पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९० एकनाथी भागवत अमरपती । भस्मासुरासी नाशप्राप्ती । स्त्रीसगतीस्तव जाली ॥ ३४ ॥ देखोनिः तिलोत्तमा उत्तम वधू । सुंद उपसुंद सखे बंधू । स्त्रीअभिला चालिला क्रोधु । सुहृदसबंधू विसरले ॥ ३५ ॥ मग स्त्रीविरहे युद्धाचे ठायी । दोघे निमाले येरयेरांचे घायीं । शेखी स्त्रीभोगूही नाहीं । मरणमूळ पाहीं योषिता ॥ ३६॥ ऐसीच पूर्वकल्पींची कथा । अव तारी श्रीकृष्ण नादतां । तेणे शिशुपाळ गांजोनि सर्वथा । हिरोनि कांता पै नेली ॥ ३७॥ एवं सुरनरपशंप्रती । नाशासी मूळ स्त्रीसगती । तिचेनि सगें गृहासकी। कलहप्राप्ती स्त्रीमूळ ॥ ३८ ॥ ग्राम्य स्त्रियाचे सगती जाणे । तो बसला मरणा धरणें । मरण आल्याही न करणे । जीवेमाणे स्त्रीसगु ॥ ३९ ॥ वेश्येचे सगतीं जातां । वळाधिक्य करी घाता । निरतर स्वपत्नी भोगितां । नाही वाधकता हैं न ह्मणे ॥ १४० ॥ अविश्रम स्त्री सेविता । कामु पावे उन्मत्तता । उन्मत्त कामें सर्वथा । अधःपाता नेइजे ॥४१॥ एवं हा ठावोवरी । स्त्रीसंग कठिण भारी । क्वचित्सगू जाल्यावरी । नरकद्वारी घालील ॥ ४२ ॥ नरकी घालील हे वार्ता । उद्धाराची कायसी कथा । नरकरूप ग्राम्य योषिता । पाहें सर्वथा निर्धारें ॥४३॥ स्त्री आणि दुसरा अथु । हाचि ये लोकी घोर अनथु । येणे अतरला निजस्वाथु । शेखी करी घातु प्राणाचा ॥४४॥ न देय नोपभोग्य च लुब्धैर्यहु ससचितम् । भुते तदपि तच्चान्यो मधुहेवार्थविन्मधु ॥ १० ॥ स्वयें खाये ना धर्म न करी । घरच्यासी खाऊं नेदी दरिद्री । मधुमक्षिकेच्या परी । सग्रहो करी कष्टोनी ॥ ४५ ॥ माशा मोहळ बाधिती बळें । माजी साचले मधाचे गोळे । ते देसोनि जगाचे डोळे । उपायवळे घेवो पाहाती ॥ ४६ ॥ मग झाडीखोडी अरडीदरडी । जेथिच्या तेथ जगु झोडी । भरती मधाचिया कावडी । ते सेविती गोडी श्रीमंत ॥४७॥ माशा मधु न खाती काकुळती । झाडित्याचे हात मासती । स्वादु श्रीमंत सेविती । ज्यांसी लक्ष्मीपती प्रसन्न ।। ४८॥ तैसेचि कृपणाचें यक्षधन । नाहीं दान धर्म सरक्षण । त्यातें तस्कर नेती मारून । त्यासही दंडून राजा ने ॥ ४९ ॥ जे शिणोनि सग्रह करिती । त्यासी नव्हे भोगपाती । ते द्रव्य अपरिग्रही सेविती । देवगती विचित्र ॥१५०॥ प्रयासे गृहस्थ करवी अन्न । तें सन्यासी न शिणता जाण । करूनि जाय भोजन । अदृष्ट प्रमाण ये अर्थी ॥५१॥ यालागीं दैवाधीन जो राहे । तो सग्रहाची चाड न वाहे । ते अदृष्टचि साह्य आहे । कृपणता वायें करिताती ॥५२॥ ___ सुदु सोपार्जितैचित्तेराशासाना गृहाशिष । मधुहेवाग्रतो भुले यति गृहमेधिनाम् ॥ १६ ॥ दुःखें उपार्जूनि वित्त । गृहसामग्री नाना पदार्थ । त्याचे पाक करवी गृहस्थ । निजभोगार्थ आवडी ॥ ५३॥ तेथ समयीं आला अतिथ । सन्यासी ब्रह्मचारी अन्नार्थ । गृहस्थाआधी तो सेवित । तोंड पहात गृहमेधी ॥ ५४ ॥ जैसे दवडून मोहळमाशियासी । मधुहर्ता मधु प्राशी । तैसें होय गृहस्थासी । नेती सन्यासी सिद्धपाकू ।। ५५ ।। समयीं १ इद्र २ मुद व उपगुद है हिरण्यकशिपूच्या पशातील निषभाचे पुत्र हे उन्मत्त होऊन जगत्पीडा करू लागले तेव्हा देवांना निवाक्दन 'निलोत्तमा' ही लावण्यसाणी निर्माण केली पदापमानांतील तिलतिल सदियाची प्रतिमा झणून तिलोता तिरा इम्प होऊन गुद उपपद परस्पराशी हरले य मेरे ( भारत, आदिपर्च) ३ मेरे ४ चेश्यांचे ५ सतत ६ उधाराची ७ दुरावला. ८ प्रयामान ९ राखलेले द्रव्य १० ते द्रव्य ११ ज्याला परिग्रह नाही ते १२ देव. १३ नर्थ १४ सपादून १५ गृहस्थानमा सादयाची प्रतिमा (भारत, आदिप राखलेले द्रव्य पादून १५ गृह