Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा. १८७ दृष्ट्वा खिय देवमायां तद्भावैरजितेन्द्रिय । प्रलोभित पतत्यन्धे तमस्यमो पतङ्गवत् ॥ ७ ॥ दैवी गुणमयी जे माया । तिचे सगुणस्वरूप त्या स्त्रिया । तेथ प्रलोभ उपजला प्राणियां । भोग भोगावया स्त्रीसुखें ॥ ७० ॥ हावभावविलासगुणी । व्यंकट कटाक्षाच्या वाणी । पुरुषधैर्यकवच भेदोनी । हृदयभवनीं सचरती ॥७१॥ दारुण कटाक्षांच्या पायीं । पुरुपधैर्य पाडिले ठायीं । योपितावंदी पाडिले पाही । भोगकारागृही घातले ।। ७२ ।। स्त्रीभोगाचे जें सुख । ते जाण पा केवळ दुःख । तोडी घालिता मधुर विख । परिपाकी देख प्राणातू ।। ७३॥ दीपाचिया अगसगा । कोण सुस आहे पतगा । बळे आलिंगू जाता पैगा । मरणमार्गा लागले ॥७४॥ ढिला पतग निमाला देसती । तरी मागिल्या टीपी अतिआसक्ती । तेवीं स्त्रीकामें एक ठकती । एका अतिप्रीती पतगन्यायें ।। ७५ ।। तेवीं विवेकहीन मूर्सा । लालुप्य उपजे स्त्रीसुखा । तत्ससगै मरण लोका । न चुके देखा सर्वथा ॥ ७६ ॥ दीपरूपाचेनि कोडें । पतंग जळोनि तेही बुडे । तेवी स्त्रीसमें अवश्य घडे । पतन रोक. अधतमी ॥७७॥ योपिद्धिरण्याभरणाम्बरादिन्द्रव्येपु मायारचितेषु मूढ । प्रलोमितामा ह्युपभोगबुड्या पतङ्गघनश्यति नष्टदृष्टि ॥ ८ ॥ पहा पा काता आणि सोने । वस्त्रे आभरणे रत्ने । मायेने रचिली पेडणे । पतनाकारणे जनाच्या ॥ ७८ ॥ एकली योपिता नरकी घाली । सुवर्णलोभे नरकु बळी । रने भूपणे तत्काळी । नरकमेळी घालिती ॥७९॥ ते " अवघेचि अनर्थकारी । मीनले योपिताशरीरी। ते देसताचि पुरधी । जनासी उरी मग कैचेनी ॥८०॥ अगी वेताळसचारा । त्यावरी पाजिलिया मदिरा । मग डुलत नाचतां त्या नरा । वोढावारा पं नाहीं ॥ ८१ ॥ का भाडाँचे तोडी भंडपुराण । त्यावरी आला शिमग्याचा सण । मग करिता वाग्निटवन। आवरी कोण तयासी ।। ८२ ॥ हो का मोहक मदिरा सर्वांसी । त्यातु घातले उन्मादद्रव्यासी । सेवन करिता त्या रसासी । पार भ्रमासी पनाहीं ॥ ८३ ॥ तसे सोलिय मोहाचे रूप । तें जाण योपितास्वरूप । त्याहीवरी खटाटोप । वस्त्रे पड़प भूपणे ।। ८४ ॥ काजळ कुंकू अलकार । घेऊनि विचित्र पाटावर । वनिता शोभत सुंदर । मायेचे विकार विकारले ॥८५॥ माया अजितेद्रिया चाधी । दासासमुख नव्हे त्रिशुद्धी । ज्याची अतिप्रीति गोविंदी । त्यासी कृपानिधि रक्षिता ॥८६॥ कशा रीती रक्षी भक्त । मुळी आत्मा आत्मी नाही तेथ । स्त्रीरू भासे भगवत । भक्त रक्षित निजबोधे ॥८७॥ वनिता देखोनि गोमटी । विवेकाची होय नष्ट दृष्टी । प्रलोमें उपभोगा देती मिठीते दुस्सकोटी भोगिती ॥ ८८ ॥ देखोनि दीपरूपी झंगमगी । उपभोगबुद्धि पतगी। उडी पालिता वेगी । जळोनि आगी नासती ।। ८९ ॥ एव योपितारूपं माया । उपभोग भुलदी प्राणिया । जे विमुस हरीच्या पाया । त्यासीच माया भुलवितु ।। ९० ॥ मधुकरीचेनि विदाणें । मधुकर वाकया डोळ्याच्या धर्यरूप कवर चिलयत ३ जेयच्या तेथेच सरविरें ४ परिणामी ५ पहिला हातात ७ आसक्ति ८ तेलात ९ विकारप्रसार १० ती अवघींच अनर्थकारी । मीनली ११ नगरात राहणारी स्त्री १२ मर्यादा, परवध, ओढणे अगर धारण, धरण अगर यधने, दोन क्रियापदापरता है नाम माले मादे ओशायारा हीं दाणजे भायर नाही, अमर्याद झाला "आणि पं गा धधरा । जयापिया अतरा । नाहीं ओडापारा सियमाचा"-नेपरी अध्याय १३-६९३ १३ पुष्कळ बोला मिवेयर निवाद करणाचा मनुपाचे १४ पहरण, हाट १५ दी १६शरण १५ तेज, चमक १८ मतवाा ११ भमर