Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय दहावा. २२३ ॥ ९९ ॥ क्षुद्रष्टी पाहणे पाहतां । बोलू लागेल व्यासाचे ग्रंथा । मा हे तरी मराठी कविता । सांडूनि कुटिलता पाहावी ॥५००॥ज्यासी निजसुखाची आवडी ते प्राकृती न काढिती खोडी । घेतील ज्ञानगर्भाची गोडी । अवस्था गाढी परमार्थी ॥१॥जे साँचार परमार्थी । ते अधिकारी ये ग्रंधी । ज्यांसी भागवर्ती भक्ती । ते पावती निजसुख ॥२॥ ज्यासी भागवतीं नाहीं भक्की । कोरडी व्युत्पत्ती मिरविती । तेही जरी निदान करिती । तरी पुढे पावती भक्तीतें ॥३॥ निंदा बसे ज्याचे चित्ता । त्यास गति नाहीं सर्वथा । निंदा सकळ पापाचे माथा। दोप ईपरता असेना ॥ ४ ॥ निदकाचें नांच घेतां । दोप वाचेसी होय लागता । तिगी द्यावया मायश्चित्ता । रामराम सर्वथा हाणावे ॥ ५ ॥ निदेमाजी देखिले स्वार्थी । निंदक प्रवर्तले भक्तहिता । बुडयूनि आपुले स्वार्था । परदोप सर्वथा क्षाळिले ॥ ६ ॥ सांडूनिया गुणदोप । श्रोतां होआवे साधकाश । जेथ वक्ता हपीकेश । अतिसुरस तें ज्ञान ॥ ७ ॥ कृष्णउद्धवांचे ज्ञान । तत्काळ निरसी अज्ञान । एका विनवी जनार्दन । सावधान परियेमा ॥ ५०८ ॥ इति श्रीमद्भागवत महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसवादे एकाकारदीकायां नवमोऽध्यायः ॥ ९॥ श्रीकृष्णार्पणमस्तु । अध्याय दहावा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो सद्गुरु धन्वंतरी । ज्याची दृष्टीचि निरज करी । त्यावाचूनि ससारी । भवरोगु दुरी न करवे ॥१॥ज्या भवरोगाचेनि दएँ । फुफात तापली त्रिविध तापें । मी माझं येणे संकल्प । वाग्ज जल्पती ॥ २ ॥ पडिली द्वैताचिया दुखणा । तोडींची चवी गेली जाणा। मुखा आला कडवटपणा । कटु वचना वोलतु ॥३॥ जेथे व्याधीचेनि सन्निपाते । विवेक हाणोनिया लातें । उमरुंडूनि धैर्य होते । वासना बनाते हिंडती ॥४॥मनोरथकर्दमी चरफडित । सकल्पमृगजळी बुडत । चेगी निसरोनिया पडत । टेक चढता स्वर्गाचें ॥५॥ बोरवडत नेहाची आराटी । गोवीत लोभाची बोरौटी। खिळिला प्रपंचाचिया कठीं । मारिता नुठी तेथूनि ॥ ६ ॥ भवरोगभ्रमें भ्रमले कैसे। खावा नये ते खावों वैसे । करूं नये तें करिता दिसे । योषितासरिसे धावत ॥ ७॥ तेथ धनभयाचे शारे येत । तेणे थरथरा कापत । धाक धार्के घामेजत । दडी देत गुप्तत्वें ॥८॥ भोगाभिमानु चढे देहीं। तेव्हां न राहे खाटे भुई। विधी पापरुण टाकी पाहीं । डोळा ठायीं लागेना ॥९॥ उभे न राहती ऐक्यवृत्ती । क्षीण जाली ज्ञानशक्ती। पडली जडत्यें लोळती । पाणी मागती विषयाचें ।। १० ॥ अल्पअल्प देता तें जळ । कडकडूनि झॉवती प्रबळ । आह्मासी फार द्या गा जळ । तृपा केवळ वोळेनों ॥ ११ ॥ कुपथ्य करिता निर. तर । तंव तो झाला जीर्णज्वर । क्षयो लागला जी थोर । क्षीण शरीर पडियेलें ॥ १२ ॥ क्षणक्षणा अतिक्षीणता । विकार सचरले जीविता । तेणें प्रबळ वाढली चिता।मुख १युचाळी करण्याची बुद्धि २ प ट ३ वरपर ४ तोंडी ५दुमच्या फेन्टेली निंदागदा आपलें हित पाहण्यापा एक मार्ग आहे ६ उत्सम वैद्य ५ रोगमुक्त ८ कोलाहल करीत ओलाएन १.शिखर ११गांची १२ कांदेरी शुरूप १३ पोरीचे काटे १४ बिमारोबर, त्यांच्या छदार १५ धाकरूनि १६ रोपामिमान ७ एकामना टिमेना, १८ भापरेना.