पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२२ एकनाथी भागवत. ज्याचेनि नामें आल्ली सर्व । वीर यादव ह्मणवितो ॥ ७७ ॥ हरिखें ह्मणे नंदनंद । तो आमचा पूर्वज यदू । ब्रह्मज्ञानाचा सधादू । दत्तात्रेयसी प केला ॥७८॥ श्रीदत्तात्रेयाच्या वचनार्था । विश्वासोनि जाला घेता । तेणे सर्वसगविनिमुक्तता । आली हाता यदूच्या ॥ ७९ ॥जो सगू सांडूनि दूर गेला । तेणें संगत्यागूचि केला । संगी असोनि स्नेह सांडिला । संगमुक्त जाला तो जाण ॥ ४८० ॥ आकाश सर्व पदार्थासी । मिळाले असे सर्व देशी । परी नातळेचि सर्वसगासी । संगमुक्तता त्यासी बोलिजे ॥ ८१॥ याहूनि विशेष सगमुक्तता । आली यदूचिया हाता।तेही सागेन कथा।परिसे तत्त्वतां उद्धवा ॥८२॥ दत्तात्रेयवोध तत्त्वतां । सर्वसगामाजी असतां । न देखे संगाची कथावातों । विशेषमुक्तता या नांव ।। ८३ ।। मज पूर्वी द्वैतसगू होता । तो जाऊनि निःसग जालों आतां । या दोनी समूळ मिथ्या वार्ता । विनिर्मुक्तता पावलों ॥ ८४ ॥ दोर सापू नाहीं जाला । परी सापुपणाचा आळ आला । तोही दोरे नाहींसा केला । भ्रांती कल्पिला निजभ्रम् ॥ ८५ ॥ दोरू दोरपणे असे । सयुं तो भ्रांतामनी वसे । ऐसे सांडूनी द्वैतपिसे । रायासी सावकाशे समाधी ॥८६॥ समसाम्य समानयुद्धी । जे बोलिजे 'निजसमाधी' । ते समाधी पावोनि त्रिशुद्धी । राजा निजपदी पावला ॥ ८७॥ कृष्ण ह्मणे उद्धवासी । तूं जन्मूनि ऐशिये वंशी । जरी ब्रह्मज्ञान न साधिशी । तरी उणे पूर्वजासी येईल ॥ ८८ ॥ यापरी हृषीकेशी । तिरस्कारोनि उद्धवासी । झौवावया अद्वैतासीं । पुंट बुद्धीसी देतुसे ।। ८९ ।। आधींचि विखारू कोळियाणा । त्याचेही पुस रगडिल्या जाणा । मग झोंबिनल्या संत्राणा । नावरे कोणा सर्वथा ॥ ४९० ॥ आधींचि अनुताप उद्धवासी।वरी तिरस्कारिला हपीकेशी । तो गिळावया चिद्ब्रह्मासी । निजमानसी खवळला ॥ ९१ ॥ पुदिले अध्यायीं निरूपण । कृष्णउद्धवसंवाद जाण । सांगेल गुरुशिष्यलक्षण । श्रोते विचक्षण परिसतू ॥ ९२ ॥ एका जनार्दनु ह्मणे । अगाध कृष्णमुखींचे बोलण । तें मी जरी निरोपू नेणे । परी ते गोडपणे निववित ॥१३॥ साखरेचा वोळू केला । परी कडूपणा नाही आला । तैसा ग्रंथू प्राकृतभापा जाला । असे सर्चला स्वानंदे ॥ ९४ ॥ जरी सोन्याचे पेंडुकें केले । परी ते दगडमोला नाही आले । तैसें भागवत प्राकृत जाले । परी नाही चुकले निजज्ञाना ॥ ९५ ॥ मुक्ताफळालागी सागरीं । बुड्या देती नानापरी । तें सांपडलिया घरींच्या विहिरीं । जो अव्हेरी तो मूर्ख ॥९६ ॥ तैशी सस्कृतव्याख्यानआटाटी । अतिकप्टें परमार्थों भेटी । ते जोडल्या मराठीसाठीं । उपेक्षादृष्टी न करावी ।। ९७ ॥ धनवंतु रत्नपारखी पुरा । तेणे धुळीमाजी देखिल्या हिरा । गांठी बाधोनि आणी घरा । पारखी खरा निजज्ञानें ॥ ९८ ॥ तैसे ज्ञाते विद्धजन । ग्रंथु मराठी देखोन । उपेक्षा न करितां करावा यत्न । पारखोनि चिदैन साधावया पहाणवीत . श्रीकृष्ण ३ केला निजबोधु दत्तात्रय ४ सर्वसगापासून मुक्तता ५ चौवीस गुरूबद्दल श्रीधरांनी अवधूतोपारयानाचे शेवटी समहाचे झणून तीन श्लोक घातले आहेत त्यात सुदर मुलासा केला आहे ते हाणतात कपोत, भीन, हरिण, कुमारी, गज, पमग, पतग य कुरर हे आठ गुरु साधकाने कोणत्या गोष्टीचा त्याग करना है शिकण्यासाठी (हेयार्थ) मानले आहेत, मधुकर, मधुहर्ता व पिंगला हे नाव काय व त्याज्य काय ह शिकण्यासाठा व माकीचे पृथ्व्यादि गुरु 'ग्राह्य तत्व' शिकण्यासाठाच मानले आहेत ६ भ्रमिष्टाच्या मनात ७ द्वतपणाचे वेड ८ खसखरूपनिष्ठा ९ साध्य केले नाही १० उजळा देणं ११ विपारी १२ सपं १३ पुच्छ, १४ धेगानं, १५ वैराग्य १६ परिपूर्ण भरला. १५ ओरधोरड गहा १८कराची १३ ब्रह्मज्ञानम्प रम MAR