पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा. २५५ कळती कैसेनी ॥ २९ ॥ पावोनियां विदेहावस्था । देहीं कैसेनि वर्तता । वश करूनि गुणातीतता । गुणी क्रीडता कसेनी ॥ ७३० ॥ पावोनिया मुक्तदशा । देही भोग भोगी कैसा। त्यासी त्यागाचा कोण ठमा । हृषीकेशा सागिजे ॥ ३१ ॥ त्याचे निद्रेचे कोण लक्षण । कोण वैसको कोण आसन । वस्तु जाणोनि सपूर्ण । गमनागमन त्या कैसे ॥ ३० ॥ ऐशी मुक्ताची लक्षणे । त्याहोनि बद्धाची विलक्षणे । कृपा करोनि नारायणे । मजकारणे सागिजे ॥३३॥ एतदच्युत मे बेहि प्रश्न प्रश्नविदा वर । नित्यमुत्तो नित्यबद्ध एक पति मे श्रम ॥ ३७॥ इति श्रीमागवते महापुराणे एकाददास्क घे भगवदुदवसयादे दशमोऽ याय ॥ १० ॥ । या प्रश्नोत्तरांची उत्कंठा । थोर वर्ततसे वैकुंठा । प्रश्नवेत्त्यामाजी श्रेष्ठा । अतिवरिष्ठा गोविंदा ॥ ३४ ॥ अनादि असे गुणसवंधू । तेणें आत्मा झाला नित्यवद्ध । नित्यमुक्त हा शब्दू । असंवद्ध सर्वथा ॥ ३५ ॥ जरी आत्म्यासी नित्यमुक्तता । तरी वोलोंचि नये बद्धता । एकुचि बद्रमुक्त ह्मणतां । म अच्युता वाटत ॥३६॥ आत्मा एकचि तत्त्वतां । त्यासी बद्धता आणि मुक्तता । एकासीच दोनी अवस्था । कृष्णनाथा कैसेनी ॥ ३७॥ जो धाा तोचि भुकेला जागता तोचि निजेला जो जिता तोचि मेला । सत्यत्व या बोला कसेनी ।। ३८ ॥ काळे तेचि धवळें । देखणे तेचि आधः । अर्ध तेंचि सगळे । कुहिन्या केलें केवी होती ॥ ३९॥ लोण तेंचि अलवणी । कोर. ते पाणी । अतिशीतळ तो दारुण अग्नी । मुकें पुराणी बोलिगडें ।। ७४० ॥ लुगडें नागिपणे लाजाळू । अन्न भुकेलेपण भुकालू । मुक्तीसी मुक्तीचा दुकालू । कापुरा परिमळू मिळेना ।। ४१ ।। तैसे सत तेचि असत । अद्वैत तेंचि होय द्वैत । तेव्हा हित तेंचि अनहित । दिसे प्रस्तुत आझांसी ॥४२॥ आत्मा नित्यमुक्त शुद्ध वुद्ध । ऐसा तुवाचि मज कला बोध । तो गुणसगं ाणसी बद्ध। भ्रमू अगाध येणे मज !! ४३ ॥ एकासचि बद्धमुक्तता कैसेनि घडे कृष्णनाथा । कृपालुवा जी अनंता । हे मज तत्चता सागावे ॥४४॥ ह्मणसी मुक्तीसी आगतुकतातेणें मोक्षासी आली अनित्यता । बद्ध आगंतुक हाणता । त्यासी सादिता येऊ पाहे ॥ ४५ ॥ पूर्वी वचि नव्हता । येथूनि उपजला आता । ऐशी सादिता बोलता । होईल गास्त्रार्थाविरुद्ध ॥४६॥ श्रुतिस्मृतिशास्त्रसिद्ध । अनादि मुक्ति अनादि बद्ध । आत्मा एक अवस्था द्विविध । त्याही विरुद्ध परस्परें ॥४७॥ उठिली पद्धता मुक्तीते छळी । संवळली मुक्ती बद्धता गिळी । ऐशा विरुद्धता आल्याजवळी । केनी वनमाळी राहताती ॥ ४८ ॥ सार्जवेळे भेटे पाहाट । त विद्या अविद्या होय एकपट । सूर्य अधाराची वाधे मोट से आत्म्यानिकट अवस्था ।। ४९ ॥ हिगासी कापुराचा वासु जोडे । ते अविद्या विद्येमाजी पडे । ससा सिंहावरी जे चढे । ते आत्म्यापुढे अवस्था ॥७५० ॥ उद्धर ह्मणे कृष्णनाथा । या जे कळल्या दोनी अवस्था । तेचि मुक्ति आली हाता । मज सर्वथा मानले ।। ५१ ॥ मग ह्मणे श्रीअनंता । विठोंद सागाच्या अवस्था । ह्मणोनि चरणी ठेविला माधा । मोक्ष १ मुचाची स्थिति २ पटक ३ जाणं येणं ४ मिन, उलट.५ प्रश जाणून समर्पक उत्तर देणान्यांगायें हम शारा ७पर पकाच्या वृक्षाला ८ वेळी ९ मारट, मीठ १. भरणी ११ पोल्प १२ नागवेपणामुळे १३ फेला मनोरोध १४ गोटा १५ जगनाथा १६ आदिसण १७ सतापली १८ सायंकाळी ११सर