________________
अध्याय नवना १९ ह्मणती ब्रह्म सगुण । एक ह्मणती ते निर्गुण । ऐसे चाद करिती दारुण । युक्तिखंडण अभिमानें ।। ७॥ एक ह्मणती ब्रहा सप्रपंच । एक लणती निष्प्रपंच । मिळोनिया पाचपाच । शब्दकचकच वाढविती॥८॥ प्रपंचदर्शने विक्षेपता । तेथ साधावया निजऐक्यता। सुबुद्धीने नाना पदार्था । गुणग्राहकता गुरुरूप ॥९॥ तेय साधकाचे प्रश्न । सहसा न पवती समाधान । यालागी पुसावया मन । न रिघे जाण ते ठायी ॥ ४१०॥ जेथूनि विक्षेपता वाढे। तेचि ऐक्यता जोडे । तें नानागुरुत्वे रोकडे । साधन चोखडें योजिले ॥ ११ ॥जी जी सागितली गुरुलक्षणे । ती ती निजबुद्धीची साधने । समूळ विक्षेपू तेणे। तीन धारणे छेदिला ॥ १२ ॥ तेणे चललत्वे निश्चल । फावले निजबोधाचे मूळ । दृश्य देखता केवळ । भासे सकल चिन्मात्र ॥ १३ ॥ जे माझ्या निजगुरूंनीं । पूर्वी दिधले होते बोधुनी । तेचि नाना गुरुत्वे साधूनी । विक्षेप छेदुनी पावलो ।। १४॥ निजगुरु तो एकुचि जाण । इतर गुरु साधकरवे साधन हैं यथातथ लक्षण तज निरूपण म्यां केलें ॥ १५ ॥ येव प्रपंचाचे भानाभान । कर्म करिता न कळे जाण । लाधली निजवोधाची खूण । समदर्शन सर्वदा ॥ १६ ॥ दृश्य देखता दृष्टी । नव्हे दृश्येसी भेटी । हारपली कर्मत्रिपुटी । वोधकर्सवटी अभिनव ॥ १७ ॥ यथेष्ट करिता भोजन । उष्टेना निराहारलक्षण । जगेंसी वागता जाण । एकलेपण मोडेना ॥ १८ ॥ तरंग सागरामाजी क्रीडता । न मोडे उदकाची एकात्मता । तेवी जगामाजी वर्तता । दुजी वार्ता मज नाहीं ॥ १९ ॥ नवल सगरूची नवायी। सर्वी सर्व तोचि पाहीं। गुरूवेगळे रितें काही। उरले नाहीं सर्वथा ।। ४२० ।। आता माझे जे मीपण । ते सद्गुरु जाला आपण । वोलते तुझें जे तूंपण । तेही जाण सद्गुरूचि ।। २१ ॥ याहीपरी पाहता । माझा गुरु एक एकुलता । तेथे दुजेपणाची वार्ता । नाहीं सर्वथा यदुराया ॥ २२ ॥ ऐशी सद्गुरुकथा । तुज सागितली परमार्था । हैरिसें आलिगिले नृपनाथा । दोषा ऐक्यता निजबोधे ।। २३ ।। जीवीं जीवा पडली मिठी । आनंद चोसंडणे सृष्टी । तेणे वाचेसी पडली वेलवटी। 'घोलो उफराटी विसरली ॥ २४ ॥ हरिखु न सटवे हृदयभवनीं । वाहेर वोसडे स्सेदेजोनी । आनंदघन वोळला नयनीं । स्वानदजीवनी वर्षतु ॥ २५ ॥ तुटली अहंकाराची बेडी । पावलों भवार्णवपथडी । हाणानि रोमांची उभेचिली गुढी । जितिली गाही अविद्या ॥ २६ ॥ समूळ देहभानो पळाला । यालागी गात्रकंपू चळचळा । सकल्पविकल्प निमाला । मनेसी बुडाला मनोरथू ।। २७ ।। जीवभावो उर्खिता। यदूने अपिला गुरुनाथा । ते चिह्न बाहेरी तत्त्वता । दावी सर्वथा निजागी ॥ २८ ॥ तो अवधूत जाण दत्तात्रया । तेणं आलिंगनि यदुराया। निजरूपाचा बोधू तया । अनुभवावया दीधला ॥ २९ ॥ दत्तात्रेयशिप्यपरपरा । १ आपल्या मताच्या अभिमानान दुसन्यांच्या युक्कीच सडण करितात २ पाचपाचाचे मेंळे जगतशम्चाचा कीस बाद तात ३ याने ४ सापडले ५ मोक्षगुरु एकच सरा, पण निक्षेपच्छेदासाठी भोक गुह फल्यून गुणमाहकबुद्धार त्यांचे गुण तेव: प्यावे प गुरूपशिष्ट ज्ञान रद करावे ६ सरेंसर ७ हरवली, नाहीशी झाली ८ मामाची परीक्षा प्रशत नाहीं १० अन्हुत शक्ति १५ सर्वताचि १२ भानदान १३ कुपण १९ उलट पभ पेऊन पोलामा राहिल १५ मावने नाही १६ पामार्च रूप घेऊन अत्यानदामुळे स्वेदरोमाचादि उत्पन्न झाले हा भाव १७ संसाररूप सागराच पैलतीर. १८ शरीरावरचे देश उने राहिले, शरीर रोमाचित साल १९ भारती, २० अवधा, सर्व