Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा सुबद्ध करूनी वांधिली ॥ ६८ ॥ येतिया मृत्यूसी पुंढारें । नयनतेज धांवे सामोरे । मग न्याहाळतीना अक्षरें । अजनोचारें शिणताही ।। ६९ ॥ उभेळीचा उजगरा । उबY सेजारिल्या घरा । ह्मणती न मरे हा सातारा । वालाची निगा मोडितो ॥ २७० ॥ देखोनि मृत्यूची धाडी । पायां वळतसे वेंगडी । जिव्हेसी चालली वोवडी । तुटल्या नाडी सर्वांगी ॥७१॥ मरण न येता जाण । थोर जेरेचें विटंबन । विमुख होती स्त्रीपुत्रजन । अतिदीन ते करी ॥ ७२ ॥ जन्मवरी सायासीं । प्रतिपाळिले जयासी । तीचि उवर्गली त्यासी । जरेने देहासी कवळिल्या ॥ ७३ ॥ जरा लागलिया पाठीं। कोणी नाइके त्याच्या गोष्टी विटीवा लागली धाकुटी । कुतरी पाठी भुकती ।। ७४ | शाहाणी सागती अवलासी । बागुल आला ह्मणती वृद्धासी । निसुर पडो नेदी ढासी । कासाविसी होतसे ॥ ७५ ॥ मातारा हो' हा आशीर्वाद । दीधला तेंही केले द्वंद्वै । जरेएवढे विरुद्ध । आणिक द्वंद्व ते नाहीं ॥७६ ॥ ऐसी जरेची जाचणी । देखोनिया तरुणपणीं । हेचि दशा मजलागूनी । हात धरूनी येईल ॥ ७७ ॥ देहो तितुका पडिकारी । कोटि अनर्थ एकेके विकारी । पडूमी लागल्या भीतरी । जेवी अग्नीचरी घृतधारी ॥ ७८ ॥ या दुःखाचे जे मूळ । ते देहाचे आळवाळ । देहो वाढविता दुःख प्रबळ । उत्तरफळ महादुःख ।। ७९ ॥ एवं देहाची जे सगती । ते निरतर दुःखप्राप्ती । यापरी साडावी आसकी । हेतु विरक्ती देहगुरु ॥२८०॥ या देहाचेनि साधने । अविनाश पद पावणे । याहीपरी येणे गुणे । गुरुत्व ह्मणणे देहासी ॥ ८१॥ देह उपकारी अपकारीयासी गुरुल दोन्हीपरी । येथ विवंचूनि चतुरीं । निजहित करी तो धन्य ॥ ८२ ॥ करिता तत्त्वविवचन । देहाचें मूळ ते अज्ञान । निजरूपाचे अदर्शन । तेचि भान प्रकृतीचे ।। ८३ ॥ प्रकृतीस्तव त्रिगुणसूत्र । त्रिगुणी विविध अहंकार । येथूनि महन्दूतविकार | इंद्रियव्यापार देहेंसीं ॥४४॥एवं पिडब्रह्माडखटाटोप । हा अवघाचि आरोप । दोरू जाला नाही साप । श्रम सर्प तो ह्मणती ।। ८५ ॥ पाहता देहाचे मूलभासे जैसे मृगजळ । भ्रमाची राणीव प्रबळ । हा आरोपचि केवळ वस्तूचे ठायीं ॥८६॥ नसते देह आभासे जेथे । आरोपू ह्मणणे घडे त्यातें । आता सागेन अपवादाते । सावचित्तं परियेसीं ॥ ८७ ॥ देह पाचभौतिक प्रसिद्ध । तो मी हाणणे हे अवई । देहो मलिन मी शुद्ध । अतिविरुद्ध या आह्मां ॥ ८८ ॥ पृथ्वी मी नन्हें जडत्वें । जळ मी नन्हें द्रवत्वें । तेज मी नव्हे दाहकत्वे । चंचलत्वें नन्हें वायू ॥८९॥ नभ मी नव्हें शून्यत्वें । अहं मी नव्हे दृश्यत्वे । जीव नन्हें मी परिच्छिन्नत्वे । माया मिथ्यात्वे मी नन्हें ॥२९०॥ देह नव्हें नश्वरत्वे । विषय नन्हें मी बाधकत्वे । या तत्त्वा आणि मातें । सबंधू येथे असेना ॥ ९१ ॥ ब्रह्माहमस्मि अभिमान । हसपैरमहसासी मान्य ते सत्वावस्येचे साधन । तोही अभिमान मी नव्हे ॥ ९२॥ जितुका तत्त्वाचा अनुवादू । तितुका मजवरी अपवादू। ५वकट २ पुढ ३ डोळ्यानी काती ४ काजळ राबून ५ पोक्ल्याचा ६ जागरण ५ वटाळा सोक्त्याच्या टासीमुळे रानीच्या रात्री जागरणात जातात, त्यामुळे शेजारी पटाळतात ८ वाताचा विकार, बारडेपणा वाधकतंच १० पटाळली ११ गाटल्यावर १२ तिरस्कार १३ निधित, स्वस्थ १४ विभ, कष्ट (शानेश्वरी १२-११) १५ जायते, अस्ति, वधते, विपरिणमते, भपक्षीयते आणि नश्यति या साहा ऊमी १६ दुपाच्या धारा १७ मा १८ उदय । १९ सत्व, रज व तम २० रात्विक, राजसी प तामसी अहकार २१ राज्य २२ परनझाच्या ठिकाणी २३ एकाग्रतेन , २४ प्रमाण, पर २५ मर्यादितपणाने २६ भी समिदानदपन परमारमा आइ हा २७ मोठाल्या मभनिना मी प्रम आई' हा अभिमान असतो २८ तवांचा अनुवाद-शादिक विचार सागितला तो केवळ अपवाद आहे.... .