Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा १९१ पराङ्मुख झालिया यती । सकळ पुण्य क्षया जाती । यथाकाळी आलिया अतिथी । स्वधर्म रक्षिती सर्वथा ॥ ५६ ।। अर्धसग्रहाची वाधकता । तुज म्यां सांगीतली तत्त्वता । मृग गुरु केला सर्वथा । तेही कथा परियेसी ।। ५७ ।। ग्राम्यगीत न शृणुयायतिर्यनचर छचित् । शिक्षेत हरिणाद्वन्द्वान्मृगयोगीतमोहितात् ॥ १७ ॥ ग्राम्यजनवार्ता । का ग्राम्य स्त्रियांच्या गीता । ऐके जो का तत्चता । बंधन सर्वथा तो पावे ॥५८अखंड पाहातां दीपाकडे । घंटानादें झाले वेडें । मृग पाहो विसरला पुढें। फासी पडे सर्वथा ॥ ५९ ।। ग्राम्ययोपिता गीत । ऐकतां कोणाचे भुलेना चित्त। मृगाच्या ऐसा मोहित । होय निश्चित निजस्वार्था ।। १६० ॥ जो वोलिजे तॉपसाचा मुकुटी। ज्यासी स्त्रियाची नाही भेटगोष्टी । तो नाप्यशृंग उठाउठी । स्त्रीगीतासाठी भुलला ॥ ६१॥ नृत्यवादिग्रगीतानि जुपन माम्याणि बोपिताम् । आस फ्रीडनको वश्य भयो मृगीसुत ॥१८॥ मधुर वीणागुणकणित । ग्राम्य स्त्रियांचे गीत नृत्य । देखता पुरुप वश्य होत । जैसे गळवंधस्थ चानर ॥ ६२ ॥ जो तापसांमाजी जगजेठी । जो जन्मला मृगीच्या पोर्टी । जो नेणे स्त्रियांची भेटीगोठी । न पाहे दृष्टी योपिता ।। ६३ ॥ तो ऋष्यशग स्त्रीदृष्टी । वश्य जाहला उठाउठी । धावे योषिताचे पाठोवाठीं । त्याचे गोष्टीमाजी वर्ते ॥ ६४ ॥ गारुड्याचे वानर जैसे । स्त्रियासमें नाचे तसे । प्रमदादृष्टी जाला पिसे । विवेकू मानसे विसरला ॥६५॥ विसरला तपाचा खटाटोपु । विसरला विभाडक बापु । विसरला ब्रह्मचर्यकृत सकल्पु । त्रियानुरूपु नाचतू ॥६६॥ स्त्रीवाधे एवढा नाधू । ससारी आणिक नाहीं गा सुवद्ध । नको नको स्त्रियांचा विनोदू । दुससबधू सर्वासी ॥ ६७ ॥ वारिलें नायकावें ग्राम्य गीता है सत्य सत्य गा सर्वथा । तेय हरिकीर्तन कथा । जाल्या परमार्थता ऐकावे ॥ ६८॥ रामनामें विवर्जित । ग्रामणी पोलिजे ते ग्राम्य गीत । ते नायकावे निश्चित । कवतुकें तेथ न वचावे || ६९ ॥ मीन गुरु करणे । तेही अवधारा लक्षणे । रसनेचेनि लोलुप्यपणे । जीवेमाणे जातसे ॥ १७० ।। प्रमायिन्या जनो रमविमोहित । मृयुमृच्छत्यसद्बुद्धिर्मानस्तु यदिशैर्यथा ॥ १९ __अर्थसग्रहें जीवधातू । स्त्रिया आसक्ती अधःपातू । रसनालोलुप् पावे मृत्यू । त्रिविध घातू जीवासी ॥ ७१ ॥ ज्यासी रसनलोलुप्यता गादी । त्यासी अनथुचि जोडे जोडी । दुःखाच्या भोगवी कोडी रसनागोडी वाधक ॥७२॥ रसना आमिपाची गोडी । लोलुप्ये मीनु गिळी उंडी । सवैचि गळु टालु फोडी । मग चरफडी अडकलिया ।। ७३ ॥ पाहता रस उत्तम दिसत । भीतरी रोगाचे गळ गुप्त । रस आसक्ती जे सेवित । ते चडफडित भवरोगी ।। ७४ ॥ गळी अडकला जो मासा । तो जिता ना मरे चरफडी तैसा । तेवीं रोगू लागल्या माणसा। दुखदुर्दशा भोगित ।। ७५ ।। जो रसनालोलुप्यप्रमादी । त्यासी कची सुबुद्धी । जन्ममरणें निरचधी । भोगी निशुद्धी रसदो।। ७६ ॥रस सेविलिया ॥१२॥ १दुर्चस याचा २ पैश्यांच्या ३ पधरावा गुरु मृग होय ‘मृगशब्दाने 'मृगीमुत' जो मरप्यटग तो घेतला तरी चालेल ४ तपसी लोर्शमय श्रेष्ठ ५ वीणादि वाद्याच्या तारातून निघारे श्रेष्ठ जगजेठी हा मराठी शब्द 'जगन्यछ' या शब्दापासून निराला आहे ७ एकाएकी ८ पाठोपाठ, मागोमाग ९ बिगाच्या कटाक्षाा १० हरिकथा १ रामनामविरहित असून प्राम्य पुष्पानी गाइरेल ते प्राम्यगीत होय १२ आवडीन, झड घालून १३ जावें १४ मासा १५ कनक, सांता, प रसना " ठिकाणी आसक्ति ठेवली असताना जीवाचा नाश होतो. १६ कोट्यवधि १५ मासाची १८ रखलोमानं प्रमत्त १९