Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा. २१५ ते चरफडी रमावया ॥ १५ ॥ त्वचा पाहे मृदुपण । उदर वांछी पूर्ण अन्न । श्रवण मागती गायन । मधुरध्वन आलापू॥ १६ ॥ घ्राण उद्यत परिमळा । रूप पहावया चोढी डोळा । हस्त वाछिती खेळा । नाना लीळा स्वभावें ॥ १७ ॥ पाय वाछिती गती । ऐशी इंद्रिये वोहा वोढिती । जेवी एका गेहपैती । वहुता सवती तोडिती ॥ १८ ॥ एवं इंद्रि. यांसी विषयासक्ती । तेणे वासना दृढ होती । त्या देहदेहातराप्रती । पुरुपासी नेती सर्वथा ॥ १९ ॥ यालागी करावया विषयत्यागू । अवश्य छेदावा देहसगू । इये अर्थी मनुष्यदेह चांगू ज्ञानविभागू ये देहीं ।। ३२० ।। सृष्ट्वा पुराणि विविधान्यजयाऽऽरमशक्त्या वृक्षान् सरीसपपशुन् सगदशमरस्यान । तैम्तरतुष्टहृदय पुरप विधाय ग्रहायरोकधिषण मुदमाप देर ॥२८॥ हेचि जाणाचया निजरूपातें । पूर्वी तेणे श्रीअनंते । निजमायेचेनि हाते । केली बहुतें शरीरें ॥ २१॥ एके केली जे भूचरें । एकें ते केली खेचरें । एके केली जळचरे । चरें अचरे ती एके ॥ २२ ॥ वृक्ष सर्प पशु दंश । राक्षस पिशाच र्वक हंस । मत्स्यकच्छादि अशेप । सजी बहुवंस योनीतें ॥ २३ ॥ ऐशा चौन्यायशी लक्ष योनी । सजूनि पाहे परतोनी । तव निजमाप्तीलागोनी । न देखे कोणी अधिकारी ॥ २४ ॥ ऐशिये देखोनि सृष्टीतें। सुख न वाटेचि देवाते । मग मानवी प्रकृतीते । आदरें बहुत निर्मिली" ॥२५॥ बाहुल्ये मनुष्यदेही । निजज्ञान घातले पाहीं । जेणे ज्ञाने देहीं । विदेह पाही पावती ॥२६॥ आहार निद्रा भय मैथुन । सर्वो योनीसी समसमान । मनुष्यदेहीचे ज्ञान । अधिक जाण सर्वांशी ॥ २७ ॥ देखोनि मनुष्यदेहासी । सुख झाले भगवंतासी । अधि. कार ब्रह्मज्ञानासी । येणे देहसी मत्माप्ती ॥ २८॥ पानोनियां मनुष्यपणा । जो न सावी ब्रह्मज्ञाना । तो दाढीचा मेंढा जाणा । विपयाचरणा विरतू ॥ २९॥ मनुष्यदेहींचेनि ज्ञाने । सच्चिदानंदपदवी घेणें । एवढा अधिकार नारायणं । कृपानलोकन दिधला ॥३३०॥ मनुप्यदेही ब्रह्मज्ञान | पुढील जन्मी भी करीन । ह्मणे तो नागवला जाण । सोलाव अज्ञान त्यापासीं ॥ ३१ ॥ र ध्या सुदुर्लभमिद बहुमभवान्ते मानुष्यमर्थदमीत्यमपीह धीर ! तूर्ण यतेत म पतेदनुमत्यु यापति श्रेयमाय निपय बलु सर्पत सात् ॥ २५॥ चौन्यायशी लक्षयोनीप्रती । कोटिकोटि फेरे होती । ते नरदेहाची प्राप्ती । अवचटे लोहती निजभाग्ये ॥ ३२॥ जो मनुष्यदेही जन्मला । तो परमार्थासी लिगटली । एवढा अलभ्य लाभ जाला । पितरौं माडिला उत्साहो ।। ३३ ।। झालिया मनुष्यदेमाती। परमार्थ साधूं भोगाअंती । एपदी येध नाही निश्चिती । मृत्युमाप्ति अनिवार ॥ ३४ ॥ मृत्यु न विचारी गुणदोषान हाणे देशविदेशन पाहे रात्रदिवस | करीत नाश तत्काळ ॥ ३५॥ १ तत्पर, उद्युक्त, उदित २ चोहारडून ओर लावितात ३ गोकनियावाल्या परपन्याला ४ मताचे विमार्ग झणजे प्राप्ती मिना लाग ५ पृथ्वीवर सरपटणारी य चारणारी ६ आकाशात उडाण करणार पक्षी वगरे जगम स्थावर ८ गते ९ पुष्कळ, नाविध १० देहाते ११ निर्मित १२ "आहारनिदाभयमानानि साना पतपाभि नरागाम् । हान दियागधिशे पिशेपो शानेन हीना पशुमि रामाना" या मरकत मुमापिसाचे मराठी भापावरन या गाँत आहे १३ विषयभोगात रमणारा १४ युटाटा, पागला ९५ पूणीस, १६ अरम्नार, १७ पावता मिळवितात १८ गॉरला १९ याच धर्तीवर त्यसमधान समानी मिनार मेला आद(दासयोपद. ३१.५ . . .