________________
अध्याय नेनना २११ ॥ २६ ॥ ह्मणे धन्य धन्य मी सनाथ । मस्तकी ठेविला हस्त । प्रेमें वोसडला अवधूत । हृदयीं हृदयात आलिगी ॥ २७॥ दोघा निजात्मवोधे जाली भेटी । यालागी खेवा पडली मिठी । तेणे आनंदें वोसड़े सृष्टी । सभाग्या भेटी सद्गुरूसी ॥ २८ ॥ वाळका कीजेति सोहळे । तेणे निर्वती जननीचे डोळे । शिष्यासी निजबोधू आकळे । ते सुखसोहळे सद्गुरूसी ॥ २९ ॥ करिता दोघासी सवादुः । पोसडला परमानदु । पुढील कथेचा सवादु । अतिविर्शदू सांगत ॥ २३०॥ यथोर्णनामि दयावां मन्तव्य वक्रत । यथा विद्न्य भृयस्ता असत्येव महेश्वर ।। २ ।। अनामि हाणजे कातिणी । हृदयततु मुखकरूनी । विस्तारी बाहेर काढूनी। निज. गुणी स्वभावे ॥ ३१ ॥ त्या विस्तारिल्या तंतूंवरी । तळी आणि उपरी । आपणचि क्रीडा करी । नानापरी स्वलीला ॥ ३२ ॥ तंतुविस्तार खेळती लीला । प्रत्यक्ष देखताचि डोळा । ग्रासूनि ने हृदयकमळा । अद्वैतकळा दाखवी ॥ ३३ ॥ याचि रीती सर्वश्वरू । एकला रची ससारू । अती करूनि सहारू । उरे निर्विकारू निजात्मा ॥ ३४ ॥ या लक्षणाचा निर्धारू । धरूनि कर्णनाभी केला गुरू । आता सारूप्यतेचा विचारू । पेशस्कारू गुरु म्या केला ।। ३५॥ पत्र यन मनो देही धारयेत्सरर धिया । नेहापाद्धयावापि यानि तत्तरसरूपताम् ।। २२ ।। काया वाचा आणि मन । पुरुचे एकाग्र करून । जे जे वस्तूचें करी ध्यान । तद्प जाण तो तो होय ।। ३६ ॥ स्नेहें द्वेषे अथवा भयें । दृढ ध्यान जेणे होये । तेणेचि तद्पता लाहे । उभयूनि वाहे सागतू ।। ३७ ॥ देह गेलिया तद्रूपता । होईल हे वचन वृथा। येणेचि देहे येथ अमता । तद्रूपता पाविजे ।। ३८ ।। कीट पेशस्कृत ध्यायन् कुड्या तेन प्रवैगित । यानि तस्मात्मता राज पूर्वरूपममत्यजन् ॥२३॥ भिगुरटी कीटकीतें धरी । कोडी भिंतीमाजिले धरी । ते मरणभये ध्यान करी । निरतरी भ्रमरीचे ॥ ३९ ॥ तेणे तीनध्याने ती कीटी । होऊनि ठाके भिगुरटी । गगना चढे उठाउठी । प्रत्यक्ष दृष्टी देसिजे ॥ २४० ॥ भिगुरटी जड असत । मूढ कीडी तिचे ध्यान करीत । तेणे तद्रूपता प्राप्त । तैसा भगवंत तंव नव्हे ॥४१॥ तो अज चिद्रूप सुसदाता । ज्ञाता अधिकारी ध्यानकरिता । तेय तद्रूपता पावता । विलंबू सर्वया पं नाही ॥४२॥ कीटकीस भ्रमरत्व जोडे । हे तीनध्याने न घडते घडे । विचारिता दोन्ही मूढे । जड जडें वेधिले ॥ ४३ ॥ भगवद्ध्यान नव्हे तसे । ध्याता भगवद्रूपचि असे । ध्याने भ्रममात्र नासे । अनायासे तद्रूप ॥ ४४ ॥ येणे देहें याचि वृत्ती । आपुली आपण न जाणे मुक्ती'न घेवे भगरत्पदमाप्ती । तै वृथा व्युत्पत्ती नरदेहीं ॥४५॥ वृथा त्याचे ज्ञान ध्यान । वृथा त्याचे यजन याजन । वृथा त्याचं धमाचरण । चतन्यधन जरी नोहे ॥४६॥ १भरला, व्यापला २ भालिंगारा ३ मुससोहले ४ शात, तृम होतास ५ तपान ६ ट ७ कणाम झरने ज्याच्या भीतन तन निघतात तो शेळी परमान्मा जाविशता एर माये भासते जा मावा, ती अपात् मिना आहे. जनायचि लिहिणे हाणन एक पद माहे लातही हाच यात सापडतो “वाविण ततमी पाइन । वरती मीन करिती जाण । मेवट ततमी प्रासन । एकली राहे मारणारा" ८वर ९ आघतफाळ १० समबन्न होम्यारा प्रकार ११ फुभारीण माशी १३ गत्याच या प्यान । तेंचि होय त्याचे मन ॥ १ ॥ सपकी अपप सारा । पाइरंग इन धा"-नुकाराम १३ अजई १४ मी दही हा भ्रम मार नाहींगा होना १५ नेघर्ष