Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/218

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०० एकनाथी भागवत. तो सभेप्रती सदस्य ॥ ४ ॥ कृपाकामधेनूंची खिल्लारें । श्रद्धावत्सांचेनि हुंकारें । वोळल्या वोरसाचेनि भरें । तें दुभते पुरे भागवतां ॥५॥ सतेजें चिंतामणीचे खडे । सभोवती लोळती चहूंकडे । भक्त न पाहती तयांकडे । चरणसुरवाडे सुखावले ॥ ६ ॥ स्वागना अष्टमासिद्धी । तुजपुढे नाचती नानाछंदी । त्यांत दास न पाहत्ती त्रिशुद्धी । मंदबुद्धि भाळले ॥ ७ ॥ समसाम्ये समान । अढळ तुझे सिंहासन । सच्चिदानंदाची गादी जाण । तेथें सुखासन मैं तुझे ॥ ८ ॥ पावावया तुझिया पदप्राप्ती । साधनचतुष्टयसंपत्ती । जोडू. नियां याजक यजिती । प्रत्यगावृत्तीचेनि यागें ॥ ९ ॥ जे मन होमिताति सावधानी । ऐसे भक्तभजन देखोनी । तेणें भावार्ययोगें सतोपोनी । निजपददानी तूं होशी ॥ १० ॥ त्यांसी निजात्मता देऊनी । बैसविसी निजासनी । मरणेंवीण अमर करूनी । अपतनी स्थापिसी ॥ ११ ॥ इंद्रा अहल्येशी व्यभिचारू । तुज वृंदेशी दुराचारू | इंद्र जाहला सहबने । तूं सर्वांगें सर्वत्रु देखणा ॥ १२ ॥ इंद्रासी दैत्य करिती दीन । त्यांचे पद घेती हिरोन । तुज भक्त करिती प्रसन्न । पद चिद्धन ते घेती ॥ १३ ॥ ककुत्स्थं वैसला इंद्राचे स्कंधी । दुर्वास बसला तुझ्या सादी । इद्र वर्ते विष्णूचे बुद्धी । तूं भक्तच्छंदी वर्तसी ॥ १४ ॥ रावणे बंदी घातले इंद्रासी । तुज बळीने राखिले द्वारासी । इंद्र चाची याग अवदानासी । तूं भूमिदानासी याचिता ॥ १५ ॥ इंद्रासी अग्निमुखें प्राप्ती । तुज विश्वतोमुखी तृप्ती । ऐसा सद्गुरु तू कृपामूर्ती । अमरचक्रवर्ती गुरुराया ॥ १६ ॥ तुझी करावी विनवणी । तंव तेथे न रिघे वाणी । वाणीप्रकाश तुझेनी । वक्ता वदनीं तूं सत्य ॥ १७ ॥ एका एक जनार्दनीं । तो जनार्दन वक्ता वदनी । ऐमा वचनामाजी प्रवेशोनी । ग्रंथकरणी करविता ॥ १८ ॥ तेथे मुळी निमाली अहंता । अहं दवडूनि तूं कवि कर्ता । एका जनार्दनु अभंगी सुता । अभंगता गुरुचरणी ।। १९ ।। त्या गुरुचरणप्रसाद। गुरूची लक्षणे विदगर्दै । वाखाणिली यथावोधे । यदुसवादें अवधूतें ॥ २० ॥ मागां अष्टमाध्यायाच्या अंर्ती । १ सभासद • इद्राची जशी कामधेनु तशी तुझी कृपा कामधेनु कल्पित वस्तु देते, तुझी कृपा करिपत घस्तु देऊन निर्विकल्प वस्तुही देते वत्साचा हयरहा ऐक्तांच कामधेनु राडवहन उठून पाहा सोडते, तद्वत तुझे ठिकाणी श्रद्धा उसन होताच तू कृपामृताचा वर्षाव करितोस परंतु वत्स ज्याप्रमाणे मातेचे ठिकाणी अनन्यगतिक असते, तशी 'अनन्यगतिक श्रद्धा उत्पन होताच इरिकृपामृताचा वर्षाव होतो ३ पा ह्याच्या ४ खर्गात चिंतामणीचे सडे आहेत तुझे ठिकाणी श्रद्धेन तुझें चिंतन करीत असता नाना प्रकारची चिद्रन तू दासापुढ ठेवतोस परतु त्यावर ते लुब्ध होत नाहीत, हीं सर्व चिद्रले प्रकाशरूप ममतात ५ तुझे सिंहासन प्रणातील अर्धमाना हे होय अर्धमानेचे ठिकाणी समदृष्टी होते "अर्धमाना समष्टी । निजविवीं पडे गाठी" एकनाथी भागवत, अध्याय ७ ओंनी ८, त्या सिंहासनावर सचिदानदाची गादी आहे, ह्मणून तू सचिदानद नव्हेस साही पलीकडील आहेस "तसे सचिदानदचोसदा । दाऊनि द्रष्टया द्रष्टा । तिन्ही पदे लागती वारा । मौनाचिया" अमृतानुभव प्र. ५-२५ ६ का ७ सोहध्यासाने जीवाला प्रत्यग्ब्रह्म गणतात आवृत्ति अभ्यास, ध्यास साधनचतुष्टयसपान पुरुष ब्रह्माचे ध्यासाने तुझें पद प्राप्त करुन घेण्याची सदपट करितात ८ योगे ब्रह्मध्यासाकडे पूर्ण लक्ष ठेविले असता एकाग्रता साधून मन नाहीमें होते नऊ व दहा या दोन्ही आयामध्यें राजयोगाचे तत्व सागितले आहे हेच तत्व गीता अध्याय ५ श्लोक २७-२८ मध्ये सागितले आहे जे प्राणापान पाहतात त्याचे ठिकाणी सोवृत्ति ठेवावी व ते प्राणापान सम झाले झणजे मनाचा गगनामर्थ्य लय होतो हर मनाचे हवन भर्स जे मनाचा होम करितात त्या तू कैवल्यपद देतोस १० हा इक्ष्वाकु राजीचा पोन होता दैत्यांचा पराभव करण्याखव याला इदारी मदतीस बोलाविले तेव्हां याने इदारा वृपम ! करून त्यावर आरोहण केले पणन यास पकुत्स्थ मणतात ११ वाणी तुझे ठिकाणी पोचत नाही, परंतु वाणीला पाणीचा विषय तू दासवितोस सपथ सरोखर वक्ता तू आहेस "तेवी जेणें तेजें । वाचेसी माय मुजे । तें याचा प्रकाशिजे । ह पं माहे" अमृतानुभन प्रकरण ५-१५ १२ विदा, चतुरान