Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा. १९७ ससारकृपे पतित विपर्यसुपितेक्षणम् । मस्त कालाहिनाऽऽस्मान कोऽयखातुमधीश्वर ॥१०॥ ससारलक्षण कूप अंध । तेथ विषयदृष्टी विषयाध । पडोनि गेले अधाध । बुद्धिमंद उपायीं ॥ ७३ ॥ ते कल्पनाजळी बुडाले । वासनाकल्लोळी केवळले । दभमदादि जळचरौं तोडिले । तृष्णेच्या पडले कर्दमी ।। ७४ ।। दुःखाच्या खडकी आदळले । स्वर्गपायरीसीं अडकले । तेथूनिही एक पडले । निजले भवज ॥ ७५ ॥ नास्तिकें गेली सवुड बुडी । कर्मठी धरिल्या कर्मदरडी । वेदवाद्य ती बापुडौँ । पडली देव्हडीतळवटीं ॥ ७६ ॥ निंदेचे मूळ कांटे। फुटोनि निघाले उफराटे । द्वैपाचे पाथर मोटे । हृदय फुटे लागता ॥ ७७ ॥ कामाची उकळी प्रबळ । भीतरूनि वाहेरी ये सबळ । तेणे डहुळले ते जळ । होय खळाळ जीवासी ॥७८॥ सुटले क्रोधाचे "चिरे । वरी पडिल्या उरी नुरे । वनितामगरी नेले पुरे। वियरद्वारें आतौते ॥ ७९ ॥ तेथ अवधियांसी एकसरें । गिळिले काळे काळअजगरें। विखें घोरले थोरें घोरें । ज्ञान पाठिमोरे सर्वासी ॥२८०॥ सर्प चढलिया माणुसा । गूळ कडू लागे कैसा । निंब साये घसघसा । गोड गूळसा मणौनी ।। ८१॥ केवळ विषप्राय विपयो कडू । तो अपचिया जाला गोडू । अमृतप्राय परमार्थ गोडू । तो जाला कडू विपयिका ॥ ८२ ॥ कूपावाहेरी वासु ज्यासी । ते न देखती कूपीआतुलांसी । कूपातले चाहेरिलासी । कदाकाळेंसी न देखती ॥८३॥ ऐसिया पीडतया जीवासी । काढावया धिवसा नव्हे कोणासी । तुजवांचोनि हपीकेगी । पाव गॅसी कृपाळुना ॥ ८४ ॥ एवं दुःखकूपपतिता । हृदयस्थु भगवंतुचि त्राता । धाव पाव कृष्णनाथा । भवन्यथा निवारी ॥८५॥ ऐसे जाणोनि तत्त्वता । त्याच्या चरणा शरण आता । दशरण गेलिया सर्वथा। सहज भवव्यथा निवारे ॥८६॥ मात्मैव ह्यात्मनो मोसा निविद्येत यदाखिरात् । अप्रमत्त इद पश्येमस्त कालाहमा जगत् ।।४।। ऐसें कळलेजी तत्वता । येथ आपणचि आपणिया त्राता । सर्व पदार्थी सर्वथा । निवेदता दृढ जाल्या ।। ८७ ॥ हद वैराग्यता ते ऐशी । विपयो टेकत्या अगासी । चेतना नव्हे इंद्रियासी । निद्रितापासी जेवीं रंभा ॥४८॥ अथवा वमिलियों अन्ना। जेवीं वाछिना रसना । तेषी विपय देखोनि मना । न धरी वासना आसक्ती ।। ८९ ॥ ते वैराग्य कैसेनि जोडे । तरी साधान पाहता रोकडें । जग काळें गिळिलें चहकडे । वेगळे पडे तें नाहीं ॥ २९० ॥ पिता पितामह काळे नेले । पुत्रपौना काळें गिळिले । वैराग्य नुपजे येणे वोले । नरी नागरले नरदेहा ।। ९१ ॥ मृत्युलोक याचें नान । अनित्य स्वर्गाची काइसी हाच । वैराग्यवीण निर्दव । झाले सर्व सर्वथा ।। ९२ ॥ माक्षण उवाच-एव च्यवस्मितमतिर्दुराशा का तताम् । दिवोपसममा पाय पायामुपरिवा सा ॥१२॥ अवधूत हाणे यदमी। धन्य भाग्य तये वेश्येसी । पैराग्य उपजले तिशी 1 विवेकसी निजोत्तम ॥ ९३ ॥ एवं विवचूनि निजवुद्धी । परपुरुपदुरादा छेदी । ज्याचेनि सगे १ सालींसाली, अघाघ २ पेटिरे ३ चिसलात ४ कोट, पावरले, गाब्द बोलनां निपुगे। तो एक गूरी"दासबोध द २-१-१८ ५ मूळासकट ६ फर्ममागोदील अनुष्ठाने ७ नास्तिक ८ बाकीच्या अधोमानी पत्तर, दगद, प्रचार-पत्थर-पाथर १० गडळ झाले ११क्षोभ, गाँघट १२ इमारतीचे दगड १३ यात्री १४ धीरूप गुसरीन १५ एक्दम १६ विषात १५च्यापते “परि ते पुद्धि विपरिन् । पारिली होती"नेमरी अध्याय १.-१५८ १. निहिरीच्या भान भररेल्वाम १९ पारिट, धय २० पैराग्य प्रत्यारा २१ सोपलेश्या २३ येऊन पुरुद गेले - - - -