Jump to content

पान:Shri Eknathi Bhagwat Marathi.djvu/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अध्याय आठवा. १८३ चले ॥ ३८ ॥ मनुष्यदेहीं गृहासक्नु । तो बोलिजे आरूढच्युतु । कपोत्याचे परी दुःखितु । सिद्ध स्वार्थ नाशिला ॥ ३९॥ विषयीं सर्वथा नाही तृप्ती । ऐसे श्रुतिपुराणे बोलती । करिता विषयाची आसकी । थित्या मुकती नरदेहा ।। ६४०॥ नवल नरदेहाची ख्याती। रामनामाच्या आवृत्ती । चारी मुक्ती दासी होती । तो देहो चिती विषयासी ॥ ४१ ॥ विषयसुखाचिये आसक्ती । कोणा नाही झाली तृप्ती । मृगजळाचिये प्राप्ती । केवी निवती तृपात ॥ ४२ ॥ यालागी जाणतेनि मनुष्ये । नरदेहाचेनि आयुष्ये । विषयाचेनि सायासे । व्यर्थ का पिसे कटती ॥ ४३ ॥ नरदेहाऐसे निधान । अनायासे लाधले जाण । साडी साडी अभिमान । तेणे समाधान पारसी ॥४४॥ पुढती नरदेहाची प्राप्ती होईल येथ नाही युक्ती । यालागी सांडूनि विषयासकी । भावे श्रीपति भजाचा ॥ ४५ ॥ कलियुगी सुगम साधन । न लगे योग याग त्याग दान । करिता निर्लज हरिकीर्तन । चारी मुक्ति चरण वंदिती ॥४६॥ इटेसाठी परीस पालटे । येता का मानिती वोखटें । तैमा कीर्तनाचेनि नेटेपाटें । देवो भेटे प्रत्यक्ष ॥ ४७ ॥ एका जनार्दनु ह्मणे । नम्वर देहाचेनि साधने । जनीं जनार्दनु होणें । हे मुद्रा तेणे लाविली ॥४८॥ एका : दिना शरण । तंव जनादेनु जाला एक एकपण । जैसें सुवर्ण आणि कंकण । दो नावी जाण एक ते ॥४९॥ तोचि एका एकादी । श्रीकृष्ण सागे उद्धवासी । अवधूत सागे यदूसी । गुरुउपदेशी उपदेशु ॥ ६५० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे एकादशस्कंधे श्रीकृष्णोद्धवसवादे यद्ववधूतेतिहासे एकाकारटीकाया सप्तमोऽध्यायः ॥ ७॥ ॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ ॥ अध्याय आठवा. श्रीगणेशाय नमः ॥ ॥ ॐ नमो सद्गुरु तूं ज्योतिषी । एकात्मतेचे घटित पाहसी । चिद्राँसी लग्न लाविशी । ॐपुण्येसी तत्वता ॥१॥ वधूवरा लग्न लाविती । हे देखिले असे वहुती । आपुली आपणा लग्नप्राप्ती । हे अलक्ष्य गती गुरुराया ॥२॥लम लाविती हातबैटर्टी । पांचा पंचकाची आटाटी । चुकवूनि काळाची काळदृष्टी । घटिका प्रतिष्ठी निजचोधे ॥ ३ ॥ चहूं पुरुपार्थाचे तेलवण । लाडू वाइले संपूर्ण । अहभावाचे निबलोण । केले जाण सर्वस्वं ॥ ४ ॥ साधनचतुष्टयाचा सम्यक । यथोक्त देऊनि मधुपर्क । जीवभावाची शिश्नोदराची सेवा कारता करिता वाया गेले १ पढतमूर्य ३ प्राप्त झालेल्या, मिथ्या ४ लोकल ना माजूस ठेवून अगदी एक्तामतेचे ५ विटेऐवजी परीस हाती आला असता ६ निश्चयान मुद्रा लावर्ण-शिद्धात करणं, सष्ट सागणे "मणोनि नव चिया अभिप्राया । सहसा मुद्रा लावावया । निहाला वेद मग मी घाया । गर्व का करू"-शायरी अभ्याय १०-३२ जीवाची एका मता (जीवाची आरम्यान ऐक्यता) कसी साधेल याचे तू गणित पाहतोस ९ चतन्यरूपी जीवाच ब्रह्माशी लग्न लावितोरा १० सरोरार भी प्रणवरूप पुण्य आहे (ॐ पुण्याह ) या साधनान ११ परी, प्रकारानं ११ खरूपयोधाचे ठिकाणी तू घटिका स्थापन केली आहेम, तेथ पाळाची नजर पाचत नाही प तेथे पचवीस तत्वेही नाहीत १३ लमाचे वेळी पराम रुसवत मेतात सावरोवर बाई, साडगे, पापड वगैरे तख्रेले जिनस असतात, तद्वत् ब्रमाबरोबर रूम लागण्याचे पूर्वी धम, अर्थ, काम, मोक्ष या चारी पुरुषार्थातील सर्व चम त्याला समपण करावी लागतात १४ देहात्मबुद्धि प्रमावरून विलन टाकली एक देहात्मयुद्धी गेली झणजे देहाकरिता मेरेले घरदार वगैरे सर्व साहित्य आपोआपच गेल १५ चैराग्य, विवेक, शमदमादिषट्क (शम, दम, तितिक्षा, उपरति, अक्षा, समाधान ), समाव, यांचा. १६ साधनचतुष्टयरूपी मधुपर्क, समर्पण फ्ल्यातर जीवभावाच्या भाताची मृद उतरन-सोपान साकिती साधनचतुष्टय सपान पुरयाला गुपची गांड पड़न मार्ग मिळाला हागजे त्या मार्गा जाता जाता एकाएकी आमसाक्षात्कार होताक्षणीच जीवभाव नाहीसा होतो