Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३०२ एकनाथी भागवत स्थिति अरतीरीं ॥५३॥ ते नदीचेनि जीवनमेळे । कर्मासी येती कर्मफळे । स्वर्गनरकादि सोहळे । तेणे जळवळे भोगिती ॥५४॥ प्रपंचनगरीहूनि निघतां । वेगें परमार्थासी येतां । जोतो कर्मनदीआंतोता । बुडे सर्वथा निर्बुजला ॥ ५५॥ एक तरलों ऐसे ज्ञाते ह्मणती। तेही कर्मी कर्मगुचेंकिया खाती । स्वये बुडोनि आणिकां बुडविती । तरलो ह्मणती तोंडालें ॥५६॥ ऐसे बुडाले नेणो किती । बुडता शिकवण तेचि देती । कर्मचि उपायो तरणोपायमाप्ती । ह्मणोनि बुडविती सर्वांतें ॥५७॥ 'न कर्मणा' हे वेदवचन । कम नव्हे ब्रह्मज्ञान । तें न मानिती कर्मठ जन । त्यांसी कर्माभिमान कर्माचा ॥ ५८ ॥ कर्म देहाचे माथां पूर्ण। तो न सांडितां देहाभिमान । कर्माचा त्याग नव्हे जाण । कर्मबंधन देहबुद्धी ॥ ५१ ॥ एक अरतीरी असती नष्ट । तरलो ह्मणती अकर्मनिष्ठ । स्वकर्मत्यागी कर्मभ्रष्ट । जाण पापिष्ठ पाषाडी ॥ १०६० ॥ ये कर्मनदीतें तरला । ऐसा न देखों दादुला। बुडाल्या धुराचि मुदला । पांडु केतुला इतरांचा ॥ ६१॥ ये कर्मनदीची उत्पत्ती । मजचिपासोनि निश्चिती । तेही सांगेन तुजप्रती । यथानिगुती निजबोधे ॥ १२॥ 'आज्ञायैवं' हे मुळींचें मूळ । श्लोकींचे प्रथम पद केवळ । येणेचि कर्मनदी झाली स्थूळ । करूनि विवळ सागत ॥६३॥ मदाज्ञा मेघगंभीरा । निःश्वसितपवनद्वारा । चतुर्वेदविधीच्या धारा । अतिअनिवारा वर्षले ॥ ६४ ॥ तेणे कर्मनदीआंतोते । अनिवार उधळले भरतें । पूर दाटला जेवीचा तेथे । उतार कोणातें कळेना ।। ६५ ।। तेथ गुणदोपांचा वळसा । विधिनिषेधांचा धारसा। कर्माकर्माचा आवर्त कैसा । सबाह्य सरिसा भंस्टसे ॥ ६६ ॥ सकल्पविकल्पांचे हुँडे । नदी दाटली चहूकडे । तरो जाय तो गुंतोनि 'पुढे न घालवे ॥ ६७ ॥ प्रत्ययायाची मगरमिठी । पडल्या सगळेचि-घाली उंगळोनि न सोडी सकटीं । ने उठाउठी अधोगती ॥ ६८ अगविकळतेचे / तळपताति ध्यावया आविसे । कर्मठतेचे कैमठ कैसे । खडक तैसे निवर ॥ ६९ काळविक्षेप सर्पासी । एक सापडले विलासआळशीं । विकळ उञ्चार चोढियेसी । एक व्यग्रतेसी बुडाले ॥ १०७० ॥ एक तरावयाच्या आशा । पडिले कर्माच्या धारसा । ते विधिनिपेधवेळसा । पडिले सहसा नूगंडती ॥१॥ एक स्वकर्मधारी । पडोनि वाहावले दूरी । ते सत्यलोकमगरी । आपुल्या विवरी सूदले ॥७२॥ एका न ववेची परतटीं । माझारीच फळे गोमटी । देखोनि धांविन्नले अव्हाटी। ते स्वर्गसंकटीं गुंतले ॥७३॥ आली तरों युक्तिवळें । ह्मणोनि रिघाले एके वेळे । ते अहं. कारखळाले । महातिमिगि गिळिले ॥ ७४ ॥ एकी वेदनयाची पेटी । दीक्षेची दोरी वाधली पोटीं । ते स्वर्गागनाकुचकपाटी। गुंतोनि शेवटी बुडाले ॥ ७५ ॥ मंत्रतंत्रादिदीक्षिते । गुंतोनि बुडाली जेवींच्या तेथें । कर्मनदीच्या परपाराते । कोणी पावते दिसेना ॥७६ ॥ विरळा कोणीएक सभाग्य येथे । हे सकळ उपाय साड्रनि परते। जो अनन्य TT OULD १ अलीकडच्या तीर. २ आत ३ घाबरला, नासतोंडात पाणी शिक्षा भ्याला ४ कर्मसरा गटकळ्या ५ घायड़े ६ हाचि ७ आपल्या वर्णाश्रमाची कमें सोदणारे ८ समर्थ, वीर पुष्प ९ नायक, मी मी दाणणारे वीर १० काय प्रतिष्ठा ११ सुगम, विस्तृत "तरी चोलिलो तेचि मागाव । विवल रहनी" (शागेश्वरी अध्याय ५-१६४ } १२ परमेश्वराच्या निवासाबरोबर वेद प्रकट झाले १३ वेडा १४ पवाह १५ भोवरा १६ एपमारसा १७ धुरुज, कडे १० धुपीमुळे प्रायश्चित्ताची १९ोकन, बाहेर काढा आमिप,मासराह २१ कर्मठतेचे कर्म २० पासव २३ कठिण २४ घाट-गत, धरण २५ सुटत नाही २६ जावयत ७ आडवाटत ८ एक गावीचा मासा, अधतमशिळेचूर्ण होती.