Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय नववा. असतां पिंगलेसी एकांती । विवेकवैराग्य निवृत्तवृत्ती । निजसुखमाप्ती पापली ॥२१॥ जब जब अपरिग्रह होणे । तंव तंव निजसुख पावणे । हेचि प्रस्तुत बोलणें । तेणे ब्राह्मणे बोलिजे ॥ २२॥ बाह्मण उवाच-परिग्रहो हिदु माय यद्यप्रियतम गुणाम् । अनन्त सुनमामोति तद्विदा यस्वारचन ॥1॥ ब्राह्मण ह्मणे रायासी । परिग्रहो जयापाशी । वाढते दुःख तयासी । अहर्निशी चढोवढी ॥ २३ ॥ कुटुंबपरिग्रहाचे आसक्ती । कपोता निमाला दुर्मती । आतां एकाकी परिग्रहो करिती । तेही पावती दुःखाते ॥ २४ ॥ गृहपरिग्रहे गृहस्था। पापाणमृत्तिकेची ममता । काडीकारणे कलहो करिता । सुहदता सांडिती ॥ २५ ॥ निःसंगा परिग्रहो लागला कैसा । शिष्यसप्रदायें घाली फासा । शास्त्रपुस्तकसंग्रहवशा । वाढवी आशा मठाची ॥ २६ ॥ त्या मठशिष्याचे सात्वन । करिता अत्यंत होय दीन । मग परिग्रहाचे उपशमन । अपरिग्रही जाण करिताती ॥ २७ ॥ त्या मठाचिया आशा । शिष्यसप्रदायवशा । कलहो लागे आपैसा । विरोधू सन्यासा परिग्रहें ।। २८ ॥ परिग्रहो जिणोनि गाढा । लंगोटी त्यजूनि जाहला उघडा । नागवे माधा घेऊनि घडा । लाविल्या झाडा शिपित ॥ २९ ।। त्या वृक्षाचे कोणी पान तोडी । त्यासी आक्रोशे कलह माडी। थोर परिग्रहाची साकडी। दुःखें पीडी सति ॥ ३० ॥ आवडी केला जो जो परिग्रहो । तो तो उपजवी दुःखकलहो । हा होताही अनुभयो । वैराग्य पहा हो उपजेना ॥ ३१॥ ऐशी परिग्रहाची कथा । देखोनि देखणा जो जाता । आमक्ती साडोनि सर्वथा । अकिंचनपंथा लागला ॥ ३२ ॥ प्रपच अनित्य नाशवंत । तेथील सग्रह काय शाश्वत । ऐसे विवंचूनि समस्त । अकिचनचित्त ते जाहले ॥ ३३ ॥ परिग्रहामाजी गाढा । देहपरिग्रहाचा खोडा । मिथ्यात्वे फोडी रोकडा । ता विक गाढा ज्ञाता प ॥ ३४ ॥ जेथ देहपरिग्रह मिय्या जाहला । तो अनत सुखाच्या घरा आला । त्या सुखासी अत ने बचे केला । त्या पावला निजसुरमा ॥ ३५ ॥ परिग्रहो दुखवतू । हा कुंररीगुरुत्वे वृत्तातू । तुज सागेन साद्यंतू । उपहासे अवधूतु चोलिला ॥ ३६ ॥ तंव राजा मनी चमत्कारला । ह्मणे मी राज्यपरिग्रहें गुंतला । देहपरिग्रहें बंदी पडला । पाहिजे केला हा त्यागू ॥ ३७ ॥ ऐमा राजास वैराग्यु । करू पाहे सर्व त्यागु । श्रवणे जाला तो मभाग्यु । होय योग्यु निजज्ञाना ॥ ३८ ॥ करूनि गुरुत्व जाणा । परिग्रहत्यागविवंचना । आणावया जी मना । सादर भरण करीतसे ॥ ३९ ॥ सामिप सुरर जनुबहिनो थे निरामिपा । तदामिष परिसज्य स मुग ममन्ति ॥ २ ॥ कुरर वोलिले टिटवा । पाचला आमिपकवळ वरवा । तेणें तेचि भक्षावा । तो लोभस्वभावा ठेविला ॥ ४० ॥तें आमिष देखोनिया फार । चळी जे निरामिष कुरर । ते धाविनले अतिसत्त्वर । लहान थोर मिळोनी ॥४१॥ हिरोनि घेऊ पाहती चळे जाणोनिया तो पढे पळे । पळता देखोनि एक यळे । त्वरें तत्काळे वेढिला ॥४॥ त्या आमिपाचिया चाडा । थोर माडला झगडा । मारू लागले फडफडा। चहकडा निष्टर ।।४३ ।। एक झडपिती पाखी । एक चपेटे हाणिती नसी । एक विदारिती मुखी । परम दुारती १ संसारख्यापातून मुक्त होणे, निवाधिक होणे २१४ परादारा 7 वाहनही देहान ममता पार असते खतागान दारियाच्या मागाला ४ जात नाही ५परी-टिटवी रामदयुदिापून देण्याचा रिचार ४ - - - - -