________________
t . एकनाथी भागवत अवधारीं ॥१०१०॥ ब्रह्मादि मशकवरी । सर्वांतें बंदी शिरी । एकनिष्ठता चराचरी । बुद्धि दुसरी जाणेना ॥ ११ ॥ सर्व भूती स्वामी देखे । लोटांगण घाली हरिखें । सुर नर खर हे नोळखे । अतिसतोखें बंदित ॥ १२ ॥ नाना अलंकार घडिले गुणे । सोने सोनेपणा नव्हेच उणे । तेवी नामरूपांचे विंदाणे । पालटु मने घेऊ नेणे ॥ १३ ॥ साकरेची निवोळी केली। परी ते कडूपणा नाही आली । तेवीं सूकरादि योनी जरी जाली । तरी नाही भंगली चित्सत्ता ॥ १४ ॥ सागरी नाना परीचे विक्राळ । जरी उठिले अनंत : कल्लोळ । ते जेवीं गा केवळ जळ । तेवीं वस्तु सकळ भूतमात्री ॥ १५ ॥ यापरी सकळ भूतां । साधु सन्मानति देता । हे चोविसावी लक्षणता । पेरवोधकता ते ऐक ॥ १६ ॥ जैसा भावो जैशी श्रद्धा । तैसतैशा करूं जाणे बोधा । ज्ञान पावोनि नव्हे मेधी । स्वरूपश्रद्धा प्रबोधी ॥१७॥ एक ज्ञान पावोनि जाहला पिसा । पडिला अव्यवस्थ ठसा ।नोळखेचि सच्छिष्याची दशा। योग्य उपदेशा तो नव्हे ॥१८॥ एक ज्ञानआश्चर्य कॉदला । विस्मये तटस्थ होऊनि ठेला । काष्ठलोष्ठाचेपरी पडला । नाहीं उरला उपदेश ॥ १९ ॥ एक ज्ञान पावोनि अतिकृपण । जीव गेलिया न बोले जाण । भेणेभेणें धरोनि मौन । न बोले वचन सर्वथा ॥ १०२० ॥ ज्यासी धनकोडी जोडी जाहली । ते पुरूनि वरी दगड घाली । दान न देतां वृथा गेली। संपत्ति केली भुविसवती ॥ २१ ॥ तैसे कष्टी जोडूनि निजज्ञान । सत्पात्री न करीच दान । हैं ज्ञात्याचे कृपणलक्षण । वचकपण स्वभावे ॥ २२ ॥ एक ज्ञान पायोनि सांगों जाये। उपदेशी शिष्या वोधू नोहे । तें ज्ञान अंवीज जाहले पाहें। अंकुरा न लाहे सत्क्षेत्रीं ॥२३॥ सधन शिप्य करावया जाण । स्वयं प्रयत्न करी पूर्ण । आमुची दीक्षा अनुभव गहन । यापरी ज्ञान विकरा घाली ॥ २४ ॥ जैसेनि प्रलोभे त्याचे मन । तैसे निरूपी निरूपण । अर्धस्वार्थे उपदेश पूर्ण । धनलोभे ज्ञान निर्वीर्य होये ॥ २५ ॥ पेवीं रिघालिया पाणी । स्या धान्याची नव्हे पेरणी । तेवीं धनलोभ रिघालिया ज्ञानी । उपदेशे कोणी सुखी नव्हे ॥ २६ ॥ शिष्य बोधवीण झुरे अंतरौं । गुरु गुरुपणे गुरगुरी । ते बोधकता नव्हे खरी । घरच्या घरी चुकामुकी ॥ २७ ॥ शब्दज्ञाने पारगत । जो ब्रह्मानंदें सदा डुल्लत । शिष्यप्रबोधनी समर्थ । तो मूर्तिमंत स्वरूप माझें ॥ २८ ॥ हो का मी जैसा अवतारधारी। साचि तोही अवतारी । चिद्रलाच्या अलंकारी । अलंकारी कुसरी सच्छिष्या ॥ २९ ॥ तो मी या शब्दकुसरी । नांवाची अतरें वाहेरी । आतुवटें निजनिर्धारी । एके घरी नादत ॥ १०३० ॥ एकचि बहुताते उपदेशी । एकाची प्राप्ती सुटंक कैशी । एकें अज्ञाने जैशीतशी । हा वोलू कोणासी ह्मणाल ॥ ३१॥ कृपीवल पेरणी करी । भूमिपाडे पिकती धुमरी । अकुरेना क्षितितळी उखरी । तें वीज निर्धारी अतिशुद्ध ॥ ३२ ॥ भूमीचि संखर । १मशकापर्यंत एकात्मता ३ प्रकाराने ४ कहपळ ५ दुसन्याला चोध करण्याच सामथ्ये ६ युद्धि रिचा भाबड मोधा असाही एका पोपीत पाठ माहे मोधा मोघळा, जड़मूह, अमा अर्थ घेतल्यास घरे ७ ज्ञानऐश्वर्य ८ भरला ९ जमिनात पुस्न ठेनिली १. निकल ११ निकायाला पुट मारतो १२ ज्या प्रकारान खाच मन लेमेल मणजे सुतोष पापेल, तसे निरूपण कारतो १३ पीजी १४ ज्ञानावाचून १५ गुरुपणाच्या तोन्यात शिप्यावर रागावतो १६ मा परेच निण्यात मटल्याचे ह उदाहरण होय १७ अतरंगाा १८ सुचिन्हित १९ शेतकरी २० जमिनीच्या भाग्पता-मुपीरपणा २१ लगद्दन, भरपूर २२ ज्याला पाण्याचा आमरा नाही अशा २३ पाणनट किया रक्ष