Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा. १९९ असे दासी । निराश पहावया अहर्निशीं । हपीकेशी चिंतितू ॥१८॥ निराशा देखोनि पळे दुःख । निराशेमाजी नित्यसुख । निराशेपाशीं सतोख । यथासुख क्रीडतु ॥ १९ ।। नैराश्याचे भेटीसी पाहो । धांवे वैकुंठींचा रावो । नैराश्याचा सहज स्वभायो । महादेवो उपासी ॥ ३२०॥ निराशेपाशीं न ये आधी । निराशेषाशी सकळ विधी । सच्चिदानंदपदी । मिरवे त्रिशुद्धी निराशू ॥२१॥ ऐकोनि निराशेच्या नांवा । थोरला देवो घेतसे धांवा । त्यासी देवोनिया खेवा । रूपनांवा विसरला ॥२२॥ ते निराशेचा जिव्हाळा । पापोनि वेश्या पिंगला । जारपुरुषाशेच्या मूळा । स्वयें समूळा छेदिती झाली ॥ २३ ॥ में आशापाशाचे छेदन । तेचि समाधीचे निजस्थान । ते निजसमाधी पावोन । पिगला जाण पहुडली ॥ २४ ॥ सर्व वर्णामाजीं वोखटी । कर्म पाहता निंद्य दृष्टी । ते वेश्या पावन झाली सृष्टी । माझे वाक्पुटी कथा तिची ॥ २५ ॥ यालागी वैराग्यापरतें । आन साधन नाही येथे । क्रष्ण थापटी उद्धवातें। आल्हादचित प्रबोधी ॥ २६ ॥ अवधत सागे यदसी । प्रत्यक्ष घेदवाह्यता वेश्येसी । ते निराशा होता मानसी । निजसुखासी पावली ॥ २७ ॥ यालागी कायावाचाचित्त । उपासावे निराशेतें । यापरतें परमार्थात । साधन येथे दिसेना ॥२८॥ इतर जितुकीं साधनें । तितुकी निराशेकारणे । ते निराशा साधिली जेणे । परमार्थ तेणे लुदिला ॥ २९ ॥ कृपा जाकैळिले अवधूतासी । यदूसी धरोनिया पोटासी । निराशता हे जे ऐशी । अवश्यतेसी साधाची ।। ३३० ।। एका जनार्दना शरण । त्याची कृपा परिपूर्ण । तोचि आशापाश छेदून । समाधान पाचवी ॥ ३३१॥ इति श्रीभागरते महापुराणे एका दशस्कंधे यद्ववधूतसवादे एकाकारटीकाया अष्टमोऽध्यायः ॥८॥ ॥श्रीकृष्णार्पणमस्तु ।। अध्याय नववा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ॐ नमो सद्गुरु अमरपती । अनुभवू तोचि ऐरावती । स्वानंदमर्दै भद्जाती । उन्मत्तस्थिती डुल्लत ॥ १॥ उपदेशाचे वन तीख । छेदी संकल्पविकल्पपाख । जडजीव ते पर्वत देख । निजस्थानी सम्यक स्थापिसी ॥ २॥ विवेकाचे पारिजात । वैराग्यसुमनी धमघमित । मुमुक्षुभ्रमर रिघोनि तेथ । आमोद सेविती चित्सुख ॥३॥ उपशम तोचि बृहस्पती । विश्वासे तुझा निकटवर्ती । त्यासी मानिसी अतिप्रीती । - - --- - - - १ भादरा सेवितो २ आलिगन ३ व्यापलें, वेडल ४ सहरूचे ठिकाणी मुद्राची उपमा घेतली भाऐ "गुरु हा धवाळीचा राजा" तुझा अनुभव हाच ऐरावत होय ऐरावसाचे ठिकाणी सानदरूप भउ मदलाव चान्द आहे, परतीमध्ये कोणालाहि न गणिता तो इलत राहतो तुस्त्या अनुभवाचे ठिकाणी ब्रह्मानदभवाद भपद पाहत असून जगतान्य न गणून हाणजे अनुभवापुड जग जगपणा न राहून ब्रह्मानदारी उन्मत्त होऊन सोडत आहे ५ मा पार बम, लाचे योगा। इदार पर्वतांचे पस तोडरे हाणून ते आपल्या जाण्यापासून हारेनारे शारे तू उपदेशरूपी आपल्या घमान जड जीयांचे उपल्पविकरपाक पर तोडिटेस जापागजट बदलें सारे मारण साचे ठिकाणी देवघुद्धि आहे. समुपदेश होऊन सा मागा शिष्य जाऊ लागडा माजे मनर नहीं होते "तमें मन एप मुदल जाये । मग अहमावादिक में आहे। मोनि शरीचि भर होये 1 भाभवी तो" ने अध्याय ५-५ जीवाचे मारूपी पर वोहन यास आपल्या सानी स्थापन करितो रणणिव ..