Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३ २१४ एकनाथी भागवत हा माझा बुद्धीचा बोधू । तुज म्यां यदू सांगीतला ॥ ९३ ॥ हे माझें गुप्त ज्ञान । तुझे देखोनि अनन्यपण । केले गेा निरूपण । भावे सपूर्ण तूं भावार्थी ॥ ९४ ॥,येरवी कराक्या हे कथा । मज चाडै नाहीं सर्वथा । परी बोलवीतसे तुझी आस्था । नृपनाथा सभाग्या ।। ९५ ॥ ऐशिया सवादाचे समेळी । अद्वैतबोधे पिटिली टाळी । दोघे आनंदकल्लोळी । ब्रह्मसुकाळी मातले ॥९६॥ ऐसा उपकारी देखा । या देहासारिखा नाही सखा। ह्मणसी राखावा नेटका । तंव तो पारको मुळींची ॥ ९७ ॥ यासी अत्यंत करितां जतन । दिसे विपरीत निदान । श्वानशंगालांचे भोजन । का होय भक्षण अग्नीचें ॥ ९८ ॥ या दोही गतीवेगळे पड़े । तरी सुळधुळीत होती किडे । चौथी अवस्था यासी न घडे । हे तूही रोकडे जाणशी ॥ ९९ ॥ यालागी देहाची आसक्ती । मी न धरींच गा नृपती । निःसंगु विचरतसे क्षिती । आत्मस्थितीचेनि बोधे ॥ ३०० ॥ देहासी उपभोगसाधनें । तितुकी जाण पा बंधनें । दृढ वासना तेणे । अनिवारपणे वाढते ॥१॥ जायात्मजार्थपशुभृत्यगृहासनगन्पुष्णाति यत्रियचिकीरपया नितन्यन् । स्वान्ते सकृच्छ्रमवरद्धधन स देह सवाऽस्य चीजमवसीदति वृक्षधर्मा ॥ २६ ॥ देहभोगी मुख्य गोडी । स्त्रीभोगाची अतिआवडी । सर्वस्व वेचोनि जोडी । आणी रोकडी योपिता ॥ २॥ स्त्री हाती धरिता देख । वाढे प्रपंचाचे थोर दुःख । गृह पाहिजे आवश्यक । भोगार्थ देख स्त्रियेच्या ॥ ३ ॥ त्या गृहाचे गृहसिद्धी । पाहिजे धनधान्यममृद्धी । जाली प्रजांची वृद्धी । तेणे अतिआधी अनिवार ॥४॥ त्या प्रजांचा अतिलालसू । दासदासी मेळवी पशू । थोर कष्टाचा पडे सोसू । सुखलेश पै नाहीं ॥५॥ व्याहीजावयाच्या बोढी । आप्तवांचिया कोडी । पडे उचिताचिया साकडी । सोशितां कोरडी देहाची ॥ ६॥ पोसावया पोथ्यांसी । रची नाना उपायराशी । हिडे स्वदेशी परदेशी । अहर्निशीं व्याकुळ ॥ ७ ॥ देहासी द्यावया सुख । शतधा वाढवी दुःख । देहाभिमाने जन मूर्स । वृथाभिलाख वाढविती ॥ ८॥ देहसुखाचिया चाडा । पडे परगृहाचे खोडा । दारागृहलोमें केला वेडा । न देखे पुढां निजस्वाथू ।।९॥देहे वाढविली प्रीती । गृह दारा पुत्र सपत्ती । तेचि वासना होय देहाती । देहातराप्रती निजवीज ॥ ३१० ॥ जैसा जोधळा कणिसी चढे । कणसीचा क्षितीवरी झडे । वाढी वाढले झाड मोडे । ते वीज गाढ़ें उरलेंसे ॥ ११॥ तेंचि वीज जलभूमीचे सगती । सवेचि झाड वाढे पुढती । तैसी वासना उरे देहांती । देहातराप्रेती न्यावया ॥ १२ ॥ त्या वृक्षाचियापरी । वासनाबीज शरीरी । उरवूनि स्वर्गससारी । योनिद्वारी जन्मवी ॥ १३ ॥ देहीं वासना केवी यादे । तेही सागेन तुज पुढे । विषय सेविता चौकोडें। वासना वाढे अनिवार ॥१४॥ जिसकत्तोऽमुमपकनि कर्हि तो शिश्नोऽन्यतस्वगुदर श्रवण कुतश्चित् । प्राणोऽन्यतश्चपराक च कर्मशक्तिर्वहर सपन्य इव गेहपति लुनन्ति ॥ २७ ॥ जिह्वा रसाकडे वोढी । तृपा प्राशनालागी तोडी। शिश्नासी रतिसुखाची गोडी। १ एकनिष्ठपणा २ सद्भायें ३ मावश्यक्ता ४ ऐक्यांत ५उन्मत्त झाले ६ चागल्या रीतीन ७ परक्याचा ८ परि पाम.९धुश्माकोरह्माचे १. निसरडे, युग्गुळीत ११ देहाला श्वानशुगाल तोड़ा सातात, विवा अति न जातात, या साठा ढेि होतात दहारा चीधी आस्था नाही १२ मोठी चिता १३ आसक १४ सोयन्याच्या मानराखण्याच्या एकटीत १५ चापुस १६ काविक आधिताला १५ दाणा येतो १८ हा दटात उत्स्ट आहे १९ मोठ्या भावहीन