Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ एकनाथी भागवत एष गुरुभ्य एतेभ्य एपा मे शिक्षिता मति । स्वास्मोपगिक्षिता उद्धि शृणु मे घटत. प्रभो ॥ २४ ॥ । अवधूत ह्मणे यदूसी । इतुकिया गुरूंपागीं। मी शिकलों जें जें मतीशीं । तें तुजपाशी सांगितले ॥ ४७ ॥ निजबुद्धीचिया व्युत्पत्ती । कांहीएक शिकलो युक्ती । तेंही सांगेन तुजप्रती । अनन्यप्रीती स्वभावे ॥४८॥ चोवीस गुरूंचाही गुरु । विवेकवैराग्यविचारू । हा नरदेहीं लाघे सधरू । यालागी मुख्य गुरू नरदेहो ॥ ४९ ॥ देहो गुरमैम विरक्तिविषकहेतुर्विधरम सत्वनिधन सततार्युदर्कम् । तपान्यनेन विमृशामि यथा तथापि पारक्यमित्यवसितो विचराम्यसङ्ग ॥ २५ ॥ देहासी में गुरुत्व जाणा । ते दो प्रकारी विचक्षणा । सांगेन त्याच्या लक्षणा । संरक्षणा परमार्था ॥ २५० ॥ देहाऐसे वोखटें । पृथ्वीमाजी नाही कोठे । देहाऐसे गोमटें। पाहतां न भेटे त्रिलोकी ॥५१॥ वोखटें ह्मणोनि त्यागावे । तें मोक्षसुखासी नागवावे । हो का गोमटें ह्मणोनि भोगावे । तँ अवश्य जावें नरकासी ।। ५२ ॥ तरी हे त्यागावें ना भोगावे । मध्यभागे विभागावे । आत्मसाधनी राखावें । निजस्वभावे हितालागीं ॥५३॥ जैसें भाडियाचे घोडें । आसक्ति सांडोनि पुढे । येणेवरी नेणे घडे । स्वार्थचाडेलागूनी ॥ ५४ ॥ हेतू ठेवूनि परमार्था । 'गेही घस्तीकरून जेवीं उखिता । देहआसक्तीची कथा । बुद्धीच्या पंथा येवों नेदी ॥ ५५ ॥ देहाची नश्वर गती । नश्वरत्वे उपजे विरती । नाश. वंताची आसक्ती । मुमुक्षु न करिती सर्वथा ॥ ५६ ॥ जेणे उपजे विरक्की । तो विवेक जाणावा निश्चितीं । एवं विवेकवैराग्यप्राप्ती । निजयुक्ती नरदेहीं ॥ ५७ ।। इतर देहांच्या ठायीं । हा विचारूचि नाहीं । केवळ शिश्नोदर पाहीं । व्यवसावो देही करिताती ॥ ५८ ॥ यालागी नरदेह निधान । जेणे ब्रह्मसायुज्यीं घडे गमन । देव वांच्छिती मनुप्यपण । देवाचे स्तवन नरदेहा ॥ ५९॥ ह्मणसी नरदेह पान । परी तो अत्यंत निंद्य जाण । योनिद्वारें ज्याचें जनन । पाठींच मरण लागलेसे ॥ २६० ॥ जंव जन्मलेचि नाहीं । तंव मरण लागले पाहीं । गर्भाच्याचि ठायीं । मरणघायीं धाकती ॥ ६१ ॥ एवं या देहासरिसा । नित्य मृत्यु लागला कैसा । पोपूनिया वालवयसा । तारुण्यासरिसा लागला ॥ १२ ॥ विसरोनिया आत्ममरण । तारुण्य चढले जी दारुण । चतुर शाहणा सज्ञान । वळे संपूर्ण मी एकू ॥ ६३ ॥ त्या तारुण्याची नाळी । देऊनि फेडिता काळ गिळी। मग जरा जर्जरित मेळीं । मरणकाळी पातली ॥ ६४ ॥ धवलचामरेसी आले जाण । जरा मृत्यूचे प्रस्थान । मागूनि याक्या आपण वेळा निरीक्षण करीतसे ॥६५॥ सर्वागी कंपायमान । तो आला मृत्युव्य न । मान कापे तो जाण । डोल्हारा पूर्ण मृत्यूचा ॥ ६६ ॥ दांत पाडूनि सपाट । काळे मोकळी केली वाट । मृत्युसेनेचा घडघडाट । वेगी उद्भट रिघावया ॥६७ ॥ पाठी जाली दुणी । तेचि मृत्यूची निशाणी । दोनी कानी खिळे देऊनी । १सभा २ आत्मानात्मविवेक आणि वैराग्य याचा विचार ३ समर्थ "परी एथ असे एक आधारू । तेणेचि बोलें मी सघरू"-ज्ञानेश्वरी अध्याय १-७५ ४ हे चतुरा ! ५ वाईट ६ वोसटें-वाईट, व गोमटचागले ७ त्यागिता निखार्या ८ मुकाव ९ माघ्याच तह १. खार्थ साधण्याच्या इच्छेसाठी ११ घरात १२ वस्ती करणारा १३ वाटसरू "तरी जो या देहावरी । उदाम ऐखियापरी । उसिता जैसा विढारीं । वैसला आहे ।।" ज्ञानेश्वरी अध्याय १३-५९४ १४ स्थिति १५ विराग, अप्रीति १६ उद्योग १७ ठेवा १८ पविन १९ मितात २० नवीनपणा २१ पिकलेले मस्तवावरील कस याच पाढन्या चवन्या डाळीत २२ मुत्यांच्या स्वारीची सूचना देणारी इती. २३ वाट पाहतो २४ पसा २५ पाठ २६ कुबडी, पाठ वाकली २७ मेरी, नगारा