर्तती । उत्पत्ति१ उपदेशिता सविस्तर २ ओसाइ ३ जीवाला जीव स्गदरेला, मिसळरे ला, झणजे एकरूप झालेरा है. रक्षण पता साधूचे जवळ सापडतं पारण ते देदातीत स्थितीला पोचल्यागरणा त्याचे ठिकाणी आपपर नाही आपल्या एदयातील गृड दुसन्यास कस सागू हा विचार साचेमध्ये राहात नाहीं कारण आपण च जग दोन आहोत असल देत त्याचे जपळून गेलेल असते ह्मणून हळूच कानांत सागणे त्याचे ठिकाणी राहत नाहीं ५ अोच-पारीव पती, अळोचण हळूच कानांत सागणे "मग मगदापलीकडील देखे । खगीचा मळाच आइके" (भानेश्वरी अप्पाय ६-२६९) ६ शिकपट, मोक्छ ७ समरमतेला, एकरूपस्थितीन ८ एकरदतो . 'दु स हिरोी मुप पार्व' ह मनाचं रिती वट रक्षण नायागी सहज सर आहे ! १० निल ११ गया, भामटा १२ सय १३ द्रव्येच्छा १४ सभापना हाजे द्रव्यमान पक्षिणी मिळणार आहे, ह डोळ्यापुड ठजून कोपा पुराण यागनात, समाग्या देखोनि १५ जैसाचि केवळ १६ तण्डारच्या आदल्याप्रमाणे गुरग १७ घाट १८ भादसाप साहब