Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

-२१८ एफनाथी भागवत. मान नोहे । हेही अनुभवें जाणीतलें ॥८॥ऐशी मिथ्यात्वे अविद्या जातां । चित्प्रकाश -पूर्ण लाभे हाता । तेणें स्वदेहस्थ अहंता । गेली सर्वथा निःशेप ।। ८४ ॥ ज्ञानसाधन जो निजदेहो । तयाच्या ठायी वैराग्य पहा हो । मा देहसबंधाचा स्नेहो । कैसेनि राहों शकेल ॥८५॥ ऐसेनि अनुभवे पाही । निसग मी विचरे मही । अहंता स्वदेहीं नाहीं ।पुशिले तें पाही सागितले राया ।। ८६ ॥ जै पुरुपाची अहंता गळे । तै देह अदृष्टयोगें चळे । जेवी सुकलें पान वायुवळे । पडिलें लोळे सर्वत्र ।। ८७॥ यालागी ब्रह्मसाक्षात्कारा । वृत्ति लय पावे जये वीरा । तंववरी जो वैराग्य खरा । अभंग पुरा पुरुषार्थी तो ॥ ८८ ।। ह्मणसी एका गुरूचे ठायीं । तुज सर्वथा विश्वास नाहीं । ये अर्थी सावध होई । विशद पाहीं सांगेन ॥ ८९ ॥ गुरूने सागतांचि कानी । ज्याची वृत्ति जाय विरोनी । जेवी मिळतां लवर्णपाणी । अभिनपणी संमरसे ॥ ३९० ॥ त्यासी साधकवाधकताबाध । हे बोलणे अतिवद्ध । जेवी निमीलियासी वोखंद । न पाजवे दुग्ध गर्भस्था ॥ ९१॥ यापरी ज्यासी कर्तव्यता। नाहीं नाहीं गा सर्वथा । त्या ऐशी हे अवस्था । कदा कल्पांता न लभेचि ॥ ९२ ॥ गुरूने सांगितले कानी | स्वरूपाववोध जाला मनी । परी ते न राहेचि निश्चळपणीं । बाह्यदर्शनी विक्षेपू ॥ ९३ ॥ आसनी वैसल्या स्वरूपस्थिती । आसन सोडिल्या प्रपंचस्फूर्ती । ऐशी एकदेशी स्थिती । नातळती निजयोगी ॥ ९४ ॥ देह आसनी निश्चळ । अथवा कौं हो चंचळ । परी वृत्ति सर्वदा निश्चळ । तेचि निर्मळ निजयोगी ॥ ९५ ॥ परशुरामसी रणागणी । भीष्म भिंडेला निर्वाणवाणी । तोडरौं घातिला जिणोनी । वृत्ति सामाधानी अचंचळ ।। ०६॥ करिता निर्वाणयुद्धी । ज्याची न मोडे समाधी । हेचि साधावया त्रिशुद्धी । चोवीस गुरु विधी वंदिले म्यां ॥९७ ॥ देहनिश्चळत्वें वृत्ति निश्चळ । देहचंचसत्ये वृत्ति चंचळ । तरी ते देहबुद्धीचि सवळ । नव्हे केवळ निजबोधू ॥९८ ॥ होता प्रपंचदर्शन । वृत्तीसी चिक्षेप होय जाण । तो विक्षेपु करावया छेदन । बहुगुरुसाधन म्यां केलें ॥ ९९ ॥ निजगुरूंनी सागीतल्या अर्था । त्या साधावया परमार्था । नाना प्रपंच. पदार्था । गुरुसस्था म्या केली ॥४००॥ जेथोनिया विक्षेपता । तेचि लाविली गुरुत्वपथा । ऐसेनि साधनें साधिता । जग स्वभावतां परब्रह्म ॥१॥ पूर्वी गुरूंनी बोधिले नाहीं । तरी पृथ्व्यादिकें बोधितील कायी । तोचि निजार्थ साधावया पाहीं । गुरुउपायी प्रवर्तलों ॥२॥ नोकरसागुरोान सुस्थिर स्यात्सुपुष्कलम् । महतदद्वितीय वे गीयते या ॥३१॥ ___ गुरूने सागितले निजज्ञान । हृदयीं प्रकाशले चिद्भान । तें विद्युत्माय चचळ जाण । स्थैर्यपण त्या नाहीं ॥ ३ ॥ जे मूळीचि चंचळ । तें कदा नव्हे पुष्कळ । क्षणां भासे क्षणा चपळ । तेणे तळमळ साधका ॥ ४ ॥ जैसे मुखींचे आविस जाये । जेणे सर्व डंखला राहे । तैसी वेदना साधका होये । वियोग न साहे सर्वथा ॥५॥ येरवीं ब्रह्म अद्वितीय नित्य । हैं सकळ ऋषींचे समत । त्यासीही पुसों जातां चहुत । विक्षेप तेथ उठती ॥ ६ ॥ एक आला. २ मग ३ सगशून्य, एकटा देवबळाने ५ जयवरी ६ स्पष्ट चित्त, मन ८ मीठ व पाणी ९ एकरूप होऊन जाते १० मृत झालेल्यास ११ भोपध १२ आत्मज्ञान १३ चित्ताचे चचलत्व १४ नमारूप होऊन १५ समोरासमोर उभा राहून युद्धपर झाला १६ निर्वाणीचे, कडाक्याचे युद्ध, सोक्षमोक्ष करणान्या युद्धात १७ डळमळ, पालगेल १८ ज्या जगापासून विक्षेपता उत्तम होते, त जगच गुदरुप समजलों, जेथूनि ये १९ गुरुसाधनाला. २० वितेप्रमाणे ११ आमिष २२ अडचणी, शका, भानगी